Search Forum
Blog Entry# 2035424
Posted: Oct 25 2016 (07:41)
No Responses Yet
No Responses Yet
टा. प्रतिनिधी, जळगाव
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अखिल अग्रवाल यांनी सोमवारी जळगाव व भुसावळ स्थानकास भेट दिली. यावेळी खासदार ए. टी. पाटील यांनी रेल्वेच्या संदर्भातील विविध समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
पिंप्राळा रेल्वे गेट, आसोदा रेल्वे गेट आणि कजगाव रेल्वे गेट संदर्भातील ड्रॉइंग तयार होवून ते मंजुरीला पाठविले आहे. जळगाव स्टेशनवर एफओबी (फूट ओव्हर ब्रिज) व लिफ्टचे काम एक ते दोन महिन्यांत, म्हसावद (ता. एरंडोल) आणि तळेगाव (ता. चाळीसगाव) येथील फ्लायओव्हर ब्रिजचे काम जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन महाप्रबंधक अखिल अग्रवाल व डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी दिले. चाळीसगावला विविध रेल्वेगाड्यांना थांबा मिळणेबाबत रेल्वे मंत्रालयातून आलेल्या...
more...