Full Site Search  
Fri Apr 28, 2017 08:08:03 IST
PostPostPost Stn TipPost Stn TipUpload Stn PicUpload Stn PicAdvanced Search
Large Station Board;
Large Station Board;
Large Station Board;

KDG/Kedgaon (2 PFs)
केडगाव     केडगांव

Track: Double Electric-Line

Type of Station: Regular
Number of Platforms: 2
Number of Halting Trains: 28
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Station Road, Kedgaon, Tal. Daund, Dist. Pune 412203
State: Maharashtra
Elevation: 545 m above sea level
Zone: CR/Central
Division: Pune
No Recent News for KDG/Kedgaon
Nearby Stations in the News

Rating: /5 (0 votes)
cleanliness - n/a (0)
porters/escalators - n/a (0)
food - n/a (0)
transportation - n/a (0)
lodging - n/a (0)
railfanning - n/a (0)
sightseeing - n/a (0)
safety - n/a (0)

Nearby Stations

KDTN/Kadethan 5 km     KTT/Khutbav 6 km     PAA/Patas 10 km     YT/Yevat 13 km     DDAP/Daund Patas Road 19 km     DD/Daund Junction 21 km     URI/Uruli 25 km     BRB/Boribial 31 km     KSTH/Kashti 31 km     MDDG/Malad Gaon 34 km    

Station News

Page#    Showing 1 to 3 of 3 News Items  
Mar 25 2017 (10:03)  प्रवासासाठी ‘डेमू’ लोकल सज्ज (m.lokmat.com)
back to top
New/Special TrainsCR/Central  -  

News Entry# 297541     
   Tags   Past Edits
Mar 26 2017 (14:31)
Station Tag: Patas/PAA added by ★Prayas★*^~/53414

Mar 26 2017 (14:31)
Station Tag: Kedgaon/KDG added by ★Prayas★*^~/53414

Mar 26 2017 (14:31)
Station Tag: Kadethan/KDTN added by ★Prayas★*^~/53414

Mar 26 2017 (14:31)
Station Tag: Khutbav/KTT added by ★Prayas★*^~/53414

Mar 26 2017 (14:31)
Station Tag: Yevat/YT added by ★Prayas★*^~/53414

Mar 26 2017 (14:31)
Station Tag: Uruli/URI added by ★Prayas★*^~/53414

Mar 26 2017 (14:31)
Station Tag: Loni/LONI added by ★Prayas★*^~/53414

Mar 26 2017 (14:31)
Station Tag: Manjari Budruk/MJBK added by ★Prayas★*^~/53414

Mar 26 2017 (14:31)
Station Tag: Hadapsar/HDP added by ★Prayas★*^~/53414

Mar 26 2017 (14:31)
Station Tag: Ghorpuri Transh/GIT added by ★Prayas★*^~/53414

Mar 26 2017 (14:31)
Train Tag: Daund - Pune DEMU Local/71410 added by ★Prayas★*^~/53414

Mar 26 2017 (14:31)
Train Tag: Pune - Daund DEMU Local/71409 added by ★Prayas★*^~/53414

Mar 26 2017 (14:31)
Train Tag: Daund - Pune DEMU Local/71408 added by ★Prayas★*^~/53414

Mar 26 2017 (14:31)
Train Tag: Pune - Daund DEMU Local/71407 added by ★Prayas★*^~/53414

Mar 25 2017 (10:03)
Station Tag: Daund Junction/DD added by ★Prayas★*^~/53414

Mar 25 2017 (10:03)
Station Tag: Pune Junction/PUNE added by ★Prayas★*^~/53414

Mar 25 2017 (10:03)
Train Tag: Pune - Daund DEMU Inaugural Special/01403 added by ★Prayas★*^~/53414

Posted by: Cheetah*^~  97 news posts
दौंड : दौंड-पुणे लोकलसाठी गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याचे फलित म्हणून शनिवारी (दि. २५) पुणे-दौंड मार्गावर डेमू लोकल उद्घाटनाच्या निमित्ताने धावणार आहे. दौंड ते पुणे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये या निर्णयामुळे आनंद आहे.
ही लोकल दुपारी १ वाजता पुणे स्टेशनहून दौंडच्या दिशेने निघणार आहे. या गाडीतून खासदार सुप्रिया सुळे प्रवास करणार आहेत.
दौंड ते पुणे दरम्यान हक्काची लोकल सुरू व्हावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची होती. लोकल सुरू व्हावी म्हणून प्रवासी संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष वि. रा. उगले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९९२ पासून पाठपुरावा सुरू केला होता.
लोकल
...
more...
सुरू होण्यासाठी आंदोलने करण्यात आली होती. तांत्रिक अडचणींमुळे लोकलचा प्रश्न प्रलंबित राहिला. दौंड ते पुणे विद्युतीकरण होण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. (वार्ताहर)
दौंड ते पुणे ४ फेऱ्या
पुणे : पुणे रेल्वे स्थानक ते दौंडदरम्यान दररोज दोन डिझेल मल्टीपल युनिट (डेमू) सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुण्यातून सकाळी १०.३० आणि दुपारी २.२० वाजता ही गाडी सुटेल. तर दौंड येथून दुपारी २.१३ आणि सायंकाळी ६.१५ वाजता ‘डेमू’ पुण्याकडे रवाना होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे देण्यात आली. पहिली डेमू दौंडच्या दिशेने धावेल. ही गाडी दुपारी २.२७ वाजता दौंड स्थानकात पोहचणार आहे. रविवारपासून ही सेवा नियमितपणे सुरू राहणार आहे. दररोज पुण्याहून दोन आणि दौंड येथून दोन अशा एकूण चार फेऱ्या होणार आहेत.
Sep 30 2016 (22:41)  पुणे-दौंड लोकल मार्गाची तपासणी सुरू (www.lokmat.com)
back to top
Other NewsCR/Central  -  

News Entry# 281801   Blog Entry# 2007506     
   Tags   Past Edits
Sep 30 2016 (10:47PM)
Station Tag: Kedgaon/KDG added by IR/1269766

Posted by: x^~  58 news posts
पुणे : दौंड-पुणे लोकल मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाची तपासणी गुरुवारी सकाळपासून दौंड रेल्वे स्थानकावरून सुरू करण्यात आली. सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन पर्यंत दौंड स्थानकातील कामाची तपासनी केल्यानंतर, तीन वाजून ४० मिनिटांनी हे पथक विशेष गाडीसह पुण्याकडे रवाना झाले. त्यानंतर पाटस- कडेठाण स्थानकांची तपासणी करून, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास केडगाव स्थानकात ही तपासणी थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. रेल्वेसुरक्षा आयुक्त सुशील चंद्रा यांच्या उपस्थितीत ही तपासणी सुरू आहे.
गेली अनेक वर्षे या मार्गावरील लोकलसाठी विद्युतीकरणाचे काम सुरू होते. हे काम मागील आठवड्यात पूर्ण करण्यात आले असून, या मार्गावर तीन दिवसांपूर्वीच रेल्वे प्रशासनकडून इलेक्ट्रिक लोको (विद्युत प्रवाहावर चालणारे इंजिन) सोडण्यात आले होते. त्याची चाचणी यशस्वी झाली. त्यानंतर या कामाच्या तपासणीसाठी रेल्वे विभागास भूपृष्ठ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता
...
more...
असल्याने आयुक्त चंद्रा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी सकाळपासून दौंड स्थानकातील कामाची तपासणी केली. या वेळी पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय यांच्यासह गौरव झा, कृष्णाथ पाटील यांच्यासह अभियंत्यांचे पथकही उपस्थित होते. दरम्यान, ही विशेष गाडी केडगावपर्यंत पोहचल्यानंतर रात्री अंधार झाल्याने पथकाकडून तपासणी थांबविण्यात आली असून शुक्रवारी (दि. २९) रोजी सकाळी नऊच्या सुमारास हे पथक पुण्यातून केडगावकडे रवाना होणार आहे.
या मार्गावर रेल्वे सुरक्षा आयुक्त तपासणी करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर दुपारनंतर केडगाव रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. या मार्गावर लोकलचा रेक धावणार असल्याची धारणा झाल्याने ही गाडी पाहण्यासाठी हे नागरिक जमलेले होते.
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आलेली ही तपासणी गाडी
अवघे दोन मिनीटच स्थानकावर थांबली. या वेळी रेल्वे प्रवाशी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांच्यासह इतर प्रवासी संघटनाचे प्रतिनिधीही केडगाव स्थानकावर उपस्थित होते. तसेच त्यातील कोणताही अधिकारी नागरिकांशी बोलला नाही.
अधिकारी गाडीतून उतरताच ही गाडी पुण्याकडे रवाना झाली. त्यामुळे स्वागतासाठी जमलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. या वेळी प्रवासी संघटनांनी लोकल बाबत असलेली निवेदनेही आणली होती. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्याने ती स्वीकारली नसल्याचे हर्षा शहा यांनी सांगितले.

1 posts - Sat Oct 01, 2016 - are hidden. Click to open.

1269 views
Oct 02 2016 (18:53)
® राहुल जैन ☺ झाडू वाले™🚅🚃🚃🚃🚃🚃*^~   10005 blog posts   14936 correct pred (63% accurate)
Re# 2007506-2            Tags   Past Edits
Kab chalu hogi pune mmr electri train

1783 views
Oct 02 2016 (18:55)
Cheetah*^~   15904 blog posts   54753 correct pred (63% accurate)
Re# 2007506-3            Tags   Past Edits
16 Oct tak..

1748 views
Oct 02 2016 (19:29)
® राहुल जैन ☺ झाडू वाले™🚅🚃🚃🚃🚃🚃*^~   10005 blog posts   14936 correct pred (63% accurate)
Re# 2007506-4            Tags   Past Edits
Last year bhi oct bola tha

1735 views
Oct 02 2016 (19:43)
Cheetah*^~   15904 blog posts   54753 correct pred (63% accurate)
Re# 2007506-5            Tags   Past Edits
Tab CRSI nhi hua tha ..ab hua h aur goods trns e loco k sath chal rhe h b/w MMR-DD.

1693 views
Oct 02 2016 (20:51)
® राहुल जैन ☺ झाडू वाले™🚅🚃🚃🚃🚃🚃*^~   10005 blog posts   14936 correct pred (63% accurate)
Re# 2007506-6            Tags   Past Edits
This is much awaited plz share any loco pic currently plying on this route if u have
Jhelum should be get electric loco soon

1630 views
Oct 02 2016 (21:17)
Cheetah*^~   15904 blog posts   54753 correct pred (63% accurate)
Re# 2007506-7            Tags   Past Edits
Sep 25 2015 (12:58)  स्वर्ण जयंती एक्सप्रेस पर पथराव करने वाले 100 लोगों के खिलाफ मामला दर्ज (www.bhaskar.com)
back to top
Commentary/Human InterestCR/Central  -  

News Entry# 242633     
   Tags   Past Edits
Sep 25 2015 (12:58PM)
Station Tag: Kedgaon/KDG added by jAi hO ™/718732

Posted by: जय हो ™^~  2055 news posts
पुणे: केड़गांव स्टेशन पर स्वर्ण जयंती एक्सप्रेस पर पथराव करने के आरोप में रेलवे पुलिस ने देर रात 100 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है। इस पथराव में कोच की खिड़कियों के कांच टूटे थे और ड्राइवर को भी गंभीर चोट चोट आई थी। केड़गांव रेलवे स्टेशन पर ट्रेन न रोकने से यात्रियों ने पथराव किया था।
क्या है पूरा मामला?
मंगलवार सुबह हैदराबाद-मुंबई एक्सप्रेस पांच घंटे लेट होने की जानकारी मिलने के बाद दौंड के पास केड़गांव स्टेशन पर पुणे के लिए जानेवाले यात्रियों ने स्टेशन मास्टर से निजामुद्दीन-मैसूर स्वर्ण जंयती
...
more...
एक्सप्रेस रोकने की अपील की लेकिन रेल प्रशासन ने उनकी बात नहीं मानी। काफी संख्या में यात्री होने से और दूसरी ट्रेन न होने से यात्रियों को पुणे और मुंबई जाने में विलंब हो रहा था। इसी बात से नाराज यात्री पहले ट्रैक पर उतरे और फिर सामने से आ रही स्वर्ण जयंती एक्सप्रेस पर पथराव कर दिया। जानकारी के मुताबिक कुछ यात्रियों ने लाल निशान दिखाकर ट्रेन रोकने का भी प्रयास किया। इस पथराव में कैबिन के कांच टूट गए और ड्राइवर भी घायल हुआ। पथराव में घायल ड्राइवर ने स्टेशन के आगे लेजाकर ट्रेन को रोक दिया और ट्रेन के पुणे पहुंचने के बाद कंप्लेंट की।
रेलवे पुलिस ने इस मामले में 100 अज्ञात लोगों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। फिलहाल किसी की भी गिरफ्तारी नहीं हुई है।
Page#    Showing 1 to 3 of 3 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Desktop site