Full Site Search  
Sat Jan 21, 2017 14:10:45 IST
Advanced Search
×
News Super Search
News Entry#:
Search Phrase:

Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Trains in the News    Stations in the News   
Page#    274769 news entries  <<prev  next>>
  
Today (09:55)  महामेट्रोला मंजुरी (www.lokmat.com)
back to top
Commentary/Human InterestPMRC/Pune Metro  -  

News Entry# 291755     
   Tags   Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.

Posted by: ameyambre  1764 news posts
पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशनच्या (महामेट्रो) स्थापनेला केंद्र शासनाने शुक्रवारी मंजुरी दिली. राज्यातील मुंबई वगळता इतर सर्व मेट्रो प्रकल्पांची अंमलबजावणी या कंपनी मार्फत करण्यात येणार आहे.
नागपूर येथील मेट्रोचे काम नागपूर मेट्रो कार्पोरेशन या कंपनीमार्फत केले जात होते. त्यानंतर पुणे मेट्रोला मंजुरी मिळाल्याने पुन्हा नवीन कंपनी स्थापन करण्याची दीर्घकालीन प्रक्रिया पार पाडावी लागणार होती. त्यामुळे शासनाने नागपूर मेट्रो कंपनीचे रूपांतर महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशनमध्ये करून त्या कंपनीकडे मुंबई वगळता सर्व प्रकल्प सोपविण्याचा निर्णय घेतला होता. महामेट्रो कंपनीची औपचारिक नोंदणीची प्रक्रिया नुकतीच ‘‘रजिस्ट्रार आॅफ कंपनीज’’कडे करण्यात आली आहे.
महामेट्रोचे अध्यक्ष व केंद्रीय नगरविकास
...
more...
विभागाचे प्रधान सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत नगरविकास मंत्रालयात महामेट्रोच्या संचालक मंडळाची पहिली बैठक पार पडली.
यावेळी केंद्र सरकारच्यावतीने एम. सिन्हा, झांजा त्रिपाठी, शैलेंद्र सिंह, एन. एम. डोके तर राज्य सरकारच्या वतीने महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, श्रवण हर्डीकर आदी उपस्थित होते. राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पुणे आणि नागपूर महापालिकेचे आयुक्त या तीन संचालकांसह नागपूर मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अशा पाच संचालकांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. उर्वरित संचालक हे केंद्र शासनाचे प्रतिनिधी असणार आहेत. (प्रतिनिधी)
या निकालामुळे आता मेट्रो कंपनीला नदीपात्रातील कामात येणारा अडथळा दूर झाला आहे. लवादापुढील सुनावणी आता २५ जानेवारीला होणार आहे. पुणे मेट्रोचा साधारण १.७ किलोमीटरचा मार्ग नदीपात्रातून जाणार आहे.
  
Today (09:53)  घोलवड, बोर्डी रोड रेल्वे स्थानके दुर्लक्षित (www.lokmat.com)
back to top
IR AffairsWR/Western  -  

News Entry# 291754     
   Tags   Past Edits
Jan 21 2017 (09:53)
Station Tag: Bordi Road/BRRD added by ameyambre/16020

Jan 21 2017 (09:53)
Station Tag: Gholvad/GVD added by ameyambre/16020

Posted by: ameyambre  1764 news posts
बोर्डी- पश्चिम रेल्वेवरील विरार नंतर आठ नवीन स्थानकांची भर पडणार असल्याने विरार ते डहाणू रोड दरम्यानच्या प्रवाशांनी त्याचे स्वागत केले आहे. मात्र, डहाणू रोडनंतरच्या घोलवड तसेच बोर्डी रोड रेल्वे स्थानकांची दुरावस्था सुधारण्यासाठी प्रयत्न आवश्यक असताना रेल्वे मंत्रालयाने दुजाभाव केल्याची टीका महाराष्ट्र गुजरात सीमेवरील नागरिकांनी केली आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढविणाच्या दृष्टीने विरार ते डहाणू रोड दरम्यान चौपदरीकरण हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे या पट्यात लोकलच्या जादा फेऱ्या वाढण्यासह आठ नवीन स्थानकांची भर पडणार असल्याने एकूण सतरा स्थानके होतील. मात्र, डहाणू रोड नंतरची स्थिती पाहता हे चित्र नकारात्मक असून येथील प्रवाशांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
येथील
...
more...
नागरिकांनी अनेकदा घोलवड आणि बोर्डी रोड या स्थानकांमध्ये पायाभूत सुविधेसह धीम्या गाड्यांची संख्या वाढविणे तसेच जलद गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली आहे. घोलवड रेल्वे स्थानकात केवळ एका जलद गाडीला थांबा असून शटल तसेच प्यासेंजर गाड्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहे. तर घोलवड पल्याडच्या बोर्डी रोड रेल्वे स्थानकाची निर्मिती होऊन बावीस वर्षाचा दीर्घ कालावधी उलटूनही स्थिती अत्यंत विदारक आहे. दिवसाकाठी केवळ चार गाड्या थांबतात शिवाय प्रवाशांना गाडीत चढण्या-उतरण्या करिता प्लॅटफॉर्म, शेड, स्वच्छता गृह, कायम स्वरूपी तिकीट खिडकीचा अभाव आहे. अन्य पर्याय नसल्याने येथील नागरिक नाईलाजस्तव जीव मुठीत घेईन धोक्याचा मार्ग चोखाळत आहेत. दरम्यान, मागील दहा वर्षात या भागात मोठ्या संख्याने शिक्षण, पर्यटन, कृषी, मासेमारी आणि औद्योगिक विकास झाला आहे. तथापि प्रवाशी संख्याही झपाट्याने वाढली आहे.
>डहाणू रोड ते वापी दरम्यान गाड्यांची संख्या वाढविणे आणि स्थानकांची स्थिती सुधारणे आवश्यक आहे. उंबरगाव, भिलाड, वापी हा औद्योगिक पट्टा विकसीत झाला आहे. जिल्हयाप्रमाणेच मुंबईपासून नागरिक रोजचा प्रवास करतात. त्या मुळे रेल्वे मंत्रालयकडे वर्षभरपासून पाठपुरावा करण्यात आला असून सकारात्म निर्णय अपेक्षित आहे.
- मकरंद चन्ने अध्यक्ष,
पालघर जिल्हा कॉंग्रेस, सोशल मीडिया सेल
स्थानिकांसह आदिवासींच्या विकासाचे धोरण राबवायचे असल्यास सीमा भागातील स्थानकांची स्थिती सुधारणे आवश्यक आहे. - विनीत राऊत, झाई ग्रामपंचायत
  
Today (09:50)  मेट्रो-३ ने गाठता येणार एसटी स्थानक (www.lokmat.com)
back to top
Commentary/Human InterestMMOPL/Mumbai Metro  -  

News Entry# 291753     
   Tags   Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.

Posted by: ameyambre  1764 news posts
मुंबई : मुंबईत होणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पाची जोडणी रेल्वेबरोबरच एसटीलाही देण्यात येणार आहे. मेट्रो-३ च्या भुयारी मार्गासाठी लागणारी मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयाची जागा उपलब्ध करण्यात आली आहे. मेट्रोच्या प्रस्तावानुसार मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयाच्या जागेतून भुयारी मार्गाद्वारे एसटी प्रवाशांना मेट्रो स्थानक गाठता येईल. त्यामुळे एसटीतून मुंबई सेंट्रल येथे येताच प्रवाशांना त्वरित मेट्रो-३ ची सेवा उपलब्ध होईल.
एसटीचे मुंबई सेंट्रल आगार व स्थानक हे महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकातून दिवसाला ६२६ बस फेऱ्या सुटतात आणि दररोज दहा हजार प्रवासी या स्थानकातून ये-जा करतात. बाहेरगावाहून एसटीने मुंबई सेंट्रल स्थानकात येताच मुंबईत विविध ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी रेल्वे स्थानक, बस, टॅक्सीचा आधार घेतात. हीच स्थिती मुंबईच्या विविध भागांतून एसटी पकडण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांबाबतही होते. त्यातच मुंबईतील प्रचंड वाहतूककोंडीमुळे एसटीच्या मुंबई सेंट्रल स्थानकात वेळेत पोहोचू की नाही,
...
more...
असा प्रश्न पडतो. यातून एसटी प्रवाशांची मेट्रो-३ मुळे सुटका होणार आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा मेट्रो-३ प्रकल्प होत असून मुंबई सेंट्रल येथेही त्याचे स्थानक असेल. मुंबई सेंट्रल येथे होणारे स्थानक हे भूमिगत होईल. हे स्थानक बनवतानाच त्याची जोडणी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकाला देतानाच एसटीच्या स्थानकालाही जोडणी देण्यात येणार आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांना मोठा फायदा होईल.
एसटीच्या मुख्यालयातील आवारातच भुयारी मार्ग बनवला जाणार असून त्यातून मेट्रो स्थानक गाठता येईल. या भुयारी मार्गासाठी लागणाऱ्या जागेची पूर्तता करण्यात आली असून एसटीकडून २४६ चौरस मीटर जागा उपलब्ध करण्यात येईल. ही जागा उपलब्ध करण्यासाठी शासनाकडूनच आदेश देण्यात आले आहेत. हा भुयारी मार्ग एसटी प्रवाशांना उपलब्ध होतानाच त्यातून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, मराठा मंदिर, लॅमिंग्टन रोडच्या दिशेनेही जाता येईल. एसटीच्या हद्दीत प्रकल्प बनताच मुंबई सेंट्रल आगाराला वेगळे महत्त्व प्राप्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयात प्रवेश करताच उजव्या बाजूला असणाऱ्या वाहन पार्किंग परिसरातून भुयारी मार्ग बनेल. त्यामुळे एसटी आगार व स्थानकात उतरताच प्रवाशांना मेट्रोने मुंबईतील अन्य ठिकाणी जाता येईल.
।मेट्रो-३ साठी एसटीच्या मुंबई सेंट्रल मुख्यालयातील काही जागा उपलब्ध झालेली आहे. तेथे भुयारी मार्ग बनेल आणि येथून एसटी प्रवाशांसाठी एन्ट्री-एक्झिट ठेवली जाईल.
- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो
  
Today (09:48)  सॅण्डहर्स्ट रोड स्थानक होणार इतिहासजमा (www.lokmat.com)
back to top
IR AffairsCR/Central  -  

News Entry# 291752     
   Tags   Past Edits
Jan 21 2017 (09:48)
Station Tag: Sandhurst Road/SNRD added by ameyambre/16020

Posted by: ameyambre  1764 news posts
मुंबई- मध्य रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला असा पाचवा-सहावा मार्ग बनवणार आहे. त्यासाठी रेल्वेला अनेक बदल करावे लागणार असून, ऐतिहासिक वास्तूंवरच हातोडा चालवावा लागेल. हे मार्ग बनवताना हार्बर मार्गावरील ब्रिटिशकालिन सॅण्डहर्स्ट रोड स्थानकही जमीनदोस्त केले जाणार आहे. नवे सॅण्डहर्स्ट रोड स्थानक पी. डिमेलो रोडच्या दिशेला उभारले जाईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या बदलामुळे हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
सीएसटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गाला रेल्वे बोर्डाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठीचा खर्च, आरेखन इत्यादीवर अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. पाचव्या-सहाव्या मार्गासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने दादर स्थानकात पश्चिमेला दोन नवीन प्लॅटफॉर्म, सायन, करी रोड, चिंचपोकळीसह भायखळा स्थानकातील रचनेतही बदल केले जातील. हार्बरवर कुर्ल्यापासून सीएसटीपर्यंतही बदल होतील.
हार्बर
...
more...
मार्ग कुर्ला, डॉकयार्ड रोड येथून पी.डिमेलो रोडमार्गे वळवला जाणार आहे. मेन लाइनवरील सॅण्डहर्स्ट रोड स्थानक मात्र उपलब्ध केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सॅण्डहर्स्ट रोड स्थानक
पी. डिमेलो रोडमार्गे नेतानाच तेथून मशीद स्थानकाला जोडण्यासंबंधीही मध्य रेल्वेकडून नियोजन केले जात आहे. यावर अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. पाचवा-सहावा मार्ग उपलब्ध करण्यासाठी कुर्ला स्थानकातील हार्बर मार्ग एलिव्हेटेड (उन्नत) केला जाणार आहे आणि त्याखालून पाचव्या-सहाव्या मार्गासाठी जागा उपलब्ध केली जाईल. मात्र कुर्ला येथून हार्बरच्या मार्गात बदल करतानाच तो डॉकयार्ड, सॅण्डहर्स्ट रोड व सीएसटीपर्यंत बदल करण्यात येईल.
>विल्यम मॅन्सफिल्ड
फर्स्ट विस्काउंट सॅण्डहर्स्ट यांच्या नावाने या स्थानकाचे नाव ठेवले आहे. १८९५ ते १९०० या काळात ते मुंबईचे गव्हर्नर होते. हे स्थानक १९२१ साली बांधण्यात आले.
  
Today (09:46)  ओव्हरहेड वायरला हात लावा आणि २0 हजार रुपये कमवा (www.lokmat.com)
back to top
IR AffairsML/Mumbai Local  -  

News Entry# 291751     
   Tags   Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.

Posted by: ameyambre  1764 news posts
मुंबई- लोकलच्या टपावरून स्टंट करताना ओव्हरहेड वायरचा शॉक लागून अनेक तरुण जीव गमावतात किंवा गंभीर जखमी होतात. मात्र हेच स्टंट करण्यासाठी ‘बेटिंग’ लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओव्हरहेड वायरला हात लावा आणि २0 हजार रुपये मिळवा, अशा प्रकारचे बेटिंग काही तरुणांमध्ये लागत आहे. याचबरोबर लोकल प्रवासात अन्य काही ‘स्टंट’साठीही बेटिंग लागत असून, यामुळे तरुणांच्या जिवास धोका निर्माण होत आहे. यासंदर्भात मध्य रेल्वे आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल) अधिक तपास केला जात आहे.
लोकलच्या टपावरून प्रवास करणे धोकादायक असून, २५ हजार व्होल्ट क्षमतेचा वीजप्रवाह जात असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून सर्व स्थानकांवर दिली जाते. तरीही याकडे दुर्लक्ष करत अनेक तरुण टपावरून प्रवास करतात आणि ओव्हरहेड वायरचा धक्का लागल्यावर जीव गमावतात किंवा गंभीर जखमी होतात. ओव्हरहेड वायरचा शॉक लागून २0१६मध्ये रेल्वेच्या मेन लाइन आणि
...
more...
हार्बरवर २७ जणांचा मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले. २0१५मध्ये मृत्यूचा हाच आकडा १७ होता; तर १८ जण जखमी झाले होते. महत्त्वाची बाब म्हणजे २0१६मधील जानेवारी महिन्यातच विजेचा धक्का लागून ३ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे अपघातांचे प्रमाण पाहिल्यास ते वाढतच जात आहे. ओव्हरहेड वायरच्या विजेचा धक्का लागून सर्वाधिक अपघात हे वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत होत असल्याची नोंद आहे.
त्यानंतर दादर, कुर्ला, डोेंबिवली स्थानकाचा नंबर लागतो. अपघातांमध्ये स्टंट करणाऱ्यांचेच प्रमाण अधिक असते. स्टंट करणाऱ्यांविरोधात आरपीएफकडून नेहमीच कारवाईचा बडगाही उचलला जातो. तरीही पुन्हा जैसे थेच परिस्थिती होते.
एकंदरीतच यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. टपावरून काही तरुणांकडून स्टंट केले जातात. मात्र हे स्टंट करण्यासाठी ‘बेटिंग’लावली जाते.
मध्य रेल्वेमार्गावर काही तरुणांचे ग्रुप असून, त्यांच्याकडून धोकादायक स्टंटसाठी ‘बेटिंग’ लावले जात आहे. स्टंट करताना बेटिंग जिंकणाऱ्या तरुणाला एक विशिष्ट रक्कमही दिली जाते. टपावरून प्रवास करताना ओव्हरहेड वायरला हात लावला तर अशा तरुणाला २0 हजार रुपये मिळतात. मात्र सध्या ओव्हरहेड वायरमधून २५ हजार व्होल्ट क्षमतेचा वीजप्रवाह जात असल्याने यात मृत्यूशी गाठच अधिक असते. त्यामुळे गंभीर जखमी झालेला तरुण ही रक्कम घेऊन जातो. या स्टंटसाठी विशिष्ट रक्कम दिली जात असतानाच आणखी काही स्टंटसाठीही बेटिंग लावली जात आहे.
लोकलच्या दरवाजाजवळ तरुण उभे राहतात आणि एखादा पूल येताच त्याच्या बाजूलाच असलेल्या भिंतीवरून किंवा पुलाच्या आधार असलेल्या पत्रावरून धावतात व पुन्हा लोकलमध्ये जातात. या स्टंटसाठी १० हजार रुपये रक्कम दिली जाते.
>मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांना विचारले असता, एका बालगुन्हेगाराला नुकतेच ताब्यात घेण्यात आले होते त्या वेळी त्याने स्टंट करण्यासाठी बेटिंग लावले जात असल्याची माहिती दिली. मुळातच स्टंट करणे हे धोकादायक आहे आणि त्यामुळे अनेकांना प्राणही गमवावे लागत आहेत.
>खांबांना हात
लावण्यासाठीही पैसे
त्याचबरोबर मेन लाइन आणि हार्बरवर धावत्या ट्रेनमधून प्रवास करताना खांबांना हात लावण्यासाठी पैसे दिले जात असल्याचे सांगण्यात आले.२0१५ मध्ये पश्चिम व मध्य रेल्वेमार्गावर ओव्हरहेड वायरचा शॉक लागून १७ जण ठार झाले होते. यात मध्य रेल्वेमार्गावर १३ जणांचा समावेश आहे. मध्य रेल्वे मार्गावर खांबांना धडकल्यामुळे ६ जण ठार आणि ५२ जण जखमी झाल्याची नोंद आहे. २0१६ मध्ये मध्य रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायरचा शॉक लागून सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण वडाळा रेल्वे पोलीस हद्दीत घडले होते. जवळपास ११ जण ठार झाल्याची नोंद आहे. तर खांबांना धडकून जखमी झालेल्या २५ जणांची नोंद झाली आहे.
  
