Full Site Search  
Thu Mar 30, 2017 14:23:37 IST
PostPostPost Trn TipPost Trn TipPost Stn TipPost Stn TipAdvanced Search
×
Forum Super Search
Blog Entry#:
Words:

HashTag:
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Train Type:
Train:
Station:
ONLY with Pic/Vid:
Sort by: Date:     Word Count:     Popularity:     
Public:    Pvt: Monitor:    RailFan Club:    

<<prev entry    next entry>>
Blog Entry# 1976686  
Posted: Aug 30 2016 (22:03)

2 Responses
Last Response: Aug 30 2016 (23:18)
  
Rail News
0 Followers
1360 views
IR AffairsSCR/South Central  -  
Jun 12 2016 (14:11)   रोटेगाव-कोपरगाव रेल्वे मार्गाकडे पुन्हा दुर्लक्ष
 

ameyambre~   1806 news posts
Entry# 1976686   News Entry# 270805         Tags   Past Edits
औरंगाबाद : रोटेगाव-पुणतांबा या जुन्या प्रस्तावित मार्गाऐवजी रोटेगाव-कोपरगाव कॉडलाईनचा प्रस्ताव रेल्वेला पाठविण्यात आला होता. या मार्गाच्या मंजुरीची प्रतीक्षा होत असताना पुन्हा एकदा रोटेगाव-पुणतांबा रेल्वे मार्गावरच रेल्वे प्रशासनाकडून भर दिला जात आहे. गेल्या २५ वर्षांपासून सर्वेक्षणाच्या गर्तेत असलेल्या या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी २.०५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
आजघडीला पुणतांबा, शिर्डीसाठी मनमाडमार्गे जावे लागते. त्यामुळे रोटेगाव ते पुणतांबा हे अंतर १२६ कि.मी. पडते. त्यामुळे हा प्रवास करताना अधिक वेळ लागतो. त्यामुळे रोटेगाव-पुणतांबा हा २७ कि. मी. चा रेल्वेमार्ग करण्याची मागणी करण्यात आली. गेल्या २५ वर्षांपासून मागणी होत असलेल्या या रेल्वे मार्गात गोदावरी नदी येते. त्यामुळे हा रेल्वे मार्ग तयार करणे रेल्वेसाठी खर्चीक ठरत आहे. यावर पर्याय म्हणून रोटेगाव-कोपरगाव असा ३५ कि.मी.चा कॉडलाईनचा पर्याय मांडण्यात आला. या पर्यायी मार्गामुळे रोटेगाव ते पुणतांबा हे अंतर ६९
...
more...
कि.मी.ने कमी होणार आहे. या नव्या पर्यायाचा प्रस्ताव रेल्वेला पाठविण्यातही आला; परंतु अजूनही रोटेगाव-पुणतांबा रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणावर भर दिला जात आहे.

  
1810 views
Aug 30 2016 (22:03)
Dhananjay Paralikar   13 blog posts   1 correct pred (33% accurate)
Re# 1976686-1            Tags   Past Edits
Marathvada k log bohot patience wale hai .isliye ye ho raha ha hai unohe soch me badlav kiya to its possible direct connect to shirdi save the time ,railway also beneficial route save disel and distance

  
1767 views
Aug 30 2016 (23:18)
ssastronaut   376 blog posts   5 correct pred (62% accurate)
Re# 1976686-2            Tags   Past Edits
You are right. But one day their patience may explode..!!
Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Desktop site