Search Forum
Blog Entry# 2064556
Posted: Nov 18 2016 (23:29)
No Responses Yet
No Responses Yet
Nov 18 2016 (23:29) 11003/Tutari Express (PT) | KKW/Kankavali (2 PFs)
Explorer~
Explorer~ 2170 blog postsकणकवली : कणकवली रेल्वे स्थानकात राज्यराणी एक्स्प्रेसला पार्सल थांबा मंजूर झाला आहे. त्यामुळे कणकवलीसह सिंधुदुर्गातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात कोकणी मेवा, भाजीपाला व इतर साहित्य मुंबईपर्यंत ने-आण करता येणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर प्रथमच राज्यराणी अप आणि डाऊन या गाडीला कणकवली स्थानकात पार्सल थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे नारळ, आंबा, सुपारी या पिकांसह सिंधुदुर्गातील फरसाण, खाजे तसेच इतर छोट्या मोठ्या प्रमाणातील साहित्य मुंबईपर्यंत पाठवता येणार आहे. साहित्याच्या आकारमानानुसार राज्यराणी एक्स्प्रेसला जादा पार्सल डबेही जोडले जाणार आहेत. या सुविधेचा मोठा फायदा जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार आणि छोट्या उद्योजकांना होणार आहे.
सिंधुदुर्गातून छोटे मोठे साहित्य ने-आण...
more...