Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal - Train Search + Time-Tables + Avl Calendar + Forum

हम उस देश के वासी हैं, जिस देश में Shiv Ganga दौड़ती है

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 2018954
Posted: Oct 10 2016 (21:36)

8 Responses
Last Response: Nov 04 2016 (18:15)
Rail News
57474 views
1

Other News
WR/Western
Oct 10 2016 (18:59)   इंदौर-मनमाड़ प्रोजेक्ट : राज्य शासन बनाएगा विशेषज्ञों की कमेटी

SAYYADRIYAJALI~   106 news posts
Entry# 2018954   News Entry# 282721         Tags   Past Edits
इंदौर. इंदौर-मनमाड़ रेल लाइन प्रोजेक्ट के लिए राज्य शासन जल्द विशेषज्ञों की कमेटी बनाएगा। इसके लिए सर्वे भी शुरू हो रहा है। प्रोजेक्ट के लिए 1100...

2 Public Posts - Mon Oct 10, 2016

5187 views
0

Oct 10 2016 (23:15)
mh39~
mh39~   1138 blog posts
Re# 2018954-3              
मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी 'जहाज बांधणी'चे अर्थसाह्य
५ हजार कोटींचा प्रश्न सुटणार
धुळे : मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला जहाज बांधणी मंत्रालयाच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपयांचा निधी रस्ते, जहाजबांधणी व दळणवळणमंत्री नितीन गडकरी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी शनिवारी येथे दिली. रेल्वे मंत्रालय व रस्ते, जहाज बांधणी, दळणवळण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने होणारा हा पहिलाच प्रकल्प असणार आहे.
या रेल्वे
...
more...
मार्गासाठी एकूण १0 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. या एकूण निधीपैकी पाच हजार कोटींची तरतूद रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली असून उर्वरित निधी महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारने द्यावयाचा होता. मात्र दोन्ही राज्य सरकारांसमोर आर्थिक अडचणी होत्या. त्यामुळे या मार्गाच्या निधीबाबत तोडगा काढण्यासाठी डॉ.भामरे यांनी प्रयत्न सुरू केले होते.
त्याचसाठी ५ ऑक्टोबरला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व रस्ते, वाहतूक व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्यासह दोन्ही विभागातील उच्च अधिकारी व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांची बैठक झाली. त्यात ही मदत देण्याचे ठरले.
यासंदर्भात रेल्वे आणि जहाज बांधणी या दोन्ही मंत्रालयात लवकरच करार होणार आहे.

Translate to English
Translate to Hindi
Show AI Response

2 Public Posts - Thu Nov 03, 2016

3 Public Posts - Fri Nov 04, 2016
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy