Full Site Search  
Sat Feb 25, 2017 10:37:00 IST
PostPostPost Stn TipPost Stn TipUpload Stn PicUpload Stn PicAdvanced Search
Large Station Board;
Large Station Board;
Large Station Board;

AJNI/Ajni (Nagpur) (3 PFs)
अजनी     अजनी (नागपुर)

Track: Double Electric-Line

Type of Station: Regular
Number of Platforms: 3
Number of Halting Trains: 20
Number of Originating Trains: 4
Number of Terminating Trains: 4
Near DNC College, Humpyard Road, Ajni, Nagpur 440003
State: Maharashtra
Elevation: 309 m above sea level
Zone: CR/Central
Division: Nagpur
No Recent News for AJNI/Ajni (Nagpur)
Nearby Stations in the News

Rating: 3.6/5 (17 votes)
cleanliness - good (2)
porters/escalators - good (2)
food - good (2)
transportation - good (2)
lodging - good (2)
railfanning - average (2)
sightseeing - good (2)
safety - good (3)

Nearby Stations

NGPB/Nagpur NG 3 km     NGP/Nagpur Junction 3 km     MIB/Nagpur Moti Bagh 4 km     ITR/Itwari Junction 7 km     ITRN/Itwari NG 7 km     KRI/Khapri 9 km     KAV/Kalamna 9 km     GNQ/Godhani 10 km     BNWD/Bhandewadi Halt 12 km     GMG/Gumgaon 15 km    

Station News

Page#    Showing 1 to 9 of 9 News Items  
Oct 06 2016 (12:21)  अजनी आता ‘सॅटेलाईट स्टेशन’ नागपूर रेल्वे स्थानकावरील भार कमी होणार (www.loksatta.com)
back to top
Commentary/Human InterestCR/Central  -  

News Entry# 282288     
   Tags   Past Edits
Oct 06 2016 (12:21PM)
Station Tag: Godhani/GNQ added by ameyambre/16020

Oct 06 2016 (12:21PM)
Station Tag: Nagpur Junction/NGP added by ameyambre/16020

Oct 06 2016 (12:21PM)
Station Tag: Ajni (Nagpur)/AJNI added by ameyambre/16020

Posted by: ameyambre  1764 news posts
नागपूर रेल्वे स्थानकावरील भार कमी होणार
अजनी रेल्वे स्थानकाला ‘सॅटेलाईट स्टेशन’ म्हणून विकसित करण्यात येत असून तीन रेल्वेगाडय़ा येथून सोडण्यात येणार आहेत. नागपूर रेल्वे स्थानकाऐवजी अजनीहून रेल्वेगाडय़ा सोडण्यात येणार असल्याने खऱ्या अर्थाने अजनी ‘सॅटलाईट स्टेशन’ होत आहे.
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटरवरील अजनी रेल्वे स्थानकाला ‘सॅटेलाईट स्टेशन’ घोषित केले होते. या रेल्वे स्थानकाचा उद्देश मुख्य नागपूर रेल्वे स्थानकावरील रेल्वेगाडय़ांचा आणि प्रवाशांचा ताण कमी करणे आहे. अजनीला अधिकाधिक गाडय़ांचे थांबे देण्याची जुनी मागणी आहे. मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या गाडय़ांना थांबे देण्यात यावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.
...
more...
या मागण्यांचा विचार करता येथून काही गाडय़ा सोडण्यात यावे, असा विचार पुढे आला. त्यातून अजनीला ‘सॅटलाईट स्टेशन’ म्हणून विकसित करण्यात येत आहे. या स्थानकाला याआधी ‘मॉडेल स्टेशन’च्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते.
तसेच टर्मिनल म्हणून विकसित करण्याची योजना होती. परंतु केवळ सहा ते सात गाडय़ांचा काही मिनिटांचे थांबे देण्यात आले होते. परंतु ‘सॅटलाईट स्टेशन’ म्हणून विकसित करण्याच्या घोषणेनंतर अमरावती, काझीपेठ आणि एलटीटी या गाडय़ा येथून सोडण्यात येत आहेत. यापुढे काही महिन्यांनी पुण्यासाठी गाडी येथून सोडण्यात येणार आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावरून दररोज सुमारे १२५ गाडय़ांची ये-जा असते. या रेल्वे स्थानकावर दररोज सुमारे ५० हजार प्रवाशांची वर्दळ असते. एवढय़ा प्रमाणात प्रवाशांची संख्या बघता रेल्वे सुरक्षा आणि वाहनतळाची व्यवस्था करणे अडचणी ठरते. त्यामुळे या रेल्वे स्थानकावरील भार कमी करता यावा म्हणून नागपूर रेल्वे स्थानकाऐवजी अजनी रेल्वे स्थानकांहून काही गाडय़ा सोडण्यात येत आहेत. अजनी रेल्वे स्थानक पश्चिम नागपूर, दक्षिण नागपूर आणि दक्षिण-पश्चिम नागपूरमधील प्रवाशांना सोयीचे पडते. त्याचा विचार करून अजनीला टर्मिनल विकसित करण्यात येत आहे. भविष्यात आणखी काही गाडय़ा येथून सुटतील, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील म्हणाले.
गोधनी ‘सॅटेलाईट स्टेशन’ प्रस्तावित
नागपूर दिल्ली मार्गावरील गोधनी रेल्वे स्थानकाला ‘सॅटलाईट स्टेशन’ म्हणून विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे भविष्यात दिल्ली मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाडय़ा या रेल्वे स्थानकावरून सुटतील. सध्या अजनी रेल्वे स्थानकावरून अमरावती, काझीपेठ आणि एलटीटी (मुंबई)करिता रेल्वेगाडी सोडण्यात येत आहेत. यापूर्वी या तीनही गाडय़ा नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकांहून सोडण्यात येत होत्या. अशाप्रकारे अजनी रेल्वे स्थानकाला टर्मिनलचा दर्जा देण्यात आला आहे. यासाठी अजनी रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक २ आणि ३ वर सुविधा उपलब्ध करण्यात आली.
‘सॅटेलाईट स्टेशन’ म्हणजे काय?
शहरातील मुख्य रेल्वे स्थानकावरील रेल्वेगाडय़ांची गर्दी कमी करण्यासाठी शहरातील दुसऱ्या एका स्थानकावर काही गाडय़ा सोडण्याची व्यवस्था केली जाते. मुख्य रेल्वेला पर्यायी रेल्वे स्थानक विकसित केले जाते. त्या रेल्वे स्थानकाला रेल्वेगाडी थांबण्याची आणि तेथूनच सोडण्यात येऊ शकेल, अशा पद्धतीने सुविधा उपलब्ध करण्यात येतात.
Feb 18 2016 (17:04)  अजनी स्थानकावर थांबणाऱ्या गाडय़ांची संख्या वाढवा (www.loksatta.com)
back to top
IR AffairsCR/Central  -  

News Entry# 257816   Blog Entry# 1743499     
   Tags   Past Edits
Feb 18 2016 (5:04PM)
Station Tag: Ajni (Nagpur)/AJNI added by ameyambre/16020

Posted by: ameyambre  1764 news posts
रेल्वे अर्थसंकल्पाकडून नागपूरकरांच्या अपेक्षा
रेल्वेचा अर्थसंकल्प सादर होण्यास काही दिवस असताना नागपूरकरांसाठी काय असेल याविषयी चर्चा सुरू झाली असून प्रवाशांनी या अर्थसंकल्पातून बऱ्याच अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे येत्या २५ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नवीन गाडय़ा आणि रेल्वेतील सोयी-सुविधांबद्दलची मोठी आशा बाळगण्यात येत असून यासाठी मोठय़ा गुंतवणुकीची आवश्यकता आहे, परंतु काही प्रवाशांनी रेल्वेवर फारसा आर्थिक बोझा न पडताही नागपुरातील प्रवाशांना दिलासा दिला जाऊ शकतो, अशा काही उपाययोजना शहरातील जागरूक प्रवाशांनी सुचवल्या आहेत.
शहराचा
...
more...
आकार आणि रेल्वेस्थानकांची संख्या बघता मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरील भार कमी करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मध्यवर्ती रेल्वेस्थानक असल्याने नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. या भागात होणारी वाहतुकीची कोंडी बघता या रेल्वेस्थानकावर प्रवेश करताना आणि तेथून बाहेर पडताना फारच त्रास सहन करावा लागतो. नागपुरातून सर्वाधिक प्रवासी पुणे, मुंबई मार्गावर प्रवास करतात. अजनी रेल्वेस्थानकावर अधिकाधिक गाडय़ांचे थांबे देऊन ही समस्या बऱ्यापैकी कमी केली जाऊ शकते.
मुंबईहून नागपूरला येणाऱ्या ज्या गाडय़ांना अजनी येथे थांबा आहे, या गाडय़ातील जवळपास ४८ टक्के प्रवासी अजनीला उतरतात, तर दक्षिणेकडून येणाऱ्या गाडय़ातील २६ टक्के प्रवासी अजनीला उतरणे पसंत करतात, असे त्यांच्या पाहणीतून आढळून आले आहे. त्यामुळे दूरान्तोसह इतर गाडय़ांना अजनीला थांबा दिल्यास मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरील गर्दी कमी करता येणे शक्य आहे. शिवाय प्रवाशांना देखील वाहतूक कोंडीतून बाहेर पडल्याचा दिलासा मिळेल.
मध्य रेल्वेच्या तत्कालीन विभागीय व्यवस्थापकांनी नागपूर रेल्वेस्थानकावरून ‘प्री-पेड’ ऑटोरिक्षा सुविधा सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे अजनी रेल्वेस्थानकावर देखील अशी सुविधा झाल्यास प्रवाशांची सोय आणि लूटही थांबेल. लांबचा प्रवास करताना झोपेतील प्रवाशांना पुढला थांबा कोणता याची माहिती यंत्रणा अजूनही अनेक गाडय़ांमध्ये नाही. त्यामुळे फलाटावर गाडी थांबवल्यावर झोपलेल्या प्रवाशांची तारांबळ उडते आणि घाईगडबडीत गाडीतून उतरणे शक्य होत नाही. तसा प्रयत्न झाल्यास अपघात होण्याची शक्यता अधिक असते.
यामुळे प्रत्येक डब्यात इलेट्रॉनिक पडदा लावून सातत्याने रेल्वेस्थानक, किलोमीटर आणि वेळ दाखवण्यात यावी. यामुळे इतर प्रवाशांना त्रासही होणार नाही आणि संबंधित प्रवाशाला त्याला उतरावयाच्या स्थानकाची माहिती मिळेल, असे वाहतूक अभ्यासक सुधीर वैद्य म्हणाले.
रेल्वेचे सध्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर लक्ष केंद्रित झाले आहे. तेथे स्वच्छता आणि इतर सुविधा वाढवण्यात आली आहे, परंतु अजनी रेल्वेस्थानकावर अस्वच्छता असून असह्य़ दरुगधी आहे. त्याचा बंदोबस्त करण्यात यायला हवा.
तात्काळ तिकीट विक्रीला १० वाजता सुरुवात होते. पुण्याचे तात्काळ तिकीट ऑनलाईन बुकिंग करताना ‘बुक नाऊ’चा पर्याय साडेदहा ते पावणेअकरापर्यंत उपलब्ध होत नाही आणि जेव्हा हा पर्याय संगणकाच्या पडद्यावर येईस्तोवर सर्व तिकिटांची विक्री झालेली असते. हा अनुभव एकदा नव्हे अनेकदा आला आहे. परंतु हेच तिकीट दलालाकडून किंवा अन्य महानगरातून खरेदी केल्यास उपलब्ध होते. या प्रकाराची चौकशी करून रेल्वेने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे, असे वैद्य यांचे सहकारी मधुकर लोहे म्हणाले.
रेल्वेकडून अपेक्षा
* पुण्याकडे जाणाऱ्या गाडय़ांना वर्षभर गर्दी असते. त्यामुळे या मार्गावर नवीन गाडी सुरू करण्यात यावी तसेच गरीबरथ गाडी दररोज सोडण्यात यावी.
* पुण्यासाठी दूरान्तो एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी आहे.
* मुंबईला देखील कायम गर्दी असते. दूरान्तो एक्सप्रेस दररोज सोडण्यात यावी.
* अजनी रेल्वेस्थानकावर अधिकाधिक गाडय़ांना थांबे देण्यात यावे. नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकाला पर्याय म्हणून अजनी रेल्वेस्थानक विकसित करण्यात यावे.

1237 views
Feb 19 2016 (17:52)
KYN P7 Rajdhani~   5022 blog posts   375 correct pred (74% accurate)
Re# 1743499-1            Tags   Past Edits
good decision this wil decongest nagpur
Oct 09 2015 (10:00)  INR 100 Crore facility in 10-12 Ac to come up at Ajni to maintain 12000 HP Locos (www.railnews.co.in)
back to top
New Facilities/TechnologyCR/Central  -  

News Entry# 244304   Blog Entry# 1612007     
   Tags   Past Edits
Oct 10 2015 (2:39PM)
Station Tag: Ajni/AJNI added by JAI MAA TARA**/378817

Oct 10 2015 (2:39PM)
Station Tag: Nagpur Junction/NGP added by JAI MAA TARA**/378817

Posted by: Together we achieve more  168 news posts
Nagpur: Buoyed by the successful maintenance of locos and transition of electric loco shed at Ajni, the Railway Board has offered another major facility and training centre to maintain 12,000 horse power (HP) locos at Ajni under the Nagpur Central Railway.
According to railway sources, the Rs.100 crore facility will come up in 10-12 acre with public-private partnership (PPP) near existing loco shed at Ajni where huge space is available. Railways is giving top priority to construction of freight related projects on PPP basis.
Divisional Railway Manager (DRM) OP Singh confirmed that project
...
more...
to maintain 12,000 HP locos was coming up at Ajni. “The electric locos that will be manufactured at Madhepura in Bihar will be maintained at Ajni. Tenders for the project have been opened and entire process is being handled and managed by the Railway Board,” Singh said.
The entire new facility will have the latest equipment. Ajni loco shed, spread in 18.5 acres, presently maintains WAG-7 & WAG-9 locos used for hauling freight trains and WAP-7 engines used for premium trains like Duronto and Rajdhani.
However, the locos currently maintained at Ajni are 6,000 HP locomotives. These engines can transport up to 5,500 tonne material consisting of 58 wagons. However, 12,000 HP engines will be able to ferry 10,000 tonne goods with double the number of wagons what are being used now.
Sources said the 12,000 HP locos would be operated on the Rs.81,459 crore ambitious dedicated freight corridor (DFC), meant for faster goods movement. The project is expected to be completed by 2019 and before the DFC is ready railways wants the basic infrastructure to be ready.
With the new loco maintenance facility, a training institute at the same place for staff has been planned. The project is expected to be in place in next two-three years. The decision was taken after executive director (electrical) Sudhir Kumar and DRM Singh had met in Nagpur. “The duo had also visited the spot at Ajni,” sources said.
The Ajni loco shed after its transition is continuously marching ahead. Despite having a capacity of maintaining 175 locos annually, it has achieved a target of 208, that too with existing staff and infrastructure. The locos maintained at Ajni are moving across the Indian Railways network.
The Ajni loco shed, set up in 1990, will complete 25 years on October 22, and Central Railway has planned a host of cultural and sports competitions to celebrate the success of the shed which has come a long way.

1 posts - Fri Oct 09, 2015 - are hidden. Click to open.

1448 views
Oct 15 2015 (18:22)
ranjitg370   2244 blog posts   1141 correct pred (74% accurate)
Re# 1612007-2            Tags   Past Edits
kalyan / ajni/ bhusawal loco sheds needs 3 phase pure AC locomotives WAP-7 for mail/express trains
Jul 15 2014 (18:33)  Ajni Electric Loco Shed commission 200th NexGen High HorsePowerTech Locomotive (www.railnews.co.in)
back to top
Other News

News Entry# 185281     
   Tags   Past Edits
Jul 15 2014 (6:33PM)
Station Tag: Ajni/AJNI added by Ayush Kamal/726410

Posted by: Ayush Kamal~  214 news posts
अजनी Ajni: A new chapter has unfolded in the history of Electric Loco Shed, Ajni. The first Electric locomotive 23502 (WAG-5) was commissioned on 22.10.1990 and 100th Locomotive 23863 “Shakti” was commissioned on 07.04.1994. 1st three phase locomotive was commissioned on 02.11.2003. Now 200th locomotive “ASHOKA” belonging to new generation high horse power technology commissioned. Ajni is the first shed in Central Railway and 7th in Indian Railway to hold 200+ locomotives.
200th-Locomotive-Ashoka launched
We are proud to be 1st shed in Indian Railway to hold highest 140 three phase locomotives. Out of
...
more...
these, 126 locomotives are with GTO based technology and 14 are with latest and most advanced IGBT technology. 1st IGBT locomotive was commissioned on 18.04.2011.
200th-Locomotive-Ashoka-at-Ajni FactoryWith the increase in locomotive holding upto 200, availability of locomotives to haul trains will increase which will help in extra originating loading, increased throughput of the division and increased earning.
In order to cater the coal mining areas of Vidarbha and erstwhile Madhya Pradesh the Electric Loco Shed, Ajni was constructed on 22.09.1990 to maintain Goods Locomotives for the coal loaded trains. Since past 24 years shed has maintained various types of locomotives such as WAM-4 for Mail Express trains, 5000 HP WAG-7 locomotive for hauling goods train and now prestigious WAP-7 and WAG-9 three phase ‘State of Art technology’ locomotives to haul important trains like Rajdhani, Duranto and other Mail/express and goods trains respectively. Goods locomotives are mainly utilized for wide spread freight operations primarily in Central Railway and in other railways as well.
Shed is spread over a land area of 18 Acres in which covered shed is 3 Acres. Shed is carrying out preventive maintenance of electric locomotives with pre decided periodicity such as Minor schedules (Monthly, bimonthly) and Major schedules (18 months and 54/72 months) with man power of 4 per loco.
Shed is having infrastructure such as 2 nos. 50 T EOT cranes for heavy work of Bogies, 4 nos. 35/15 T EOT cranes for light work such as Auxiliary changing, Transformer changing etc. , 04 nos . under ground pits each for inspection and testing, 03 pits for carrying major schedules and 4 pits for carrying out heavy work, Oil filtration plants, forklifters, jib crane , well equipped Chemical and Metallurgical Lab, Electronic lab having advanced testing facilities for various type of electronic cards used in 3- phase locomotive, Motorised Bogie testing facility etc. Shed is having Pit Wheel Lathe machine as well for wheel profiling. Shed is also having multi tier stacking arrangement for Transformers, Traction motors, Wheel sets and Auxiliary machines.
Expansion of shed is under progress and is likely to be completed by this year end.
Feb 11 2014 (10:20)  अगीनगाडीही सरसावली (maharashtratimes.indiatimes.com)
back to top
New/Special TrainsCR/Central  -  

News Entry# 167501     
   Tags   Past Edits
Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Brahmapur/BAM added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Bhubaneswar/BBS added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Kolkata Shalimar/SHM added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Hatia/HTE added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Kalamna/KAV added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Itwari/ITR added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Bari Brahman/BBMN added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Saharanpur Junction/SRE added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Varanasi Junction/BSB added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Allahabad Junction/ALD added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Lucknow Charbagh/LKO added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Gorakhpur Junction/GKP added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Trivandrum Kochuveli/KCVL added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Tiruchchirappalli Junction/TPJ added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Chennai Central/MAS added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Madurai Junction/MDU added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Navapur/NWU added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Satara/STR added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Pune Junction/PUNE added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Ahmadnagar/ANG added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Belwandi/BWD added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Buti Bori/BTBR added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Khapri/KRI added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Ajni/AJNI added by AMRAVATI SUPERFAST/538661

Feb 11 2014 (10:20AM)
Station Tag: Nagpur Junction/NGP added by AMRAVATI SUPERFAST/538661

Posted by: अमरावती सुपरफास्ट~  131 news posts
नागपूर
राष्ट्रीय कृषी प्रदर्शनासाठी मध्य रेल्वेही पुढे सरसावली आहे. देशाच्या विविध भागांमधून नागपूरसाठी विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत, तर अनेक गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत.
केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात हे प्रदर्शन सुरू आहे. रविवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. देशातील या सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनासाठी विविध राज्यांमधून तसेच परदेशांमधूनही नागपुरात कृषितज्ज्ञ व शेतकरी येत आहेत. त्यांच्या येण्या-जाण्याच्या व्यवस्थेच्या दृष्टीने रेल्वेने विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. प्रदर्शन कालावधीत मध्य रेल्वेने नागपूर, अजनी, खापरी, बुटीबोरी या स्थानकांवर प्रदर्शनाला येणाऱ्यांच्या मार्गदर्शनाकरिता विशेष कर्मचारी नियुक्त केले आहेत.
...
more...
याशिवाय प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता सुरक्षेचेही विशेष उपाय योजले आहेत.
प्रदर्शन काळात देशाच्या विविध भागांमधून नागपुरात येणाऱ्या विशेष गाड्यांमध्ये इगतपुरी-बुटीबोरी, बेलवंडी-नागपूर, अहमदनगर-नागपूर, अहमदनगर-अजनी, पुणे-अजनी, पुणे-नागपूर, सातारा-अजनी, नवापूर-खापरी, मदुराई व्हाया चेन्नई-नागपूर, त्रिची-नागपूर, कोच्चुवेली-नागपूर, गोरखपूर-नागपूर, लखनौ-नागपूर, अलाहाबाद-नागपूर, वाराणशी-नागपूर, सहराणपूर-नागपूर, बारीब्राह्मण-अजनी आदींचा समावेश आहे.
याशिवाय नागपूर मार्गे जाणाऱ्या गाड्यांना १० अतिरिक्त कोचही जोडण्यात आले आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या इतवारी आणि कळमना स्थानकांवरही देशाच्या विविध भागांमधून कृषी प्रदर्शनासाठी काही विशेष गाड्या येणार आहेत. या गाड्यांमध्ये हतिया-इतवारी, शालिमार-कळमना, भिंबनेश्वर-इतवारी, ब्रम्हपूर-कळमना आदींचा समावेश आहे.
Nov 12 2013 (19:05)  DRUCC member alleges abuse, threatens to quit - The Times of India (timesofindia.indiatimes.com)
back to top
Commentary/Human InterestCR/Central  -  