Today (09:42)  रेल्वेचा स्पेनच्या टॅल्गो कंपनीशी फेब्रुवारीअखेर करार? (www.lokmat.com)
back to top
New Facilities/Technology

News Entry# 291750     
   Tags   Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.

Posted by: ameyambre  1764 news posts
नवी दिल्ली- ताशी २00 कि.मी. वेगाने धावणारी स्पेनची बहुचर्चित टॅल्गो ट्रेन नफ्याच्या भागीदारीच्या भाडेतत्त्वावर भारताच्या प्रमुख रेल्वेमार्गांवर धावण्याची शक्यता नव्या फॉर्म्युल्यामुळे पुन्हा दृष्टिपथात आली आहे. अपेक्षेनुसार फेब्रुवारीअखेरपर्यंत रेल्वे मंत्रालय व टॅल्गो कंपनी यांच्यात तसा करार होईल आणि मार्चपर्यंत शताब्दीच्या मार्गांवर टॅल्गो ट्रेन धावू लागेल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
गेल्या वर्षी प्रवाशांची सुरक्षा व प्रवासासाठीचा वेळ यांच्या साऱ्या चाचण्या टॅल्गोने पूर्ण केल्या होत्या. रेल्वेच्या पायाभूत सोयींमधे बदल न करता स्पेनहून भारतात आलेली टॅल्गो ट्रेन मोरादाबाद ते मथुरा ताशी ८0 ते ११५ कि.मी. वेगाने व मथुरा-पलवल मार्गावर ताशी १६0 ते २00 कि.मी. वेगाने धावली होती.
या
...
more...
चाचण्यांसाठी रेल्वेला कोणताही खर्च करावा लागला नव्हता. परीक्षण यशस्वी झाल्यानंतर टॅल्गो ट्रेन रुळांवर उतरवण्याऐवजी रेल्वेने कंपनीशी करार करण्याबाबत अचानक काही कारणांमुळे हात आखडते घेतले.
प्रचंड वेगात तीव्र वळणांवर रेल्वे कोच वाकण्याचे (टिल्टेड) तंत्रज्ञान जगात फक्त टॅल्गाकडे आहे. या तंत्रज्ञानामुळे तीव्र वळणांवरही टॅल्गो ट्रेनला वेग कमी करावा लागत नाही व रुळांवरून ट्रेन घसरण्याची भीतीही नसते. पण टॅल्गोच्या कोचेसचे फ्लोअर्स भारतीय रेल्वे कोचेसच्या तुलनेत थोडे खाली असल्याने प्लॅटफॉर्म व कोच यात अंतर पडते.
  
Today (08:45)  फ्री वाई-फाई सेवा वाले देश के 100 स्टेशनों में टाटानगर भी शामिल हुआ (m.bhaskar.com)
back to top
New Facilities/TechnologySER/South Eastern  -  

News Entry# 291749   Blog Entry# 2134564     
   Tags   Past Edits
Jan 21 2017 (08:46)
Station Tag: Tatanagar Junction/TATA added by Bachelor Passenger Needs Real Humsafar😉^~/1421836

Posted by: Bachelor Passenger Needs Real Humsafar😉^~  4 news posts
टाटानगररेलवे स्टेशन शुक्रवार को देश के उन 100 स्टेशनों में शामिल हो गया,जहां यात्रियों के लिए फ्री वाई-फाई की सुविधा है। शुक्रवार को शाम 4 बजे केंद्रीय रेल मंत्री सुरेश प्रभु ने दार्जिलिंग से टाटानगर में फ्री वाई-फाई सुविधा की घोषणा की। इसे लेकर टाटानगर रेलवे स्टेशन पर भव्य समारोह का आयोजन किया गया था। इसमें बतौर मुख्य अतिथि जमशेदपुर के सांसद विद्युतवरण महतो,राज्यसभा सांसद प्रदीप बलमुचू,जुगसलाई के विधायक रामचंद्र सहिस,चक्रधरपुर रेल मंडल के डीआरएम राजेंद्र प्रसाद और सीनियर डीसीएम सत्यम् प्रकाश मौजूद थे। इन्होंने रिमोट का बटन दबाकर वाई-फाई सुविधा का उद्घाटन किया।
डीआरएम राजेंद्र प्रसाद ने बताया-वाई-फाई सेवा हर आम खास यात्रियों के लिए होगा। यह सेवा गूगल और रेल टेल के माध्यम से काम करेगी। रांची के बाद टाटानगर
...
more...
झारखंड का दूसरा रेलवे स्टेशन है,जहां नि:शुल्क वाई-फाई सेवा शुरू की गई है। सांसद विद्युतवरण महतो ने इस क्षण को टाटानगर स्टेशन के लिए ऐतिहासिक बताया और इसे स्टेशन के विकास में अहम पहल कहा। उन्होंने टाटानगर से मुंबई तक लोकमान्य तिलक साप्ताहिक रेल सेवा शुरू करने की घोषणा की। यह ट्रेन जल्द शुरू होगी। इसके अलावा बेंगलुरू और काठपाणी के लिए ट्रेन सेवा शुरू करवाने का आश्वासन दिया।
राज्यसभा सांसद प्रदीप बलमुचू ने कहा-स्टेशन पर ट्रेन का इंतजार करते वक्त यात्री वाई-फाई सेवा का लाभ ले पाएंगे। उन्होंने स्टेशन की साफ-सफाई व्यवस्था की भी तारीफ की। विधायक रामचंद्र सहिस ने भी इस सेवा की तारीफ करते हुए इसे यात्रियों के लिए उपयोगी बताया।
400 ए-वनऔर ए-श्रेणी के स्टेशन में फ्री वाई-फाई शुरू करने का रेलवे का है लक्ष्य।
100 वांस्टेशन बना टाटानगर फ्री वाई फाई सेवा देने वाला
31 वेंमिनट से स्पीड 2 एमबीपीएस हो जाएगी।
32 स्थानोंपर लगा है यंत्र,जिसके माध्यम से वाई-फाई करेगा काम।
30 मिनट10 एमबीपीएस की स्पीड मिलेगी।
जनप्रतिनिधियों ने डीआरएम के समक्ष ये मांगें रखीं
{जुगसलाईओवरब्रिज का निर्माण कार्य जल्द शुरू हो।
{टाटानगर रेलवे स्टेशन पर दिव्यांग,बुजुर्ग और रोगियों को एक से दूसरे प्लेटफॉर्म तक बाधामुक्त जाने के लिए बैट्री संचालित गाड़ी चलाई जाए।
{प्री-पेड टैक्सी सेवा और सेकेंड इंट्री गेट को पूर्ण रूप से जल्द शुरू करें।
{रेलवे ऑटो स्टैंड के पास जमीन उपलब्ध कराएं,ताकि सांसद निधि से शौचालय का निर्माण कराया जा सके।
{कुलियों के विश्राम स्थल बनाया जाए।
टाटानगर रेलवे स्टेशन पर रिमोट दबाकर वाई-फाई सुविधा का उद्घाटन करते विद्युतवरण महतो,प्रदीप बलमुचू रामचंद्र सहिस।

1 posts - Today - are hidden. Click to open.

  
407 views
Today (09:34)
Bachelor Passenger Needs Real Humsafar😉^~   2648 blog posts   13360 correct pred (78% accurate)
Re# 2134564-2            Tags   Past Edits
Yes & TATA LTT Antyodaya Express Will Run Soon😊

  
398 views
Today (09:36)
Ranchi Trip may be in Ranchi Garib Rath^~   27736 blog posts   22231 correct pred (75% accurate)
Re# 2134564-3            Tags   Past Edits
Yup rakes are ready :)

  
376 views
Today (09:40)
Boxer Bhai   37219 blog posts   12619 correct pred (61% accurate)
Re# 2134564-4            Tags   Past Edits
Another tata-ypr exp demand vis kpd???

  
378 views
Today (09:41)
Bachelor Passenger Needs Real Humsafar😉^~   2648 blog posts   13360 correct pred (78% accurate)
Re# 2134564-5            Tags   Past Edits
Yes & Why Should HWH Have All The Fun For SBC/BNC/YPR?? 😁
TATA Is Also Have Some Rights Too☺

  
388 views
Today (09:42)
Boxer Bhai   37219 blog posts   12619 correct pred (61% accurate)
Re# 2134564-6            Tags   Past Edits
Dhn sbc or tata sbc proposals from jharkhand lets see

  
418 views
Today (09:43)
Boxer Bhai   37219 blog posts   12619 correct pred (61% accurate)
Re# 2134564-7            Tags   Past Edits
Tata ypr via kpd, tata - ypr via vskp sc gtl
Now asking third train

  
418 views
Today (09:43)
Bachelor Passenger Needs Real Humsafar😉^~   2648 blog posts   13360 correct pred (78% accurate)
Re# 2134564-8            Tags   Past Edits
Purushottam Extension's Demand Upto Jaipur Is Previous Syllabus Type Proposal :D

  
419 views
Today (09:44)
Bachelor Passenger Needs Real Humsafar😉^~   2648 blog posts   13360 correct pred (78% accurate)
Re# 2134564-9            Tags   Past Edits
जब हावड़ा बेंगलूरु के लिए इतनी ट्रेन्स चला सकता है तो टाटा क्यों नहीं इमरान भाई??

  
415 views
Today (09:45)
Boxer Bhai   37219 blog posts   12619 correct pred (61% accurate)
Re# 2134564-10            Tags   Past Edits
Dhanbad ko chance dena chaiye

  
378 views
Today (09:50)
Bachelor Passenger Needs Real Humsafar😉^~   2648 blog posts   13360 correct pred (78% accurate)
Re# 2134564-11            Tags   Past Edits
वैसे देना तो चाहिए लेकिन अनदेखी तस्सली बक्श के साथ हो रही है धनबाद की😢
  
Today (08:28)  টয় ট্রেন নিয়ে চুক্তি ইউনেস্কো-রেলের (www.anandabazar.com)
back to top
New Facilities/TechnologyNFR/Northeast Frontier  -  

News Entry# 291748     
   Tags   Past Edits
Jan 21 2017 (08:28)
Station Tag: New Jalpaiguri Junction NG/NJPN added by Dipanjan Das~/1057381

Jan 21 2017 (08:28)
Train Tag: Darjeeling - New Jalpaiguri (Toy Train) Passenger/52540 added by Dipanjan Das~/1057381

Posted by: Dipanjan Das~  19 news posts
টয় ট্রেনের ঐতিহ্য সংরক্ষণে সুংসহত পরিকল্পনা তৈরির জন্য ইউনেস্কোর সঙ্গে চুক্তি করল ভারতীয় রেল। শুক্রবার দুপুরে দার্জিলিঙের গোর্খা রঙ্গমঞ্চ ভবনে রেলমন্ত্রী সুরেশ প্রভুর উপস্থিতিতে রেল বোর্ডের সচিব আর কে বর্মা ও ইউনেস্কোর অধিকর্তা শিগেরু আয়াগি ওই চুক্তি সই করেন।
রেলমন্ত্রী বলেন, ‘‘টয় ট্রেনের ঐতিহ্য সংরক্ষণের জন্য ইউনেস্কোর মতো সংস্থার সহযোগিতা জরুরি। তবে দার্জিলিংবাসী টয় ট্রেনকে চোখের মণির মতো আগলে রাখায় কাজটা করতে সুবিধা হচ্ছে।’’ টয় ট্রেনকে আরও জনপ্রিয় করতে আইআরসিটিসকেও সামিল করা হবে বলে জানান রেলমন্ত্রী। সুরেশ জানান, উত্তর পূর্বের রাজ্যগুলির সঙ্গেও ট্রেন যোগাযোগ বাড়াতে চান তাঁরা। নেপাল, ভুটান, বাংলাদেশ ও মায়ানমার সঙ্গেও ট্রেন যোগাযোগ বাড়ানোর কথা ভাবা হচ্ছে। আপাতত বাংলাদেশের সঙ্গেই শুধু রেল যোগাযোগ রয়েছে।
...
more...
দিন হাওড়া ও নোয়াপাড়াতেও রেলের দু’টি আলাদা অনুষ্ঠান হয়েছে। এই দু’টি অনুষ্ঠানের সঙ্গে দার্জিলিং থেকে যুক্ত করা হয় সুরেশ প্রভুকে। দার্জিলিং থেকেই হাওড়া থেকে যশোবন্তপুর পর্যন্ত একটি নতুন ‘হামসফর’ ট্রেন চালু করেন তিনি। রেলমন্ত্রীর অনুষ্ঠান সরাসরি সম্প্রচার হচ্ছিল হাওড়া স্টেশনে। মঞ্চে টিভি স্ক্রিনে রেলমন্ত্রীর পতাকা নাড়ার দৃশ্য ফুটে উঠতেই হাওড়া স্টেশনে রাজ্যের সমবায়মন্ত্রী অরূপ রায়ও পতাকা নেড়ে ট্রেনটি চালু করেন। ট্রেনটির সব কামরাই বাতানুকূল। ট্রেনটিতে রয়েছে দূষণমুক্ত বায়োটয়লেট।
মেট্রো রেলের নোয়াপাড়া স্টেশনে যাত্রীদের জন্য একটি নতুন প্ল্যাটর্ফম উদ্বোধন করেন রেলমন্ত্রী। দমদম স্টেশনে বয়স্ক ও প্রতিবন্ধী যাত্রীদের জন্য একটি লিফটও চালু করেন তিনি।
  
Yesterday (23:56)  महाबोधि एक्सप्रेस का विस्तार झाझा तक संभव नहीं : जीएम (www.livehindustan.com)
back to top
New/Special TrainsECR/East Central  -  

News Entry# 291747   Blog Entry# 2134286     
   Tags   Past Edits
Jan 20 2017 (23:56)
Station Tag: Jhajha/JAJ added by Rahul K😎🚂/965197

Posted by: Rahul K😎🚂  32 news posts
जिलावासियों को शेखपुरा से सीधे दिल्ली तक ट्रेन से सफर का सपना अभी पूरा नहीं होगा। गया से दिल्ली तक जाने वाली महाबोधि एक्सप्रेस का विस्तार झाझा तक किये जाने के अटकलों पर विराम लगाते हुए हाजीपुर जोन के जीएम डीके गायन ने स्पष्ट शब्दों में कहा कि महाबोधि का विस्तार झाझा तक नहीं किया जा सकता है। शुक्रवार को जीएम (रेल महाप्रबंधक) अपनी टीम के साथ स्पेशल ट्रेन से शेखपुरा स्टेशन पहुंचे तथा यात्री सुविधाओं का जायजा लिया। निरीक्षण के बाद पत्रकारों से बात करते हुए जीएम ने कहा कि किऊल-गया रेलखंड के दोहरीकरण और विद्युतीकरण के लिए राशि मिल गई है। जल्द ही इसपर काम शुरू हो जाएगा। इस रेलखंड पर नई ट्रेनों के परिचालन पर उन्होंने कहा कि यह निर्णय रेलवे वोर्ड से होता है। यहां से भी कुछ मांग पत्र मिले हैं जिसकी जांच कर वे अपनी अनुशंसा रेलवे वोर्ड को भेज देंगे।शेखपुरा-दनियावां रेल लाइन चालू होने...
more...
लगेगा वक्तशेखपुरा - दनियावां नई रेलपथ पर ट्रेनों के परिचालन के संबंध में जीएम ने कहा कि अभी इसमें काफी समय लग सकता है। इस नई रेल लाइन का निर्माण कार्य पूरा होना अभी बाकी है। काम चल रहा है। निरीक्षण की होगी समीक्षाजीएम एवं उनके साथ आये अधिकारियों ने शेखपुरा रेलवे स्टेशन का निरीक्षण किया। जीएम ने स्वयं स्टेशन प्रबंधक कक्ष, आरक्षण काउंटर और स्टेशन परिसर के बाहर का जायजा लिया। करीब बीस मिनट तक वे स्टेशन पर बहाल यात्री सुविधाओं का बारिकी से मुआयना किया। उन्होंने कहा कि हाजीपुर जाकर इसकी समीक्षा करेंगे और जरूरत के अनुसार सुधार और बदलाव का निर्देश दिया जायेगा। जीएम के साथ डीआरएम आरके झा, सीपीटीएम उपेन्द्र सिंह सहित रेलवे के कई अधिकारी थे।स्टेशन की आमदनी बढ़ाने का दिया निर्देश रेलखंड में मालगाड़ी एवं पैसेंजर ट्रेनों से होनेवाले आय का भी महाप्रबंधक ने जानकारी ली। बताया गया कि मालगाड़ी से 1.38 करोड़ रुपये प्रतिमाह रेलवे को आमदनी होती है। जीएम ने स्टेशन प्रबंधक टीपी सिंह को निर्देश दिया कि यात्री सुविधाओं पर विशेष ध्यान दें। मांगों का ज्ञापन सौंपाशेखपुरा पहुंचे जीएम को कई नेताओं और सामाजिक संगठनों ने अलग-अलग मांग पत्र सौंपे। जदयू नेता प्रो. राजेंद्र यादव ने पांच सूत्री मांगों का ज्ञापन सौंपा, जिसमें महाबोधि एक्सप्रेस का विस्तार झाझा तक करने, शेखपुरा में रेलवे ट्रैक बनाने, गश से भागलपुर तक इंटरसिटी ट्रेन देने और हावड़ा से नई दिल्ली तक ट्रेन चलाने की मांग की है। जीएम ने ठोस कदम उठाने का आश्वासन दिया है।
वही पिंटू चंद्रवंशी के नेतृत्व में ग्रामीणों ने जीएम को ज्ञापन सौंपा गया जिसमें गया से कटिहार तक भाया मुंगेर होते हुए इंटरसिटी ट्रेन चलाने और कौआकोल को रेलपथ से जोड़ने की मांग की है। इसके अलावा गंगा यादव द्वारा भी मांग पत्र सौंपा गया।जीएम के जाते ही खुल गईं दुकानेंजीएम के आगमन को लेकर पूरे स्टेशन परिसर को चकाचक कर दिया गया था। स्टेशन परिसर में खुले कई अस्थाई दुकानों को हटा दिया गया था, लेकिन जीएम के जाते ही पुन: सभी दुकानें स्टेशन परिसर में सज गईं।

  
980 views
Today (00:08)
Rahul K😎🚂   1778 blog posts   2039 correct pred (76% accurate)
Re# 2134286-1            Tags   Past Edits
"गया से कटिहार तक भाया मुंगेर होते हुए इंटरसिटी ट्रेन" ye sahi demand Gaon waalo ki :D

  
944 views
Today (00:28)
Nitish kumar*^~   13292 blog posts   1207 correct pred (68% accurate)
Re# 2134286-2            Tags   Past Edits
Some trains should be diverted via sikhpura Nawada which are running via PNBE mgs

  
883 views
Today (00:54)
IR no more Safe   17152 blog posts   93185 correct pred (74% accurate)
Re# 2134286-5            Tags   Past Edits
ya via Tialya Lakhesarai chalni chaiye, upto BOE.
GAYA BOE ICE, with GAYA PM.

  
486 views
Today (09:13)
Ranchi Trip may be in Ranchi Garib Rath^~   27736 blog posts   22231 correct pred (75% accurate)
Re# 2134286-6            Tags   Past Edits
mb ka extension lol
its better jhajha to anvt new train maangle via jhaja-kiul-mka-ppta-cpr-mau-shg-fd-ljn-mb-gzb-anvt biweekly

  
478 views
Today (09:16)
Nitish kumar*^~   13292 blog posts   1207 correct pred (68% accurate)
Re# 2134286-7            Tags   Past Edits
Fir us route PE Nawada Sikhpura kaise connect hogi ?

  
482 views
Today (09:21)
Ranchi Trip may be in Ranchi Garib Rath^~   27736 blog posts   22231 correct pred (75% accurate)
Re# 2134286-8            Tags   Past Edits
ab nawada sikhpura jese to kitne stations h India me ab sb stations se delhi k ly train to kese de...
aas pass k bade station se kaam chalana pdega

  
427 views
Today (09:36)
Nitish kumar*^~   13292 blog posts   1207 correct pred (68% accurate)
Re# 2134286-9            Tags   Past Edits
Mainline ka load Kam karne ke liye kuch train agar Kiul nawada chalti hai to kya dikkat hai

  
425 views
Today (09:40)
Ranchi Trip may be in Ranchi Garib Rath^~   27736 blog posts   22231 correct pred (75% accurate)
Re# 2134286-10            Tags   Past Edits
dikkat koi nhi h mene ye nhi kaha h ki na chale mene ye kaha h ki jhajha se se chalae via ppta
  
Yesterday (22:38)  Procedure for Refund/Cancellation of PRS and UTS tickets Booked through PoS Machine (pib.nic.in)
back to top
Commentary/Human Interest

News Entry# 291746   Blog Entry# 2134342     
   Tags   Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.

Posted by: rdb*^  124865 news posts
With a view to facilitate convenient booking of reserved and unreserved tickets by passengers through cashless modes of payment viz. Credit/Debit cards even at the ticket booking counters, it has been decided to install 10,000 POS (Point of Sale) (Swpie) machines at the PRS (Passenger Reservation System) and UTS counters (including Suburban stations). Following procedure is proposed with regard to cancellation of the tickets booked through POS machines.
1. Cancellation cum refund procedure for UTS/PRS tickets booked using SBI POS for payment:
Refund of PRS/UTS tickets shall be done using the offline process as
...
more...
detailed below:
i) The offline process of refund shall be followed in case of tickets booked using SBI POS for payment which means that the refund amount shall be credited to the account of card holder without any need to swipe his card at the time of cancellation at the counter.
ii) The customer can approach to any counter anywhere for cancellation of ticket booked from SBI POS. Needless to mention that PRS ticket can be cancelled only at any PRS/PRS cum UTS counter and UTS ticket shall be cancelled only at any UTS/PRS cum UTS counter.
iii) The print of cancelled PRS ticket would have a message indicating that “Electronic Refund” for the information of the customer. The customer may also be informed verbally or through information board that the refund shall be credited to the account of card holder within 7 days.

2. IRCTC customer care dealing with the refund issues of e-tickets is entrusted with the responsibility to address refund related complaints of tickets issued using POS. IRCTC shall coordinate with SBI, CRIS and concerned Zonal Railways to monitor the processing of refunds on daily basis and to resolve the issues/complaints in expeditious manner.

3. Cancellation cum refund procedure for PRS tickets issued from POS of other banks.
There are around 75 POS machines which were operational at different locations of Indian Railways prior to awarding contract for installing 10,000 POS machines to SBI. The refund is processed through online method in this POS machines, wherein, the customer needs to swipe his credit/debit card at the POS machine at the time of cancellation of the ticket and the due refund amount as fed by the booking/reservation clerk is credited to the account of the card holder. However, this process of refund is possible only at locations having POS machines. At non POS locations, the Ticket Deposit Receipt (TDR) is issued to affect the refund. This procedure shall continue till further advice. However, the refund of the ticket issued using SBI POS shall not be processed by swiping the card on non SBI POS. While cancelling the ticket, the system shall prompt the booking clerk about the POS (SBI or other bank) which was used at the time of booking and advise the booking clerk not to swipe the card.
***
AKS/MKV/AK/SK

(Release ID :157554)

  
780 views
Today (01:54)
ForIndiaBlog   96 blog posts
Re# 2134342-1            Tags   Past Edits
why not ask for a cancelled cheque at the time of cancellation of ticket along with cancelled ticket?
and process refund electronically.
.
one of any method can be used to refund amount.
.
~
...
more...
IMPS
~ UPI
~ NEFT
~ECS Credit
ETC.
Page#    274769 news entries  <<prev  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Desktop site