Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal - Train Search + Time-Tables + Avl Calendar + Forum

Gaya's Mahabodhi: Tumse Milne Ko Dil Karta hai, Tumhi Ho Jispe Dil Marta hai - Ashwani Kumar

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 1991197
Posted: Sep 14 2016 (12:45)

7 Responses
Last Response: Sep 14 2016 (13:10)
General Travel
8292 views
2

Sep 14 2016 (12:45)   AKOT/Akot (1 PFs)
 
ImRaaN^
ImRaaN^   5113 blog posts
Entry# 1991197            Tags  
painting works on tje ststion board
Translate to English
Translate to Hindi
Show AI Response

2 Posts

3825 views
1

Sep 14 2016 (12:53)
ImRaaN^
ImRaaN^   5113 blog posts
Re# 1991197-3              
no idea bhaijaan
Translate to English
Translate to Hindi
Show AI Response

3974 views
2

Sep 14 2016 (12:58)
SAYYADRIYAJALI~
SAYYADRIYAJALI~   1107 blog posts
Re# 1991197-4              
HINGOLI Station par PF Shed badhane ka kam chal raha hain
Translate to English
Translate to Hindi
Show AI Response

3983 views
1

Sep 14 2016 (13:00)
ImRaaN^
ImRaaN^   5113 blog posts
Re# 1991197-5              
akot par bhi farsh ka kaam ho raha tha
Translate to English
Translate to Hindi
Show AI Response

3921 views
0

Sep 14 2016 (13:05)
ImRaaN^
ImRaaN^   5113 blog posts
Re# 1991197-6              
#monitor updatw tje sb image
Translate to English
Translate to Hindi
Show AI Response

3995 views
0

Sep 14 2016 (13:10)
SAYYADRIYAJALI~
SAYYADRIYAJALI~   1107 blog posts
Re# 1991197-7              
अकोला-आकोट गेजपरिवर्तनाचा दिवाळीपूर्वीच श्रीगणेशा!
शिवणी-शिवापूर रेल्वेस्थानकाचा विकास होणार
नांदेड डीआरएम डॉ. ए.के. सिन्हा यांची माहिती
राम देशपांडे■ अकोला
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणार्‍या मीटरगेज रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनास राज्य वनविभागाने परवानगी दिली असली, तरी केंद्रीय पर्यावण मंत्रालयाने
...
more...
अद्याप याबाबतचा निर्णय जाहीर केलेला नाही. रेल्वे प्रशासनाकडे आवश्यक निधी उपलब्ध असून, दिवाळीपूर्वीच अकोला-आकोटदरम्यान गेजपरिवर्तनाच्या कामास निश्‍चितपणे सुरुवात होणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) डॉ. ए. के. सिन्हा यांनी दिली.
अकोल्यातील मध्य आणि द. मध्य रेल्वे मार्गाच्या कनेक्टिव्हिटीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या मूळ उद्देशाकरिता ते बुधवारी अकोल्याला आले होते. अकोला-खंडवा मीटरगेज रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनाकरिता केंद्राने आवश्यक निधी उपलब्ध करून दिला असून, तीन टप्प्यांत त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात अकोला ते आकोट, दुसरा आकोट ते अमडापूर व तिसर्‍या टप्प्यात अमडापूर ते खंडवा या भागातील रेल्वे मार्गाचे गेजपरिवर्तन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणार्‍या रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनाचा प्रश्न प्रारंभीपासूनच कळीचा मुद्दा ठरला होता. खा. संजय धोत्रे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यास राज्य वन विभागाने परवानगी दिली. मात्र, केंद्रीय पर्यावण मंत्रालयाने अद्याप याबाबत निर्णय राखून ठेवला आहे. पहिल्या टप्प्यातील तीन मुख्य रेल्वे पुलांच्या उभारणीसाठीची निविदा प्रक्रिया मध्यंतरीच्या काळात पूर्ण झाली असून, त्याही कामाला सोबतच सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेजपरिवर्तनादरम्यान मीटरगेजची जुनी यंत्रणा पूर्णत: आकोटला हलविण्यास त्यांनी यावेळी नकार दिला. गेजपरिवर्तनादरम्यान मीटरगेज रेल्वे मार्गावरून वाहतूक चालू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवणी-शिवापूर रेल्वेस्थानकाचा विकास होणार ■ वाशिम, नांदेड आणि दक्षिणेतील इतर ठिकाणी जाणार्‍या प्रवाशांना संपूर्ण शहर पालथे घालून दक्षिण मध्य रेल्वेस्थानक गाठावे लागते. वाढत्या शहरीकरणाबरोबरच याच मार्गावर असलेल्या शिवणी-शिवापूर या रेल्वेस्थानकाचा विकास होणे गरजेचे आहे. उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून शिवणी-शिवापूर रेल्वेस्थानकाचा लवकरच विकास करण्यात येणार असून, दक्षिणेकडे जाणार्‍या सर्वच प्रवासी गाड्यांना या रेल्वेस्थानकावर थांबा देण्याचा विचार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, सध्या गेजपरिवर्तनालाच प्राथमिकता देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Translate to English
Translate to Hindi
Show AI Response
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy