Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

Pamban Sethu - இது தான் நம்முடைய ராமர் சேது - Darnish C

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 901582
Posted: Nov 10 2013 (11:13)

6 Responses
Last Response: Nov 11 2013 (09:36)
Rail Anecdote/Joke
3964 views
12

Nov 10 2013 (11:13)   22109X/Mumbai LTT - Hazrat Nizamuddin AC SF Express
 
S_V_Iyer^~
S_V_Iyer^~   18233 blog posts
Entry# 901582            Tags   Past Edits
In view of the long list of followers / fans following this train on its every run, which in all terms is more than the fans following Sachin on his last Test in his home ground (to be held on Tuesday 12.11.2013), CR has decided to postpone its ACfication viz. Overhead wire energisation from DC to AC by another week....

Click agree to follow this train... :P :D :)
Translate to English
Translate to Hindi

2 Posts

1786 views
0

Nov 10 2013 (22:20)
Yantravinyas
Yantravinyas   20339 blog posts
Re# 901582-3              
in return NZM-LTT will be humiliated by Madras Raj!!
Translate to English
Translate to Hindi

2004 views
0

Nov 10 2013 (22:34)
guest   808 blog posts
Re# 901582-4              
fans and critics
Translate to English
Translate to Hindi

1731 views
2

Nov 11 2013 (09:29)
kingmaker~
kingmaker~   16979 blog posts
Re# 901582-5              
'गर्दीच्या वेळी स्वत:चा जीव धोक्यात टाकून रेल्वेच्या टपावरून प्रवास करू नका', अशी उद्घोषणा मध्य रेल्वेने वारंवार करूनही केवळ 'स्टंटबाजी'पोटी टपावर चढणाऱ्या रेल्वे प्रवाशांनी मध्य रेल्वेचे मोठे नुकसान केले आहे. डीसी-एसी परिवर्तन झाल्यानंतर २५,००० वोल्ट एवढय़ा प्रचंड विद्युतप्रवाहापुढे या टपावरच्या प्रवाशांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित करत रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या परिवर्तनाचा मुहूर्त लांबणीवर टाकला आहे. एसी प्रवाहामुळे दर दिवशी रेल्वेचे एक कोटी रुपये वाचणार आहेत. परिणामी हे टपावरील प्रवासी रेल्वेला तापदायक ठरत आहेत.
कल्याण ते लोकमान्य टिळक टर्मिनस या पाचव्या आणि सहाव्या मार्गावर डीसी-एसी परिवर्तन १० नोव्हेंबपर्यंत होणे अपेक्षित होते. मध्य रेल्वेने त्यासाठी शनिवारी रात्री खास मेगाब्लॉकही नियोजित केला होता. मात्र कोणताही प्रकल्प सुरू करण्याआधी रेल्वे सुरक्षा आयोगाकडून त्याची पाहणी केली जाते. हा प्रकल्प प्रवाशांसाठी सुरक्षित आहे की नाही, हे या पाहणीत
...
more...
तपासले जाते. गेल्या आठवडय़ात रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ही पाहणी करून मौखिक मान्यता दिली होती. मात्र अचानक टपावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा काढत हा मेगाब्लॉक घेण्यासाठी लाल कंदील दाखवला.टपावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांना प्रतिबंध करण्यासाठी मध्य रेल्वे काय पावले उचलत आहे, हे आधी स्पष्ट करावे. त्यानंतरच डीसी-एसी परिवर्तनाला मान्यता देण्यात येईल, असा पवित्रा रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी घेतला आहे. त्यांनी हे प्रकरण त्यांच्या वरिष्ठांकडे लखनऊला पाठवून दिल्याने तेथून मान्यता मिळेपर्यंत मध्य रेल्वेला हातावर हात ठेवून बसावे लागणार आहे.
मध्य रेल्वेवरील उपनगरीय सेवा थेट विद्युतप्रवाहावर (डीसी) चालणारी देशातील एकमेव सेवा आहे. या मार्गावर एसी प्रवाह सुरू करण्यासाठी गेली दोन वर्षे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी १२९९ कोटी रुपयांची तरतुदही केली आहे. सध्या कल्याणच्या पुढे कसारा आणि कर्जत हे दोन्ही मार्ग एसी प्रवाहावर चालत आहेत. तर कल्याण ते ठाणे या टप्प्यातील चारही मार्गावर एसी विद्युतप्रवाह आहे. यासाठी आतापर्यंत ९१० कोटी रुपयांचा खर्चही मध्य रेल्वेने केला आहे.
टपावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांना प्रतिबंध करण्यासाठी मध्य रेल्वे काय पावले उचलत आहे, हे आधी स्पष्ट करावे. त्यानंतरच डीसी-एसी परिवर्तनाला मान्यता देण्यात येईल, असा पवित्रा रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी घेतला आहे.
डीसी-एसी परिवर्तनाचे फायदे
*एसी विद्युतप्रवाहामुळे गाडय़ांचा वेग वाढणार आहे. वेळेची बचत होणार आहे.
*मध्य रेल्वेला विजेपोटी येणाऱ्या खर्चात कपात होणार आहे.
*एसी विद्युतप्रवाहावर धावणाऱ्या गाडय़ांचा देखभाल खर्चही कमी असल्याने त्यातही मध्य रेल्वेला फायदा होणार.
*हा फायदा पैशांमध्ये मोजायचा झाल्यास दर दिवशी तब्बल एक कोटी रुपये एवढय़ा फायद्यापासून मध्य रेल्वे वंचित आहे.

Translate to English
Translate to Hindi

2082 views
6

Nov 11 2013 (09:36)
Anshul~
Anshul~   8064 blog posts
Re# 901582-7              
कल्याण ते लोकमान्य टिळक स्टेशन पर्यंत लगेच डीसी-एसी परिवर्तन होणार नाहीये. जो पर्यंत मध्य रेल्वे हात पाय मारत नाही तोपर्यंत काही होणार नाही. "कारण मेल्याशिवाय स्वर्ग नाही"
Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy