Search Forum
Blog Entry# 17031
Posted: Dec 28 2009 (15:10)
2 Responses
Last Response: Jan 21 2010 (12:56)
2 Responses
Last Response: Jan 21 2010 (12:56)
पुणे - नागपुर गरीब रथ एक्सप्रेस ला शेगांव ला थांबा दिला पाहीजे, जेणेकरून विशेषतः शेगांवला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी प्रवास करणार्या भाविकांची खुप मोठी सोय होइल. नाही तर गरीब रथ ने अकोल्यापर्यंत जावून परत शेगांव ला परत यायचे म्हणजे दिव्यच आहे.
1 Public Posts - Thu Jan 21, 2010