१८ मार्च रोजी रमाशंकर यादव हे पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास रेल्वेची तिकीट काढण्यासाठी कुर्ला टर्मिनस येथे जाण्याकरिता कमलाबाई चाळ गौरीशंकर पुलाजवळ असताना त्यांच्याकडील बॅग हिसकावून...
रेल्वे तिकीट टाकण्यास गेलेल्या नागरिकाची लुटीच्या उद्देशाने केली हत्या