Full Site Search  
Fri May 26, 2017 20:39:41 IST
PostPostPost Stn TipPost Stn TipUpload Stn PicUpload Stn PicAdvanced Search
Large Station Board;

PMP/Pimpri (2 PFs)
     पिंपरी

Track: Double Electric-Line

Type of Station: Regular
Number of Platforms: 2
Number of Halting Trains: 56
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Off Pimpri-Chinchwad Link Road, Pimpri, Pune 411018
State: Maharashtra
Elevation: 569 m above sea level
Zone: CR/Central
Division: Pune
No Recent News for PMP/Pimpri
Nearby Stations in the News

Rating: 3.0/5 (7 votes)
cleanliness - poor (1)
porters/escalators - good (1)
food - average (1)
transportation - average (1)
lodging - good (1)
railfanning - excellent (1)
sightseeing - n/a (0)
safety - average (1)

Nearby Stations

KSWD/Kasarwadi 2 km     CCH/Chinchwad 2 km     DAPD/Dapodi 6 km     AKRD/Akurdi 6 km     KK/Khadki 8 km     SVJR/Shivajinagar 11 km     DEHR/Dehu Road 11 km     BGW/Begdewadi 14 km     PUNE/Pune Junction 14 km     BGWI/Begdewadi 14 km    

Station News

Page#    Showing 1 to 8 of 8 News Items  
Feb 28 2017 (10:45)  ‘हॅरिस’ रेल्वे पुलाची डागडुजी सुरू (beta1.esakal.com)
back to top
Commentary/Human InterestCR/Central  -  

News Entry# 294967     
   Tags   Past Edits
Feb 28 2017 (10:45)
Station Tag: Pimpri/PMP added by ameyambre/16020

Posted by: Amey Ambre~  1896 news posts
पिंपरी - दापोडी-बोपोडीला जोडणाऱ्या हॅरिस पुलालगत असणाऱ्या रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. येत्या २० दिवसांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.
खडकीजवळील रेल्वे पुलाखाली मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत सहा ठिकाणचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित २२ ठिकाणचे काम येत्या २० दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. या रेल्वेच्या पुलावरून पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे, मालगाड्या, लोणावळ्याकडे जाणाऱ्या लोकलची वाहतूक होते. रेल्वे वाहतुकीमुळे या पुलाची देखभाल करणे आवश्‍यक असते. त्यामुळे हे काम हाती घेतल्याचे झंवर यांनी सांगितले.
Jun 11 2016 (11:23)  कासारवाडीजवळ रेल्वेतून पडून प्रवाशाचा मृत्यू (www.lokmat.com)
back to top
Crime/AccidentsCR/Central  -  

News Entry# 270685     
   Tags   Past Edits
Jun 11 2016 (11:23AM)
Station Tag: Pimpri/PMP added by ameyambre/16020

Posted by: Amey Ambre~  1896 news posts
पिंपरी : लोणावळ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना कासारवाडी ते दापोडी रेल्वेस्थानकाच्या दरम्यान घडली. रेल्वेखाली सापडून अपघातात मृत्यू होण्याची दोन दिवसातील ही तिसरी घटना आहे.
गुरुवारी दुपारी ३च्या सुमारास कासारवाडी रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे पोलिसांना अंदाजे ४० वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत्यू झालेल्या प्रवाशाची ओळख पटलेली नाही. दोन दिवसांपूर्वी कासारवाडी आणि पिंपरी रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे रूळ ओलांडत असताना, झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. संजय दिगंबर राठोड (वय २५, रा. डुडुळगाव) असे एकाचे नाव आहे, तर
दुसऱ्याची ओळख पटलेली नव्हती. दोन दिवसांत घडलेल्या रेल्वे अपघाताच्या घटनेत
...
more...
गुरुवारी तिसरा बळी गेला आहे.
Jun 08 2016 (12:01)  रेल्वे अपघातात दोन ठार (www.pudhari.com)
back to top
Crime/AccidentsCR/Central  -  

News Entry# 270340     
   Tags   Past Edits
Jun 08 2016 (12:01PM)
Station Tag: Pimpalgaon/PMGN added by ameyambre/16020

Jun 08 2016 (12:01PM)
Station Tag: Pimpri/PMP added by ameyambre/16020

Posted by: Amey Ambre~  1896 news posts
पिंपरी :
पिंपरी आणि कासारवाडी येथे मंगळवारी लोहमार्ग ओलांडताना रेल्वेची धडक बसल्याने दोघांचा मृत्यू झाला. कासारवाडी येथे झालेल्या अपघातात संजय दिगंबर राठोड (25, रा. डुडुळगाव, मूळ रा. परभणी) याचा मृत्यू झाला. तर पिंपरी येथे झालेल्या अपघातातील तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. संजय राठोड हा मंगळवारी सकाळी लोहमार्ग ओलांडत असताना पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने जाणार्‍या लोकलची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या संजयचा जागीच मृत्यू झाला. तर पिंपरीतील अपघातात 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या अंगावर पांढरा शर्ट, निळी जिन्स पॅन्ट असे या तरुणाचे वर्णन आहे.तरुणाविषयी कोणास माहिती असल्यास 9764083391 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Feb 23 2016 (11:07)  पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र डबे वाढविण्याची आवश्यकता (www.lokmat.com)
back to top
IR AffairsCR/Central  -  

News Entry# 258416   Blog Entry# 1747007     
   Tags   Past Edits
Feb 23 2016 (11:07AM)
Station Tag: Chinchwad/CCH added by ameyambre/16020

Feb 23 2016 (11:07AM)
Station Tag: Pimpri/PMP added by ameyambre/16020

Posted by: Amey Ambre~  1896 news posts
पिंपरी : औद्योगिकीकरणामुळे पिंपरी-चिंचवड शहरात लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण झाले आहे. त्याचबरोबर वाहतुकीचे चांगले जाळे असल्याने येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पिंपरी - चिंचवड शहरातील चिंचवड हे मध्यवर्ती स्थानक आहे. परंतु, लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्या येथे थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांना पुणे, लोणावळा, कल्याण या ठिकाणी उतरुन पुढील प्रवास करावा लागत आाहे. पुणे - मुंबई सिंहगड एक्सप्रेसला जादा बोगी असण्याची गरज आहे.
पिपंरी व चिंचवडसाठी सद्या एकच बोगी आहे. ती पिंपरी व चिंचवडसाठी स्वतंत्र असण्याची गरज आहे. पिंपरी व चिंचवडसाठी बोगी एकत्र असल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मुंबई - कोयना एक्सप्रेस २१ डब्यांची आहे. त्यात गर्दी होत आहे. डब्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी या स्थानकांचा
...
more...
विकास होण्याची गरज आहे.
मुंबई-चेन्नई एक्सप्रेस, लोकमान्य टिळक ते हुबळी एक्सप्रेस, पुणे - एर्नाकुलम एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस (पुणे-सोलापूर), मुंबई - लातूर एक्सप्रेस, अजमेर एक्सप्रेस, मुंबई - बेंगलोर एक्सप्रेस, अहिंसा एक्सप्रेस (पुणे- अहमदाबाद), डेक्कन एक्सप्रेस (मुंबई-पुणे), प्रगती एक्सप्रेस (पुणे-मुंबई) या गाड्या चिंचवड स्थानकावर थांबण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
चिंचवड ते रोहा रेल्वेमार्गाची नुसतीच घोषणा
चिंचवड ते रोहा ९० किलोमीटर रेल्वे मार्गाची घोषणा तत्कालीन रेल्वे राज्यमंत्र्यांनी १९९६ ला केली होती. हा मार्ग हिंजवडी , पौड, मुळशी, बोरिवली, हेतवण, कोलाड, रोहा असा करण्यात येणार होता. त्यात २५ लहान व मोठे बोगदे, १०३ छोट्या बोगद्यांचा समावेश होता. या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊनही या मार्गाच्या कामास सुरुवात होऊ शकली नाही. ती फक्त घोषणाच राहिली.
शहरातील प्रत्येक स्थानकानुसार प्रवासी समितीची स्थापना करण्याची आवश्यकता आहे. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या तुलनेत रेल्वे गाड्यांची व डब्यांची संख्या वाढत नाही. लोकलच्या फेऱ्यांत वाढ होण्याची गरज आहे. अपुऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. पुणे व पिंपरी - चिंचवड शहराच्या दृष्टीने चिंचवड स्थानकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. चिंचवड स्थानकाचा विकास होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद करणे गरजेचे आहे.
- गुलामअली भालदार, अध्यक्ष, प्रवासी संघ, चिंचवड

2748 views
Feb 23 2016 (11:13)
SWR 6th cleanest zone in IR~   4217 blog posts   314 correct pred (68% accurate)
Re# 1747007-1            Tags   Past Edits
We will get at-least 2-3 train halts at CCH.

2789 views
Feb 23 2016 (11:21)
Himanshu Sharma*^~   3020 blog posts   9907 correct pred (76% accurate)
Re# 1747007-2            Tags   Past Edits
Very long pending demand. People facing problems to reach pune jn. Few trains should hault at Chicnhwad.
Feb 11 2016 (12:06)  रेल्वेस्थानकांवर ‘तेजस’ पथकाची नजर (www.lokmat.com)
back to top
Commentary/Human InterestCR/Central  -  

News Entry# 256887     
   Tags   Past Edits
Feb 11 2016 (12:06PM)
Station Tag: Pimpri/PMP added by ameyambre/16020

Posted by: Amey Ambre~  1896 news posts
पिंपरी : खडकी ते लोणावळा दरम्यानच्या स्थानकांवर अस्वच्छता पसरविणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी ‘तेजस’ पथक तैनात करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे स्थानकासाठी हे पथक तैनात केले होते. या पथकाने चांगली कामगिरी केली. त्यांना आलेले यश लक्षात घेऊन खडकी ते लोणावळ्यादरम्यान आणखी एक पथक तैनात करण्यात आले.
विनातिकीट प्रवास व स्थानकाच्या परिसरात अवैधरीत्या वाहने लावणाऱ्यांबरोबरच आता स्थानकाच्या परिसरात धूम्रपान करणारे व अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर सध्या जोरदार कारवाई करण्यात येत आहे. रेल्वेचा वाणिज्यीक विभाग व रेल्वे सुरक्षा दलाचा सहभाग असलेल्या तेजस पथकाची मागील महिन्यात पुण्यात स्थापना करण्यात आली होती. या पथकाकडून जोरदार करण्यास सुरुवात करण्यात आली. या पथकाने ९ ते ३१ जानेवारी या कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये पुणे विभागात स्थानकावर अस्वच्छता करणाऱ्या ५१७ जणांना पकडण्यात आले. विनातिकीट प्रवास करणारे ४७२, अवैधरीत्या वाहने उभी करणारे
...
more...
१३५ व स्थानकावर धूम्रपान करणाऱ्या चार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. विविध कारणांस्तव ११२८ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ८ फेब्रुवारीपासून खडकी ते लोणावळादरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्या, अस्वच्छता पसरविणाऱ्या, तसेच धूम्रपान करणाऱ्यांवर तेजस पथकाने कारवाई केली. या पथकाने सुमारे ३० लोकांकडून ६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. व्यवस्थापक बी. के . दादाभोय, गौरव झा यांच्या मार्गदर्शनाखाली संजयकुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
विनातिकीट प्रवासी संकटात
खडकी ते लोणावळादरम्यान
१४ रेल्वेस्थानके आहेत. या रेल्वेस्थानकांवर नेहमीच ठिकठिकाणी पडलेला कचरा, पान-गुटखा खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या असे चित्र दिसत असते. मात्र, अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तेजस पथक नेमण्यात आले आहे. याचबरोबर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांनाही चाप बसणार आहे.
पुण्यात जानेवारी महिन्यात रेल्वेच्या वाणिज्य विभाग व रेल्वे सुरक्षा दलाने संयुक्त तेजस पथक तैनात केले. या पथकाला आलेल्या यशामुळे अजून एक पथक तयार केले. खडकीच्या पुढील भागातील रेल्वेस्थानकांवर या पथकामार्फत कारवाई केली जाईल. सात जणांचा सहभाग असलेले हे पथक आहे.
- डी. विकास, विभागीय आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल
Jul 11 2015 (08:43)  Man robbed of items worth 40k on train - The Times of India (timesofindia.indiatimes.com)
back to top
Crime/AccidentsCR/Central  -  

News Entry# 233179     
   Tags   Past Edits
Jul 11 2015 (8:43AM)
Station Tag: Pimpri/PMP added by yogeshbk/1297909

Jul 11 2015 (8:43AM)
Train Tag: Sahyadri Express/11023 added by yogeshbk/1297909

Posted by: xxx  201 news posts
PUNE: In yet another theft on train, an engineer lost his bag containing valuables worth Rs 40,700 to an unidentified man on Kolhapur-Mumbai Sahayadri Express train. The incident took place near the Pimpri railway station around 8pm on Thursday.
Satish Ratnakar Naik, a resident of Shivajinagar in Thane, has registered a theft complaint with the government railway police (GRP).
Naik and his friend Rahul Dhumal had boarded coach S-9 of the train on Thursday. They had berth numbers 23 and 24 reserved for them. "The incident took place after the train crossed the
...
more...
Ghorpadi railway station near Pune," a GRP official told TOI.
He said while Naik and Dhumal were asleep, the suspect stole the bag containing a laptop, a gold ring, a wrist watch and Rs 3,200 cash among others. "When Naik woke up at the Pimpri station, he found his bag missing. After extensive search in the compartment, Naik and Dhumal lodged a complaint with the GRP," he added.
Inspector Abhay Parmar, in-charge of the GRP, Pune has issued instruction to his staff to nab the suspect as soon as possible.
Jun 04 2015 (12:43)  55-year-old security guard ends life by jumping in front of train (epaperbeta.timesofindia.com)
back to top
Crime/AccidentsCR/Central  -  

News Entry# 227570     
   Tags   Past Edits
Jun 04 2015 (12:43PM)
Station Tag: Pimpri/PMP added by karthikiyer27/248735

Jun 04 2015 (12:43PM)
Train Tag: Dadar Central - Chennai Egmore SF Express/12163 added by karthikiyer27/248735

Posted by: karthik iyer^~  605 news posts
A 55-year-old security guard allegedly committed suicide by jumping in front of the Dadar-Chennai Express train near the Pimpri railway station around 5pm on Tuesday .
A suicide note recovered from the possession of Sachanand Manglani from Kalewadi in Pimpri read that he was ending his life because of the harassment from his family members.
The government railway police (GRP), Pune have booked six members of his family (names with held) for allegedly abetting Manglani's suicide.His son Ganesh (25) has registered a complaint against the suspects.
Inspector
...
more...
Abhay Parmar in-charge of the GRP , Pune said, “The victim's daughter in-law and her family members allegedly harrased Manglani over petty reasons like checking his cellphone calls, seeking explanation if was going out of the house.“ They also used to demand money from him, he added.
Parmar said, “Fed up with the regular physical and mental harassment, Manglani ended his life by jumping before the train.“ The suspects have been booked under section 306 (abetting suicide) read with 34 (common intention) of Indian Penal Code.
Mar 08 2015 (09:02)  पुण्याची मेट्रो अखेर 'ट्रॅक'वर (online3.esakal.com)
back to top
New Facilities/TechnologyPMRC/Pune Metro  -  

News Entry# 215736   Blog Entry# 1389663     
   Tags   Past Edits
Mar 08 2015 (9:02AM)
Station Tag: Chinchwad/CCH added by SOLO BACKPACKER**/301079

Mar 08 2015 (9:02AM)
Station Tag: Pimpri/PMP added by SOLO BACKPACKER**/301079

Mar 08 2015 (9:02AM)
Station Tag: Pune Junction/PUNE added by SOLO BACKPACKER**/301079

Posted by: Soumitra Chawathe*^~  201 news posts
पिंपरी-चिंचवड-स्वारगेट मार्ग मोकळा; वनाज-रामवाडीसाठी समिती
पुणे - पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यास मंजुरी देण्यात आली असून, वनाज - रामवाडी दुसऱ्या टप्प्याच्या मार्गाबाबत अभ्यास करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची समिती नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली. पहिल्या टप्प्याचे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी आता पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्प सध्या रखडला आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज घेतलेल्या बैठकीस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पुण्याचे महापौर दत्तात्रेय धनकवडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, पालकमंत्री बापट,
...
more...
राज्यमंत्री विजय शिवतारे, सुनील कांबळे यांच्यासह शहरातील खासदार, आमदार, महापालिकेतील गटनेते आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे शहरातील मेट्रो प्रकल्प आता पुढे सरकला असून, केंद्र सरकारची अंतिम टप्प्यातील औपचारिक मंजुरी मिळाल्यावर मेट्रोचे प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकते.
विधानभवनात झालेल्या बैठकीत पवार यांनी "या विषयावर चर्चा खूप झाली आहे. आता किमान पहिल्या टप्प्याचे तरी काम सुरू करा,‘ असे मत व्यक्त केले. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे यांनीही मेट्रो प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी केली. या वेळी झालेल्या चर्चेत खासदार वंदना चव्हाण, उपमहापौर आबा बागूल, आमदार अनंत गाडगीळ, रिपब्लिकन पक्षाचे डॉ. सिद्धार्थ धेंडे आदींनी मेट्रो मार्गावर चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्यास विरोध केला. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिल्या टप्प्याबाबत सहमती असल्यामुळे त्याचे काम तरी सुरू करावे, यासाठी मंजुरी देत असल्याचे जाहीर केले. वनाज-रामवाडी या दुसऱ्या टप्प्याच्या मार्गाची आखणी चुकली असली आहे, असा आक्षेप ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया यांनी नोंदविला. गर्दीच्या ठिकाणी मेट्रो असली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या मताला अन्य तज्ज्ञांनीही अनुकूलता दर्शविली. त्यानंतर झालेल्या विस्तृत चर्चेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी बापट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली. त्यात फिरोदिया, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे ई श्रीधरन, अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर तसेच शशिकांत लिमये आदींची समावेश केला. या समितीने दुसऱ्या टप्प्याच्या पर्यायी मार्गाचा अहवाल एक महिन्यात सादर करावा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
मेट्रोचा सध्याचा प्रकल्प अहवाल मार्गी लावावा, अशी मागणी कॉंग्रेसच्या आमदार दीप्ती चवधरी तसेच अरविंद शिंदे यांनी केली. तर, पुण्याची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी मेट्रोची तातडीने आवश्‍यकता असून, त्यासाठी केंद्र सरकारने किमान पाच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी मनसेचे बाबू वागस्कर यांनी केली.
असा आहे पहिला टप्पा
पिंपरी चिंचवड - स्वारगेट (निगडी ते कात्रज, असा हा मार्ग असावा, असा ठराव महापालिकेने यापूर्वी मंजूर केला आहे)
एकूण अंतर 16. 58 किलोमीटर - रस्त्यावरील मार्ग (एलिव्हेटेड) 11. 57 कि. मी., भुयारी मार्ग (अंडरग्राऊंड) 5. 19 कि. मी.
मार्गावर स्थानके 15, (भुयारी 6 व रस्त्यावरील 9) खर्च ः सुमारे 6 हजार कोटी रुपये
बैठकीत ठरले
- मेट्रोच्या पहिल्या टप्प्यास मंजुरी
- प्रकल्प मंजुरीसाठी केंद्र सरकारकडेही पाठपुरावा करणार
- दुसऱ्या टप्प्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त
- प्रकल्प मार्गी लावताना त्यातील त्रुटी दूर करणार
असा असेल मेट्रोचा पुढचा प्रवास
महापालिकेकडून प्रकल्पाचे अंतिम सादरीकरण
सार्वजनिक गुंतवणूक मंडळापुढे (पीआयबी) प्रकल्प
पीआयबीच्या मंजुरीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळापुढे
प्रकल्पांसाठी मंत्रिमंडळ निधी जाहीर करणार
केंद्राच्या मंजुरीनंतर जागतिक निविदा मागविणार

3736 views
Mar 08 2015 (09:21)
rdb*^   31277 blog posts   374037 correct pred (80% accurate)
Re# 1389663-1            Tags   Past Edits
finally, slowly and very steadily, it will take off...
/news/post/215722
/news/post/215723
/news/post/215704
/news/post/215495
Page#    Showing 1 to 8 of 8 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Desktop site