Full Site Search  
Tue Feb 21, 2017 10:47:21 IST
PostPostPost Stn TipPost Stn TipUpload Stn PicUpload Stn PicAdvanced Search

KOP/Kolhapur CSMT (3 PFs)
श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर     श्री छत्रपति शाहू महाराज टर्मिनस कोल्हापुर

Track: Single Diesel-Line

Type of Station: Regular
Number of Platforms: 3
Number of Halting Trains: 0
Number of Originating Trains: 18
Number of Terminating Trains: 18
Station Road, E Ward, Shahupuri, Kolhapur 416001
State: Maharashtra
Elevation: 563 m above sea level
Zone: CR/Central
Division: Pune
9 Travel Tips
No Recent News for KOP/Kolhapur CSMT
Nearby Stations in the News

Rating: 4.2/5 (58 votes)
cleanliness - good (8)
porters/escalators - good (7)
food - good (7)
transportation - excellent (8)
lodging - excellent (6)
railfanning - good (8)
sightseeing - excellent (7)
safety - good (7)

Nearby Stations

GRMT/Gur Market 4 km     VV/Valivade 7 km     RKD/Rukadi 14 km     HTK/Hatkanagale 21 km     NMGT/Nimshirgaon Tamdalge 28 km     JSP/Jayasingpur 35 km    

Station News

Page#    Showing 1 to 20 of 41 News Items  next>>
Jun 07 2016 (11:12)  हायटेक रेल्वे स्टेशनसाठी प्रयत्नशील - धनंजय महाडिक (online4.esakal.com)
back to top
Commentary/Human InterestCR/Central  -  

News Entry# 270221     
   Tags   Past Edits
Jun 07 2016 (11:13AM)
Station Tag: Kolhapur CSMT/KOP added by ameyambre/16020

Posted by: ameyambre  1764 news posts
कोल्हापूर - ‘कोल्हापुरात हायटेक रेल्वे स्टेशन मंजूर व्हावे, याकरिता मी प्रयत्न करणार आहे. याकरिता अर्थात सर्वांनी लक्ष देण्याबरोबरच हातभारही लावला पाहिजे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथील मुख्य प्रवेशद्वारात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेसमोर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे अनावरण श्रीमंत शाहू छत्रपती महाराज छत्रपती यांच्या हस्ते झाले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त प्रतिमा अनावरण सोहळा झाला. स्टेशन प्रबंधक सुग्रीव मीना प्रमुख उपस्थित होते.
खासदार महाडिक म्हणाले, ‘दोन वर्षांपूर्वी लोकसभेवर निवडून गेलो. या दोन वर्षांत केंद्र सरकारशी निगडित बीएसएनएल, पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशनशी संबंधित अनेक कामे केली. विशेषत:
...
more...
रेल्वे स्टेशनशी संबंधित अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. अनेक प्रश्‍नांचा पाठपुरावा केला. परिणामी 13 ते 14 कोटींची विकासकामे रेल्वे स्टेशनकरिता मंजूर झाली. रेल्वे स्टेशनला 125 वर्षे पूर्ण झाली. स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराशी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे तैलचित्र होते; पण छत्रपती शिवरायांची प्रतिमा नव्हती. ही प्रतिमा इथे असावी, याकरिता मी विशेष मागणी केली होती. माझ्या प्रयत्नांना यश येऊन ही मागणी रेल्वे प्रशासनाने मंजूर केली. आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांच्या प्रतिमेचे अनावरण करताना मला विशेष आनंद होत आहे. प्रत्येक खासदाराचे एक स्वप्न असते. रेल्वे स्टेशन हा माझ्या आवडीचा विषय. इथल्या सेवा, सुविधांसाठी प्रयत्न तर केलेच; शिवाय कोल्हापूर-कोकण रेल्वेला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळविण्यात यशस्वी ठरलो. यामुळे कोल्हापूरचा व्यापारउदिमातून गतीने विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच कोल्हापूर रेल्वेमार्गाने भारताला जोडले जाईल, यासाठीही प्रयत्न करण्यात येतील.‘‘
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘रेल्वे ही सर्वसामान्य नागरिकांना जोडणारी व्यवस्था आहे. भारत समजून घेण्याकरिता प्रत्येकाने रेल्वेने प्रवास केला पाहिजे. भारतात रेल्वे जाळे मोठे असले तरी दर्जा सुधारण्याची गरज आहे. अजून खूप काम करावे लागेल. खासदार महाडिक यांनी शिवप्रतिमा अनावरणासाठी प्रयत्न केले ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी दोन वर्षांत रेल्वे स्टेशनच्या विकासाकरिता खूप निधीही मंजूर करून आणला. आता त्यांनी मॉडेल रेल्वे स्टेशनकरिता प्रयत्न करावेत.‘‘
Apr 22 2016 (12:27)  कोल्हापूर मॉडेल रेल्वे स्टेशन बनवण्यासाठी पाठपुरावा करणार (www.tarunbharat.com)
back to top
IR AffairsCR/Central  -  

News Entry# 265536     
   Tags   Past Edits
Apr 22 2016 (12:27PM)
Station Tag: Kolhapur CSMT/KOP added by ameyambre/16020

Posted by: ameyambre  1764 news posts
लोकराजा शाहू महाराजांचे कार्य हे लोकाभिमूख आणि लोककल्याणकारी होते. कोल्हापूर रेल्वे स्थानकाची निर्मिती, हे त्याचे एक प्रतिक म्हणावे लागेल. त्यांचा दूरदृष्टिकोनपणा हा व्यापक समाजहित जोपासणाराच होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टिकोनामुळे आज कोल्हापूरचा विकास झपाटय़ाने होत आहे. त्याचा आज प्रत्यय येत आहे, असे सांगत कोल्हापूर रेल्वे स्थानकाला मॉडेल रेल्वे स्टेशन बनवण्याची इच्छा अपूर्ण राहिली आहे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. बुधवारी कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या स्थापनेला 125 वर्ष पूर्ण झाल्याबद्ल रेल्वे स्थानकाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या स्थापनेला बुधवारी 125 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने बुधवारी दुपारी एक वाजता रेल्वे स्थानकाचा वर्धापनदिन समारंभपूर्वक साजरा करण्यात आला. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस -कोल्हापूर रेल्वे स्टेशन शतकोत्तर रौप्यमहोत्सव समारोह समितीमार्फत या
...
more...
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते केक कापून वर्धापनदिन साजरा झाला. या कार्यक्रमाला रेल्वे प्रवासी संघटनेचे शिवनाथ बियाणी, मोहन शेटे, कृष्णराव सोळंकी, स्टेशन प्रबंधक सुग्रीव मिना, जयेश ओसवाल, अशोक कांबळे, लोहमार्ग पोलीस सदा पाटील, रेल्वे बुकिंगचे प्रमुख पडाळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी खासदार महाडिक म्हणाले, गेल्या 2 वर्षात कोल्हापूर रेल्वे स्थानकासह रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱया विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली आहे. केंद्रीय पातळीवर बऱयाच समस्या प्रभावीपणे मांडल्या असून सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्यामुळे रेल्वे स्थानकावरील बरीच कामे मार्गी लागली आहेत तर अन्य काही कामे प्रगतीपथावर आहेत. कोल्हापूर हे कोकण रेल्वेला जोडण्यात यावे, ही कोल्हापूरवासियांची गेल्या दोन दशकापासूनची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळे पूर्ण झाली आहे. हा कोल्हापूर जनतेचा विजय आहे. कोल्हापूर हे कोकण रेल्वेला जोडले जाणार असल्यामुळे भविष्यात कोल्हापुरचा आर्थिक विकास झपाटय़ाने होणार आहे. शिवाय पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. कोल्हापुरात नवनवीन प्रकल्प येण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असेही धनंजय महाडिक यांनी सांगितले. कृष्णराव सोळंकी यांनी, कोल्हापूर रेल्वे स्थानकावर आणखी 2 प्लॅटफॉर्मची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. सुग्रीव मिना यांनी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची रूपरेषा तयार असल्याचे सांगत भविष्यात स्टेशनचा सर्वांगिण विकास होणार असल्याचे सांगितले.
रेल्वे स्टेशन इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार झाले चकाचक
रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार हे एरवी अस्वच्छ असलेले दिसते. हे ठिकाणी भिकारी आणि भटक्या कुत्र्यांचे आश्रयस्थान बनलेले असते. बुधवारी मात्र, स्टेशनच्या 125 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य प्रवेशद्वार परिसर स्वच्छ करण्यात आला होता. तसेच रांगोळी घालून कुंडयाही ठेवण्यात आल्या होत्या. हा परिसर नेहमीच स्वच्छ ठेवण्यात यावा तेथे भिकारी व कुत्र्यांना आश्रय देऊ नये, अशी मागणी कार्यक्रमानंतर काही प्रवाशांनी ‘तरूणभारत’शी बोलताना केली.
Apr 18 2016 (10:29)  Pipeline work over, 50-wagon train may leave for Latur today (epaperbeta.timesofindia.com)
News Entry# 264957     
   Tags   Past Edits
Apr 18 2016 (10:29AM)
Station Tag: Kolhapur CSMT/KOP added by BRC KYN WAP7~/713987

Posted by: Anurag WAPAHOLIC~  820 news posts
The work of constructing a separate pipeline to carry water to Miraj railway yard was completed on Sunday in record 11days, which will ensure continuous water supply from Miraj railway junction to parched Latur.
The last task to remove water from the 400-year-old Haider Khan well adjoining the yard is being completed, which would pave way for the fullfledged 50 wagon train to Latur from Monday .
Jaldoot, the 50 wagon water train, is expected to be flagedoff on Monday evening. However, the railways and Sangli district administration have not stopped the daily
...
more...
dispatch of 5 lakh litres of water to Latur. On Sunday , for the 7th time since April 11, a train left for Latur carrying 5 lakh litres of water. Meanwhile, the second special train of 50 wagons arrived in Miraj from Kota on Sunday .The railway officials said the second train would ensure daily water supply to Latur as they would not have to wait for the arrival of the train from Latur.
“Now, we have two trains which we can keep filling without delay , “ a railway official told TOI.
[Click To Enlarge]
Apr 16 2016 (10:14)  50-wagon train to take 25L litres water to Latur (epaperbeta.timesofindia.com)
News Entry# 264735     
   Tags   Past Edits
Apr 16 2016 (10:14AM)
Station Tag: Kolhapur CSMT/KOP added by BRC KYN WAP7~/713987

Posted by: Anurag WAPAHOLIC~  820 news posts
The Maharashtra government on Friday said a 50-wagon train would start carrying 25 lakh litres of water from Miraj in Sangli district to Latur in the parched Marathwada from Monday.
Revenue minister Eknath Khadse said the train would carry 25 lakh litres of water every third day.
Officials have started to clean up Haider Khan well, a 400-year-old storage facility, near the Miraj junction. The water brought to the railway yard from Miraj filter house would be stored in the well before the wagons are filled. “In a week, the people of Latur
...
more...
will get 100 lakh litres of water,“ an official said.
Khadse told officials the state government had discussed the water scarcity with Prime Minister Narendra Modi, railway minister Suresh Prabhu and Union minister Piyush Goel. “It is the government's responsibility to make water available. The local civic body's responsibility is to distribute it efficiently,“ an official quoted Khadse as saying.
The minister, who visited the Latur railway station to inspect the facilities to unload water from the train, said the railway ministry was bearing the transportation cost.
Officials said the fourth train carrying five lakh litres of water left Miraj on Friday morning and reached Latur by night. “So far, the Sangli district administration has sent 20 lakh litres of water to Latur,“ an official said.
Apr 15 2016 (14:04)  Third train with 5L litres reaches Latur (epaperbeta.timesofindia.com)
News Entry# 264644   Blog Entry# 1804588     
   Tags   Past Edits
Apr 15 2016 (2:04PM)
Station Tag: Kolhapur CSMT/KOP added by BRC KYN WAP7~/713987

Posted by: Anurag WAPAHOLIC~  820 news posts
The third train carrying 5 lakh litres of water left Miraj junction early on Thursday morning and reached Latur by evening.
In the three trips so far, the railways has delivered 15 lakh litres of water from the Krishna river to parched Latur in Marathwada, situated nearly 350km from the town in western Maharashtra.
The initial decision was to send 15 wagons to Latur on Thursday, but it was cancelled since work on facilities to decant the wagons in Latur was still under way.The Sangli collectorate, which is trying to ensure continuous water
...
more...
supply to railways, now expects to start filling the full-fledged train in the next 48 hours.
Sangli district collector Shekhar Gaikwad said, “We have procured 350 pipes and will unload those by Thursday night. The work of laying pipes has started. We are working overnight to finish the supply line. It may take a few hours to test the facility,“ he said. Trucks carrying 350 pipelines arrived in Miraj on Thursday, speeding up the completion of a separate water supply facility at the railway yard.
Once the supply lines connecting Miraj junction with the railway yard are constructed, Maharashtra Jivan Pradhikaran officials will test it and the railways can then start filling the wagons.
“In the meantime, the railways and the administration will continue to send 10 wagons to Latur. We have started filling the fourth train that will depart on Friday morning,“ said V Ramesh, the station officer of the Miraj railway junction.

2111 views
Apr 15 2016 (15:00)
Finally on a break   30169 blog posts   22602 correct pred (75% accurate)
Re# 1804588-1            Tags   Past Edits
Really an awesome work done by Railway, _/\_ railway the life line of nation

1640 views
Apr 15 2016 (21:38)
मातरं वन्दे*^~   27963 blog posts   153 correct pred (69% accurate)
Re# 1804588-2            Tags   Past Edits
So proud to have system like Indian Railways.
Apr 11 2016 (15:09)  First water train is set to reach Latur in a day or two (epaperbeta.timesofindia.com)
News Entry# 264219   Blog Entry# 1798873     
   Tags   Past Edits
Apr 11 2016 (3:09PM)
Station Tag: Kolhapur CSMT/KOP added by AW25392~/713987

Posted by: Anurag WAPAHOLIC~  820 news posts
A train carrying around 5-10 lakh litres of potable water is being readied to leave for parched Latur city in Marathwada from Miraj junction.
On Sunday, the train with 40 wagons, each capable of carrying 54,000 litres of water, arrived in Miraj from Kota in Rajasthan.The railway administration immediately started filling the wagons with wa ter using platform supply lines. The process begin at 2.30pm and it took nearly five hours to fill a single wagon. The wagons have been steam cleaned to store potable water. V S Ramesh, station manager at Miraj junction, said the department has been asked to fill at least 20 wagons.
“We
...
more...
will have filled five wagons by tonight. It will take at least one more day to fill 20 wagons and the train may move to Latur the day after tomorrow,“ he said.
Chief minister Devendra Fadnavis highlighted the efforts of the Maharashtra government and the railways ministry .He took to microblogging site Twitter to announce the arrival of the train from Kota. “Railway wagons reach Miraj. Filling up of drinking water is in process.Wagons to be sent to #drought affected Latur soon,“ he tweeted.
Railway minister Suresh Prabhu also tweeted the news.“50 tank wagons steam cleaned reached Miraj for Latur, water filling from platform line 2-6 pm today on trial. We do our best for drought,“ his tweet read.
The Sangli district administration is working day and night to complete the 2,700-metre supply line to bring water from the railways' filter house to the railway yard. The work, at a cost of Rs 1.84 crore, started on Saturday morning.
“We need at least four to six days to complete the pipeline. At present, we are filling the wagons as a trial run. We are checking the time required to fill a wagon using platform lines. After the trial run, we can regularise the water supply in the next four to six days,“ Sangli district collector Shekhar Gaikwad told TOI.
The decision to supply water from Miraj was announced by revenue minister Eknath Khadse on April 5 in Miraj after a meeting of all the stakeholders. Khadse had said that the first train would leave in 8 to 10 days. The water from Warna dam will be released to fulfil the needs of Latur, which is situated at 400 km from the dam site.

2663 views
Apr 11 2016 (15:50)
Kishor*^~   4567 blog posts   123 correct pred (62% accurate)
Re# 1798873-2            Tags   Past Edits
Amul milk is sent daily to Delhi by airconditioned tankers...
Narmada dam water too can be sent by tanker train to Latur...
after all it is PM's India ...

2698 views
Apr 11 2016 (16:26)
Mangaluru deserves to be division~   4064 blog posts   300 correct pred (68% accurate)
Re# 1798873-3            Tags   Past Edits
Good work
Mar 27 2016 (14:38)  वैभववाडी-विजयदुर्ग रेल्वेमार्ग बंदराला जोडणार (www.loksatta.com)
back to top
New Facilities/TechnologyKR/Konkan  -  

News Entry# 262608     
   Tags   Past Edits
Mar 27 2016 (2:38PM)
Station Tag: Kolhapur CSMT/KOP added by Dil Dosti Duniyadari/517870

Mar 27 2016 (2:38PM)
Station Tag: Vaibhavwadi Road/VBW added by Dil Dosti Duniyadari/517870

Mar 27 2016 (2:38PM)
Station Tag: Kankavali/KKW added by Dil Dosti Duniyadari/517870

