दौंड : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दौंड-पुणे लोकल सुरू झाली. मात्र दररोजच्या तांत्रिक बिघाडामुळे ती अद्याप ट्रॅकवर सुरळीत धावत नसल्याचे चित्र आहे. या लोकलला तांत्रिक अडचणींंनी घेरले...
Nahi bhau ,he chukiche aahe ..wartahar kahihi lihitat .. Me darroz spot karto ya sarwa demu la.. BRMT la ekhadi goods trn geli hoti & ti 8 days sathi BRMT la thambnar hoti ..tyamule tyache Engine Pathimaghe Lawle hote as Light Loco..
जर नागपूर पुणे /चेन्नई मुंबई गाडी १० ते १५ मिनिटे उशिरा दौंड ला आली कि बारामती -पुणे वेळेवर येवूनही उशिरा सुटते, मग उरुळी/लोणीला या गाडीला थांबून हुतात्मा व कुर्ला एक्सप्रेस पुढे काढल्या जातात परिणामी बारामती-पुणे पुण्यास ११.०० ते ११.३० ला पुण्यात पोहचते . मग येणारी डेमू उशिरा मग परत दौंड हून जाणारी उशिरा हे चक्र चालू होते . नागपूर पुणे /चेन्नई मुंबई गाडी १० ते १५ मिनिटे उशिरा धावल्यास सर्व डेमू चे वेळापत्रक कोलमडते .
Important Note:This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks. Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.