News Entry# 156298     
   Tags   Past Edits
Nov 12 2013 (7:40PM)
Station Tag: Ajni/AJNI added by moderator**/12

Posted by: Gopal*^~  3448 news posts
DRUCC member alleges abuse, threatens to quit
'Serving customers with a smile' is Railways motto but passengers experience is otherwise. A Central Railway divisional railway users consultative committee (DRUCC) member was allegedly abused by a booking clerk at Ajni railway station on Sunday.
DRUCC members are appointed by the government for matters relating to improvement of passenger services and facilities provided by the Indian Railways, besides issues of general public interest or public convenience.
Dinesh
...
more...
Trivedi (58), who travelled to Badnera along with his wife, filed a complaint on Monday with assistant commercial manager (ACM) SG Rao charging booking clerk Pankaj Mishra with using foul language when he demanded a ticket. "The incident happened at 8am when the passenger train arrives," Trivedi said.
"I was standing in a queue for tickets, but owing to rush, I saw 4-5 passengers seeking tickets from inside. Seeing them, I too went inside and demanded tickets from Mishra. I also showed my DRUCC member identity card," said Trivedi.
Trivedi alleged that instead of giving tickets, Mishra insulted him by saying that the card was bogus and many persons approach them with such cards. "He also tossed my card and insulted me. Amid heated arguments, I missed the train," Trivedi said.
On Monday, Trivedi filed written complaint with Rao and wanted to surrender his card as it was 'bogus. He threatened to quit his post. Rao summoned Mishra and sought explanation from him.
Rao gave a clean chit to Mishra saying he is not at fault. "Mishra is a polite employee. He had asked Trivedi to wait for two minutes as passengers standing in the queue were shouting as to why tickets were being issued from inside," Rao said.
Oct 28 2013 (07:49)  रेल्वेविषयीच्या महाराष्ट्राच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय (online3.esakal.com)
back to top
New/Special TrainsCR/Central  -  

News Entry# 154338     
   Tags   Past Edits
Oct 28 2013 (9:59AM)
Station Tag: Ajni/AJNI added by moderator**/12

Oct 28 2013 (9:58AM)
Station Tag: Mumbai Lokmanya Tilak Terminus/LTT added by moderator**/12

Posted by: abhinavp  883 news posts
मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस ते अजनी (नागपूर), निजामाबाद आणि कारैक्काल या तीन नवीन साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या असून रेल्वेसंदर्भातील महाराष्ट्राच्या मागण्यांवर टप्प्याटप्प्याने सकारात्मक निर्णय घेण्यात यईल, असे आश्‍वासन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी आज येथे दिले. बंबार्डियर कंपनीच्या नव्या लोकलचेही या वेळी उद्‌घाटन करण्यात आले.
लोकमान्य टिळक टर्मिनस-अजनी, निजामाबाद आणि कारैक्काल या तीन साप्ताहिक नवीन गाड्यांचा शुभारंभ खरगे यांच्या हस्ते आज करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वनमंत्री पतंगराव कदम, मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान, महापौर सुनील प्रभू, खासदार प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, संजय निरुपम, आनंद परांजपे, संजीव नाईक, आमदार मिलिंद कांबळे, राजीव सातव आदी या वेळी उपस्थित होते.
रेल्वे
...
more...
प्रवास लोकांसाठी स्वस्त आणि सुखकर व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगून रेल्वेमंत्री पुढे म्हणाले की, रेल्वेच्या माध्यमातून देश जोडण्याचे काम केले जात आहे. राज्यात सुरू केलेल्या या प्रकल्पांव्यतिरिक्त इतर मागण्याही आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करू, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, रेल्वे अर्थसंकल्पात दिलेल्या वचनाची ही पूर्ती असून तीन नवीन गाड्या सुरू केल्यामुळे मुंबई अनेक दुर्गम राज्यांशी जोडली जाणार आहे. लोकलमधून प्रवास करताना गर्दीमुळे अनेक अपघात होतात. त्यामुळे जागतिक बॅंकेने दिलेल्या कर्जातून सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी 200 कोटींचा निधी मंजूर झाला असून स्थानकांमध्ये सरकते जिने, लिफ्ट बसविण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे डबे असलेल्या 72 गाड्या दोन ते तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रसाधनगृहे राज्यात ठिकठिकाणी तयार करा, अशी मागणी करून त्याचा 50 टक्के खर्च राज्य सरकार करण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले. कोकण रेल्वे पुणे, बंगळूरू अशी जोडल्यास ती मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या वेळी एम.यू.टी.पी.- 2 च्या नवीन स्टेनलेस स्टील ई.एम.यू. रेक लोकलचेही रेल्वेमंत्री व मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.
Oct 27 2013 (09:59)  ​3 long-distance trains to be flagged off today (timesofindia.indiatimes.com)
back to top
New/Special Trains

News Entry# 154144     
   Tags   Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.

Posted by: rdb*^  126086 news posts
MUMBAI: Union railway minister Mallikarjun Kharge will launch a project to curb mishaps on tracks, unveil the new stainless steel rake and flag off three long-distance trains on Sunday.The interstate trains include 11201 LTT-Ajni (Nagpur) Weekly Express, 11205 LTT-Nizamabad Weekly Express and 11017 LTT-Karaikal Weekly Express. The Election Commission's curbs for the forthcoming assembly elections in Delhi has had a bearing on the Rajdhani-type service from Mumbai to Delhi. "The minister will not be able to flag off the LTT-Nizamuddin train," said a senior Central Railway official.Kharge will be in Mumbai for the first time after being assigned the railway portfolio. He will also have discussions with chief minister Prithviraj Chavan about the railway projects like elevated corridors. "The testing of new rakes has already been carried out. But the actual trials will be conducted after the minister unveils the prototypes," the official added.The prototype was originally scheduled to arrive in...
more...
the city before March, but delay in getting approval for the designs and other technical issues pushed ahead the date.The rake will be transported from the Virar car shed to LTT, the venue for Sunday's function."The minister will also launch the trespassing control project that is being executed by the Mumbai Railway Vikas Corporation at 12 suburban stations," the official added.
Under the project, overbridges will be constructed to ensure faster dispersal of commuters. The plan also includes decongesting platforms and providing barricades between tracks.
Oct 11 2013 (16:45)  Two Special Trains between Nanded and Ajini (www.scr.indianrailways.gov.in)
back to top
New/Special TrainsSCR/South Central  -  IR Press Release  

News Entry# 152151     
   Tags   Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.

Posted by: Jayashree ❖ Amita*^  35474 news posts
11-10-2013
Secunderabad
Two Special Trains between Nanded and Ajini
In order to clear extra rush of passengers on the eve of Dikshabhoomi day celebration South Central Railway will run two special trains between Nanded and Ajini as per the following schedule:-
Train
...
more...
No. 07629 Nanded-Ajini special train will depart Nanded at 11 30 hrs o­n 12th October, 2013 (Saturday) and arrive Ajini at 23 30 hrs o­n the same day.
In the return direction, Train No. 07630 Ajini-Nanded special train will depart Ajini at 23 00 hrs o­n 13th October 2013 (Sunday) and arrive Nanded at 09 00 hrs o­n next day.
Enroute, these trains will also stop at Purna, Basmat, Nandapur, Hingoli, Washim, Barsitakli, Akola, Murtajapur, Badnera, Chandur, Dhamangaon, Pulgaon and Wardha in both the directions.
These special trains will have 15 coaches viz., seven Sleeper Class, six General Second Class and two Second Class Luggage Cum Brake van Coaches.
Page#    Showing 1 to 9 of 9 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Desktop site