Posted by: 12051 Janshatabdi Express~  10 news posts
वैभववाडी-विजयदुर्ग असा नवा रेल्वे मार्ग टाकण्यात येईल, अशी ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.
कणकवली विश्रामगृहावर रेल्वेमंत्री प्रभू यांनी विजयदुर्ग बंदरापर्यंत रेल्वे नेण्याची घोषणा केली. या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार उपस्थित होते. कोकण रेल्वेच्या विकासाला प्राधान्य दिल्याचे रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले. चिपळूण-कराड आणि वैभववाडी-कोल्हापूर या दोन नवीन मार्गावर रेल्वे धावणार आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण सुरू केले. माल वाहतुकीच्या क्षेत्रात चांगली सेवा देण्यात येत असून, रो-रो सेवेचा विस्तार देशभरात करण्यात येत आहे. रेल्वेच्या माध्यमातून ट्रक वाहून नेण्याच्या सेवेतून देशाच्या रेल्वेलाही फायदा होणार आहे, असे ते म्हणाले.
राज्यशासन विजयदुर्ग बंदराचा विकास करीत
...
more...
आहे. त्या दृष्टीने वैभववाडी ते विजयदुर्ग असा नवीन रेल्वे मार्ग टाकला जाणार आहे. त्यामुळे बंदराच्या विकासालाही फायदा होणार आहे, असे प्रभू म्हणाले.
रेल्वे अर्थसंकल्पात २८२ कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. कोकण रेल्वे सागरी किनारी मार्गाचा कोणताही प्रस्ताव नाही. पण कोकण रेल्वे दुपदरीकरणाला प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. कणकवली रेल्वे स्थानकावर वॉटर प्युरिफायर सिस्टीमचे उद्घाटन सुरेश प्रभू यांनी प्रथम केले. या वेळी पालकमंत्री
दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, आम. वैभव नाईक, पत्नी उमा प्रभू, जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभू गावकर, प्रमोद जठार, संदेश पाटकर, माजी आम. राजन तेली, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक बाबासाहेब निकम, मुख्य जनसंपर्क अधिकारी सिद्धेश्वर तेलगू, साहाय्यक जनसंपर्क अधिकारी गिरीश जोशी व अन्य उपस्थित होते. कणकवली रेल्वे स्थानकावर वॉटर प्युरिफायर सिस्टीमची यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते झाले.
कणकवली रेल्वे स्थानकावर पोलिसांची रंगीत तालीम कणकवली रेल्वे स्थानकावर ब्रुसेल्स येथे झालेल्या स्फोटाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी रंगीत तालीम घेतली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात असताना पोलिसांनी रंगीत तालीम घेण्याचा पुढाकार घेतला. कणकवली रेल्वे स्थानकातल्या बुक स्टॉलची बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याची स्टेशन मास्तरनी पोलिसांना माहिती देताच पोलिसांचे बॉम्बशोधक व आपत्कालीन यंत्रणा पथक घटनास्थळी धावले.या वेळी बॉम्बशोधक पथकाने रिमोट एन्ट्रीद्वारे सुटकेसचा स्फोट करून सुटकेस उघडली तर त्यात मेकॅनिझम, भिंतीवरील घडय़ाळ आढळले तेव्हा डीवायएसपी पद्मजा चव्हाण यांनी ब्रुसेल्स येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पाश्र्वभूमीवर रंगीत तालीम घेतली असे सांगितले. लोकांनी जागरूक राहायला हवे, असे त्या म्हणाल्या.
Feb 29 2016 (18:03)  ANOTHER DREAM COME TRUE KONKAN TO BE CONNECTED BY RAIL TO KOLHAPUR & RATNAGIRI TO HAVE AN INDIAN RAILWAY FACTORY (konkanrailway.com)
back to top
New Facilities/TechnologyKR/Konkan  -  

News Entry# 259646     
   Tags   Past Edits
Feb 29 2016 (6:03PM)
Station Tag: Kolhapur CSMT/KOP added by ameyambre/16020

Feb 29 2016 (6:03PM)
Station Tag: Vaibhavwadi Road/VBW added by ameyambre/16020

Feb 29 2016 (6:03PM)
Station Tag: Ratnagiri/RN added by ameyambre/16020

Posted by: ameyambre  1764 news posts
Here is a good news for the people of Konkan Region ! Just like another great son of Konkan, Late Shri Madhu Dandvate, made the dream of having a railway line to Konkan come true 25 years ago , Shri Suresh P Prabhu Hon’ble Railway Minister has made the dream of having a rail connection between Konkan and Western Maharashtra and Marathwada come true. The Western Ghats which are a huge barrier between the Konkan and rest of Maharashtra will be conquered and facilitate closer economic and social ties between the two regions.
In another historical Rail Budget presented by Shri Prabhuji , he has once again taken care of Konkan by gifting a new rail line to be constructed
...
more...
between Vaibhavwadi station on Konkan Railway and Kolhapur on Central Railway. This work will be done on cost sharing basis by Indian Railway with Govt of Maharashtra.
With the construction of this line the ports of Konkan region will get a shorter link into the agricultural and industrial heartland of Maharashtra and Northern Karnataka. This will lead to faster development of the ports and consequential benefits to Konkan Region by way of more jobs and economic prosperity.
Total Length of the Project is 108 Kms, with an estimated cost of ` 3456 Cr with a likely completion period of 55 months (Detailed Salient Features enclosed).
Similarly, there is an another gift to Konkan Region i.e. Rolling Stock Manufacturing and Rehabilitation Factory will be set up in Ratnagiri District at an estimated cost of ` 300 Crs. which will be a great boon to the Konkan Region.
Feb 09 2016 (14:47)  'सातारा-कोल्हापूर' रेल्वेचे आणखी किती बळी? (online3.esakal.com)
back to top
Crime/AccidentsCR/Central  -  

News Entry# 256589     
   Tags   Past Edits
Feb 09 2016 (2:47PM)
Station Tag: Kolhapur CSMT/KOP added by ameyambre/16020

Feb 09 2016 (2:47PM)
Station Tag: Satara/STR added by ameyambre/16020

Posted by: ameyambre  1764 news posts
मिरज : सातारा-कोल्हापूर पॅसेंजरची गर्दी आणखी किती बळी घेणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काल (रविवारी) सकाळी जयसिंगपूर स्थानकात देवेंद्र कल्लाप्पा शिरहट्टी (वय 50, संभापूर, ता. शिरोळ ) या शिक्षकाचा बळी गेला. जितेंद्र यल्लाप्पा हबू (वय 22, येळावी, ता. तासगाव) हा जखमी झाला. पॅसेंजरमधील गर्दीचे ते बळी ठरलेत.
गाडीचे डबे वाढवण्याची मागणी जुनीच आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत नऊ डबे वाढवत बारावर नेण्यात आले. ते देखील अपुरे पडत आहेत. साताऱ्याहून सकाळी साडेआठ वाजता पॅसेंजर मिरजेत येते. पुढे कोल्हापूरपर्यंत ती खचाखच भरून धावते. जयसिंगपूरनंतर तर उभे राहण्यासही जागा नसते. मुंबईच्या लोकलसारखी स्थिती होते.
एका
...
more...
जनरल डब्याची क्षमता नव्वद प्रवासी असते. तितकेच प्रवासी उभे राहू शकतात. प्रत्यक्षात तीनशेहून जास्त प्रवासी भरलेले असतात. प्रत्येक डब्याला पन्नासभर प्रवासी दरवाजात लटकून असतात. ही स्थिती अपघातांना निमंत्रण देते. मिरज ते कोल्हापूरदरम्यान सरासरी आठवड्याला एक-दोन अपघात होतात. महिन्याला एखादा हात-पाय गमावतो. दररोजचे रडगाणे बनल्याने सहप्रवाशांची संवेदनशीलताही हरवली आहे. जणू मुंबईतील लोकलच्या प्रवाशांसारखीच मानसिकता बनली आहे. आणखी किती दिवस असे बळी जाणार ? असा प्रश्‍न प्रवासी करीत आहेत.
पहाटे 6.10 वाजता महालक्ष्मी एक्‍स्प्रेस कोल्हापूरला निघून गेल्यानंतर सकाळी अकरा वाजेपर्यंत कोल्हापूर पॅसेंजर ही एकमेव गाडी आहे. तब्बल पाच तास कोल्हापूरला जाण्यासाठी गाडी नाही. हीच वेळ प्रवाशांसाठी महत्त्वाची आहे. सकाळी आठ किंवा दहा वाजता सांगलीतून एखादी पॅसेंजर सोडली तर सातारा-कोल्हापूरची गर्दी कमी होईल. याची बोगीसंख्या बारावरुन पंधरा केली तरीही काही अंशी गर्दी सुसह्य होईल; अन्यथा बळी जातच राहणार. अंदाजपत्रकात मोठ्या संख्येने गाड्यांचा विस्तार होण्याचा अंदाज आहे. त्याचा फायदा मिरज-कोल्हापूर दरम्यानच्या प्रवाशांनाही होण्याची अपेक्षा आहे.
Feb 04 2016 (21:54)  लोकप्रतिनिधींनी आताच पाठपुरावा करणे गरजेचा (epaper5.esakal.com)
back to top
CR/Central  -  

News Entry# 256094     
   Tags   Past Edits
Feb 04 2016 (10:27PM)
Station Tag: Nagpur Junction/NGP added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (10:27PM)
Station Tag: Akola Junction/AK added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (10:27PM)
Station Tag: Hingoli Deccan/HNL added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (10:27PM)
Train Tag: Sahyadri Express/11023 added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (10:27PM)
Train Tag: CSMT Kolhapur-Nagpur Express (Via Latur, Hingoli)/11404 added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (10:27PM)
Train Tag: Nagpur-Kolhapur CSMT Express (Via Hingoli, Latur)/11403 added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (10:26PM)
Station Tag: Latur/LUR added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (10:26PM)
Station Tag: Kolhapur CSMT/KOP added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (10:26PM)
Station Tag: Nagpur Junction/NGP added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (10:26PM)
Station Tag: Akola Junction/AK added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (10:26PM)
Station Tag: Hingoli Deccan/HNL added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (10:26PM)
Train Tag: Sahyadri Express/11023 added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (10:26PM)
Train Tag: CSMT Kolhapur-Nagpur Express (Via Latur, Hingoli)/11404 added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (10:26PM)
Train Tag: Nagpur-Kolhapur CSMT Express (Via Hingoli, Latur)/11403 added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (9:54PM)
Station Tag: Pune Junction/PUNE added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (9:54PM)
Station Tag: Akola Junction/AK added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (9:54PM)
Station Tag: Latur/LUR added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (9:54PM)
Station Tag: Nagpur Junction/NGP added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (9:54PM)
Station Tag: Kolhapur CSMT/KOP added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (9:54PM)
Train Tag: Sahyadri Express/11023 added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (9:54PM)
Train Tag: CSMT Kolhapur-Nagpur Express (Via Latur, Hingoli)/11404 added by ®Meenakshy Express®/873766

Feb 04 2016 (9:54PM)
Train Tag: Nagpur-Kolhapur CSMT Express (Via Hingoli, Latur)/11403 added by ®Meenakshy Express®/873766

Posted by: 🚂अलविदा खंडवा मिटरगेज🙋🙋~  86 news posts
कोल्हापूर - रेल्वे अर्थसंकल्प आता महिन्यावर येऊन ठेपला आहे. रेल्वेच्या अनुषंगाने अनेक मागण्यांसाठी संघर्ष करत असलेल्या कोल्हापूरकरांना गेल्या वर्षीच्या "बजेट‘ने मिरजपर्यंतच्या दुहेरीकरणाचे आश्‍वासन वगळता एकही नवी गाडी दिली नव्हती. त्यामुळे यंदाच्या "बजेट‘मधून कोल्हापूरसाठी नवीन गाड्या मिळण्याबरोबरच रेल्वेस्थानकाचा "मॉडेल‘ म्हणून विकास होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आताच रेल्वेमंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची गरज व्यक्‍त होऊ लागली आहे.
नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प साधारणपणे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मांडला जातो. त्याची पूर्वतयारी अर्थातच नोव्हेंबर-डिसेंबरपासून सुरू असते. रेल्वे अर्थसंकल्पाचीही अशीच तयारी सध्या रेल्वे मंत्रालय पातळीवर सुरू आहे. नागरिकांकडून रेल्वेने "बजेट‘च्या अनुषंगाने ऑनलाइन सूचना मागविल्या होत्या. त्याची मुदतही 15 जानेवारीला संपली. रेल्वेचा विकास, नवीन मार्ग, पर्यटन, नवीन रेल्वेगाड्या, रेल्वेची उत्पन्नवाढ, खर्चात कपातीबाबत कोणाकडे काही सूचना, प्रयोग असतील तर ते सूचविण्याचे आवाहन रेल्वेने केले होते. त्यानुसार देशभरातून अशा सूचनांचा पाऊस रेल्वे बोर्डावर पडला.
...
more...
त्याचे सॉर्टिंग करून योग्य सूचनांची दखल दरवर्षीच घेतली जाते. दरम्यान, रेल्वेमंत्रालयाची अशी तयारी सुरू असताना आता स्थानिक लोकप्रतिनिधींनीही कोल्हापूरच्या अनुषंगाने प्रलंबित प्रश्‍नांच्या पाठपुराव्याबरोबरच नवीन गाड्यांसाठीचा पाठपुरावाही आतापासूनच करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींकडून रेल्वेमंत्रालयाकडे वारंवार पाठपुरावा होत असला तरी आता कोल्हापूरशी विशेष स्नेह असलेले सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांचा कोल्हापूरशी असलेल्या स्नेहाचा लाभ उठविण्याची संधी यंदाही चालून आलेली आहे. पहिल्या वर्षी फारसे काही कोल्हापूरच्या पदरात पडले नसले तरी ती कसर भरून काढण्याची संधी यंदा आहे. त्यादृष्टीने ठोसपणे आतापासूनच प्रयत्न होणे आवश्‍यक आहे.
कोल्हापूर-मिरज मार्गाचे दुहेरीकरण तातडीने होण्यासाठी व काम सुरू होण्यासाठी आता प्रयत्न व्हायला हवेत. याशिवाय कोल्हापूर-पुणे मार्गाचे विद्युतीकरण झाल्यास त्याचाही फायदा होणार आहे. कोल्हापूर हे देशाच्या नकाशावर पर्यटनासाठी ठळकपणे चमकू लागले आहे. याशिवाय महालक्ष्मी दर्शनासाठीही भाविकांची रीघ आहे. त्यात अधिक वाढ करण्यासाठी रेल्वेचा वापर करून घेता येऊ शकतो. देशातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या नवीन रेल्वेगाड्या सुरू करता येऊ शकतात. त्यासाठी येथील स्थानकाचा विकास होणेही आवश्‍यक आहे. प्लॅटफॉर्मही वाढविण्याची गरज आहे. ही मूळ समस्या आहे. त्यामुळे नवीन प्लॅटफॉर्म झाल्यास नवीन गाड्यांचीही सोय होणार आहे.
या आहेत प्रलंबित मागण्या
कोल्हापूर-पुणे दुहेरीकरण
स्थानकावर प्लॅटफॉर्म वाढविणे
मॉडेल म्हणून स्थानकाचा विकास
वैभववाडीमार्गे कोकण लवकर जोडावे
महालक्ष्मी, सह्याद्री एक्‍स्प्रेस सुपरफास्ट
हव्यात नवीन रेल्वेगाड्या
कोल्हापूर-नागपूर एक्‍स्प्रेस दररोज
कोल्हापूर अहमदाबाद आठवड्यातून दोनदा
सोलापूरमार्गे हैदराबाद रेल्वेसेवा
सोलापूर एक्‍स्प्रेस सकाळीही असावी
कोल्हापूरला विविध रेल्वेमार्ग जोडले गेले आहेत. त्याचा वापर प्रवासी वाढीसाठी करायला हवा. मुंबई, पुणे या मार्गावर गाड्यात आहेत. आता लातूर-उस्मानाबादमार्गे विदर्भ जोडला गेला आहे. तेथून गुजरात व मध्य भारत जोडला जातो. याचा फायदा करून घेण्याची हीच वेळ आहे, अशी भावना प्रवाशांतून व्यक्‍त होऊ लागली आहे.
‘कोल्हापूर-पुणे मार्गाचे दुहेरीकरण करावे. वैभववाडी मार्गाची घोषणा झालेली असली तरी प्रत्यक्षात काम सुरू नाही. ते लवकर व्हावे. याबरोबरच कोल्हापूर स्थानकाच्या विकासांतर्गत प्लॅटफॉर्म वाढविणे, लिफ्टची सुविधा, ओव्हरब्रीज ही कामे अजूनही सुरू नाहीत. त्यामुळे कोल्हापूरच्या पर्यटनीय विकासासाठी प्रयत्न हवेत. रेल्वेअर्थसंकल्पाची आता पूर्वतयारी सुरू असते. जिल्ह्यातील दोन्ही लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न करावेत.‘‘
- मोहन शेटे, पदाधिकारी, शतकोत्तर रेल्वे कृती समिती.
Page#    Showing 1 to 20 of 41 News Items  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Desktop site