Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

Bhrigu Express: बलिया की आन बान और शान , भृगु एक्सप्रेस है तुम्हारा नाम। हर रविवार तुमसे मिलना है मेरा काम। - Shanzil Kabir

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 2016559
Posted: Oct 08 2016 (17:22)

8 Responses
Last Response: Dec 06 2016 (12:21)
Rail News
61001 views
2

Other News
CR/Central
Oct 08 2016 (15:44)   अकोला-खंडवा रेल्वेमार्गासाठी बैठक

SAYYADRIYAJALI~   106 news posts
Entry# 2016559   News Entry# 282551         Tags   Past Edits
अकोला- खंडवा हा मिटरगेज रेल्वेमार्ग हा ६0 वर्ष जुना आहे. हा मार्ग ब्रॉडगेज करण्याची मागणी सातत्याने लावुन धरली आहे त्यामुळे केद्रीय पर्यावरण मंत्रालयासोबत बैठक धेऊन या...

3 Posts

45646 views
3

Oct 26 2016 (20:06)
Fortyville
Fortyville   258 blog posts
Re# 2016559-4              
Jab tak Indoor~ Mahu~Khandwa ka kam shuru nahi hota tab tak koi khas fayada nahi hota!
Translate to English
Translate to Hindi

42206 views
0

Oct 26 2016 (20:46)
SAYYADRIYAJALI~
SAYYADRIYAJALI~   1107 blog posts
Re# 2016559-5            Tags   Past Edits
sach baat kahi apne, Akola-Khandwa se Zyada important hain Mhow-Khandwa G.C.
Translate to English
Translate to Hindi

44814 views
1

Oct 29 2016 (16:34)
Fortyville
Fortyville   258 blog posts
Re# 2016559-6              
Manmad~Dhule~Indoor rail news
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या विकास आणि रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या मनमाड मालेगाव धुळे इंदूर रेल्वेमार्गाला येत्या तीन वर्षांत मूर्त स्वरूप प्राप्त होणार आहे. या रेल्वेमार्गासाठी लागणाऱ्या सर्व मंजुरी तसेच आवश्यक अशा ९ हजार ९६४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केंद्र सरकाराच्या रेल्वे तसेच परिवहन मंत्रालयाने केली आहे. ऑगस्टमध्ये केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी निधी देण्याचे प्रत्यक्ष आदेश दिले आहेत. त्यामुळे निधीच्या तरतुदीअभावी रखडलेला हा रेल्वेमार्ग अखेर मार्गी लागणार आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री तसेच खासदार डॉ. सुभाष भामरे
...
more...
यांनी दिली.
येथील हॉटेल मराठा दरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप महानगर अध्यक्ष सुनील गायकवाड, तालुकाध्यक्ष दीपक पवार, ज्येष्ठ नेते सुरेश निकम उपस्थित होते. भामरे यांनी मनमाड इंदूर रेल्वेमार्गाच्या मंजुरीबाबत सविस्तर माहिती दिली. या मार्गाची प्रत्यक्ष कारवाई, त्यातील स्थानके, लांबी, अपेक्षित खर्च, भूसंपादन प्रक्रिया आदी मुद्द्यांवर आधारित पिपीटी प्रेझेंटेशन देखील दिले. भामरे म्हणाले, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात या रेल्वेमार्गाची घोषणा केली होती. मात्र या प्रकल्पाला मूर्तस्वरूप प्राप्त होण्यासाठी आर्थिक तरतूद होणे अत्यंत महत्त्वाचे होते. म्हणून या मतदार संघांचा लोकप्रतिनिधी म्हणून यासाठी मी प्रयत्नशील होतो. या प्रकल्पासाठी ९ हजार ९६४ कोटी रुपये इतका निधि आवश्यक असून त्यातील ५० टक्के वाटा केंद्र सरकार तर ५० टक्के वाटा महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकारने उचलायचा आहे, अशी माहिती त्यांनी दिली

Translate to English
Translate to Hindi

41690 views
1

Nov 04 2016 (15:05)
NirajSharma~
NirajSharma~   958 blog posts
Re# 2016559-7              

43442 views
0

Dec 06 2016 (12:21)
SAYYADRIYAJALI~
SAYYADRIYAJALI~   1107 blog posts
Re# 2016559-8              
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy