Full Site Search  
Fri Jun 23, 2017 03:56:04 IST
PostPostPost Stn TipPost Stn TipUpload Stn PicUpload Stn PicAdvanced Search
Large Station Board;
Large Station Board;
Platform Pic;
Platform Pic; Large Station Board;

ROHA/Roha (3 PFs)
रोहे     रोहा

Track: Construction - Double-Line Electrification

Type of Station: Regular
Number of Platforms: 3
Number of Halting Trains: 34
Number of Originating Trains: 2
Number of Terminating Trains: 2
Veer V D Savarkar Rd, Roha
State: Maharashtra
Elevation: 10 m above sea level
Zone: CR/Central
Division: Mumbai CST
No Recent News for ROHA/Roha
Nearby Stations in the News

Rating: 3.1/5 (22 votes)
cleanliness - average (3)
porters/escalators - average (3)
food - average (3)
transportation - good (3)
lodging - good (3)
railfanning - good (3)
sightseeing - good (2)
safety - average (2)

Nearby Stations

NIDI/Nidi 4 km     KOL/Kolad 13 km     NGTN/Nagothane 13 km     INP/Indapur 24 km     KASU/Kasu 27 km     MNI/Mangaon 30 km     PEN/Pen 40 km    

Station News

Page#    Showing 1 to 20 of 32 News Items  next>>
May 04 2017 (12:46)  रोहा-दासगाव मार्गाचे दुपदरीकरण वेगात... (www.lokmat.com)
back to top
IR AffairsKR/Konkan  -  

News Entry# 301561     
   Tags   Past Edits
May 04 2017 (12:46)
Station Tag: Veer/VEER added by Amey Ambre~/16020

May 04 2017 (12:46)
Station Tag: Roha/ROHA added by Amey Ambre~/16020

Posted by: Amey Ambre~  1942 news posts
कोकण रेल्वे मार्गाला जोडणाऱ्या मध्य रेल्वेच्या पनवेल ते रोहा या ७५ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. आता रोहा ते दासगाव (महाड) या ४६ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरण काम वेगात सुरू आहे. ३५० कोटी रुपये खर्चाचे हे काम २०१८ अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे. येत्या चार ते पाच वर्षात मार्गाचे दुपदरीकरण गोव्यापर्यंत होण्याची शक्यता असून, त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांच्या संख्येत वाढ होईल. कोकणवासीयांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने ४० वर्षांपूर्वी पनवेल ते रोहा रेल्वे मार्ग उभारला. मात्र, या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात मध्य रेल्वेने प्रचंड दुर्लक्ष केले. त्यामुळे चार दशके हा मार्ग एकेरीवर राहिला होता. कोकण रेल्वे १९९७ला सुरू झाल्यानंतर पनवेल ते रोहा मार्गाच्या दुपदरीकरणाचे वारे सुरू झाले. त्यानंतरही दुपदरीकरणाचे काम तब्बल दहा वर्षांनंतर कार्यवाहीत येईल, असे चित्र निर्माण
...
more...
झाले. २००९ ते २०११ या काळात पनवेल - रोहा मार्गाचे दुपदरीकरण होणार होते. त्यासाठी या ७५ किलोमीटर मार्गाचे पनवेल-पेण ३५ किलोमीटर, तर पेण - रोहा ४० किलोमीटर असे दोन टप्पे करण्यात आले होेते. मात्र, त्यातही हेळसांड झाली. अखेर मार्च २०१७मध्ये या मार्गाचे दुपदरीकरण काम एकदाचे पूर्ण झाले आहे. केंद्रात कोकणातील सुरेश प्रभू हे रेल्वे मंत्री झाल्यानंतर कोकण रेल्वेची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत तर अनेक कामांना गती मिळाली आहे.
मध्य रेल्वेकडून पनवेल-रोहा रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याआधीच रोहा-दासगाव (महाड) या कोकण रेल्वेच्या मार्गाचे दुपदरीकरण काम नोव्हेंबर २०१६मध्येच सुरू करण्यात आले आहे. हे काम सध्या वेगाने सुरू आहे. त्यामुळे डिसेंबर २०१८ या नियोजित वेळेपर्यत हे काम पूर्ण होणार आहे.
कोकण रेल्वेचा प्रकल्प उभारण्यासाठी तत्कालिन अर्थमंत्री प्रा. मधू दंडवते यांच्यासह रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस तसेच तत्कालिन पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यामुळेच आज कोकणातून रेल्वे धावते आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात कोकण रेल्वेला कोणीच वाली नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. २० वर्षांपूर्वी सुरू झालेला कोकण रेल्वे प्रकल्प मधल्या १५ वर्षांच्या काळात दुर्लक्षित राहिला. या मार्गाचा विकास झाला नाही. विकासाचा हा अनुशेष पूर्ण करण्यासाठी पुन्हा कोकणातील दुसरे मंत्री सुरेश प्रभू यांना पुढाकार घ्यावा लागला आहे.
मोदी सरकारमध्ये रेल्वेमंत्री झाल्यानंतर सुरेश प्रभू यांनी कोकणच्या विकासाची संजीवनी ठरलेल्या कोकण रेल्वेला खऱ्या अर्थाने बळ दिले आहे. त्यामुळेच कोकण रेल्वे प्रकल्पातील असंख्य विकासकामे पूर्ण झाली आहेत व अनेक कामे सध्या सुरू आहेत. अनेक नवीन रेल्वे स्थानकेही कोकणात झाली असून, त्यांची कामे सुरू आहेत. प्रवाशांना गेल्या दोन वर्षांच्या काळात कोकण रेल्वेमध्ये अनेक आधुनिक सुविधाही मिळू लागल्या आहेत.
May 01 2017 (09:39)  RPF unit stops train thief in his tracks (www.dnaindia.com)
back to top
Crime/AccidentsKR/Konkan  -  

News Entry# 301276     
   Tags   Past Edits
May 01 2017 (09:39)
Station Tag: Kudal/KUDL added by a2z~/1674352

May 01 2017 (09:39)
Station Tag: Roha/ROHA added by a2z~/1674352

May 01 2017 (09:39)
Train Tag: Konkan Kanya Express/10112 added by a2z~/1674352

Posted by: a2z~  36 news posts
In a unique case, the Railway Protection Force (RPF) unit of Konkan Railway on Friday apprehended a man, who would travel as a bonafide passenger of AC coaches on trains across the country and steal from co-passengers. When apprehended, he had several other tickets on him — all in air-conditioned classes — and a bunch of 50 keys, possibly to open suitcases that he planned to steal on these journeys.
"On Friday, Ketan Suresh Kongavkar, a passenger travelling by First AC coach HA1 on Madgaon-CST Konkan Kanya Express, complained to the RPF team on the train that his wife's black leather bag was missing. It contained Rs 50,000 in cash, foreign currency, a gold bangle, mobile phone, passport and ATM/Visa cards. This
...
more...
was when the train was approaching Roha at around 3.40am," said a KR official. Kongavkar had boarded the train at Kudal.
The escorting team led by sub-inspector Sanjay Nikam and constables Wasim Khan and Jiab Ubarhande fanned out through the train and soon zeroed in on a person who aroused suspicion.
"He turned out to be a bonafide passenger of the same coach and had a seat in coupe B. On searching him, the RPF found 10 other 2AC tickets. These were on routes like Nagpur-CST, Cuttack-Madgaon, CST-Bhusawal, Cuttack-Visakhapatnam, Visakhapatnam-Vijaywada-Chennai etc," said the official.
Investigations have revealed that the accused is Kamal Hariman Kumar, a resident of Siliguri, Darjeeling. The couple and the accused alighted at Panvel, said KR officials. A case has been registered with Roha Police station under section 379 of the IPC.
Apr 12 2017 (10:32)  दिवा-रोहा दुपदरीकरण अखेर पूर्ण! (www.lokmat.com)
back to top
Commentary/Human InterestCR/Central  -  

News Entry# 299343     
   Tags   Past Edits
Apr 12 2017 (10:32)
Station Tag: Roha/ROHA added by Amey Ambre~/16020

Apr 12 2017 (10:32)
Station Tag: Roha/ROH added by Amey Ambre~/16020

Apr 12 2017 (10:32)
Station Tag: Diva Junction/DIVA added by Amey Ambre~/16020

Posted by: Amey Ambre~  1942 news posts
मुंबई : कोकणात जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेसबरोबरच पॅसेंजर ट्रेनला मध्य रेल्वेच्या दिवा-रोहा हद्दीतून जावे लागते. मात्र, उपलब्ध असलेला एकेरी मार्ग आणि त्यामुळे दिवा ते रोहा अंतर पार करण्यास लागणारा वेळ पाहता, या मार्गाचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने काही वर्षापूर्वी घेतला. हे काम नुकतेच पूर्ण झाले असून, त्यामुळे एक्स्प्रेससह पॅसेंजर ट्रेनच्या वेळेत चांगलीच बचत होत आहे, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
कोकण रेल्वेकडून रोहा ते ठोकुरपर्यंतचे दुहेरीकरण केले जाणार आहे. दुहेरीकरण केल्यामुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा मार्ग सुकर होईल. सध्या एकच मार्ग उपलब्ध असल्याने एखादा अपघात झाल्यास संपूर्ण सेवा कोलमडते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ही समस्या लक्षात घेता, या मार्गांवर ११ हजार कोटी रुपये खर्च करून दुहेरीकरण केले जात आहे. मात्र, त्या आधी मध्य रेल्वेकडून त्यांच्या हद्दीतील दुहेरीकरणाचे काम मार्गी
...
more...
लावले जात आहे. पनवेल ते रोहा असे १११ किलोमीटर दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्यावर मध्य रेल्वेकडून भर देण्यात आला. यात पनवेल ते पेणसाठी २७० कोटी रुपये, तर पेण ते रोहासाठी ३७० कोटींची तरतूद रेल्वेकडून करण्यात आली. यातील प्रथम पनवेल ते पेणपर्यंतचे काम पूर्ण केले. त्यानंतर, पेण ते रोहा टप्प्यातील सर्व कामे पूर्ण करून नागोठणे ते रोहा या अवघ्या १३ किलोमीटरचे काम बाकी होते.
काम डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते. परंतु, या मार्गातील जागेवरून वाद होता. त्यावर तोडगा काढल्यानंतर, मार्चमध्ये काम पूर्ण झाले असून एप्रिलपासून दुहेरी मार्ग सेवेत आला. (प्रतिनिधी)
1सध्या एक्स्प्रेस ट्रेनला दिवा ते रोहापर्यंत जाण्यासाठी साधारपणे दोन तास तर पॅसेंजर गाड्यांना किमान तीन तास लागतात. दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने, त्यांच्या वेळेत बचत होण्यास सुरुवात झाली आहे.
2दुहेरीकरणामुळे दिघी बंदरावरील भार कमी होतानाच, न्हावा शेवा बंदराकडेही मालाची ने-आण करताना लागणारा वेळ कमी होत आहे.
Mar 10 2017 (09:42)  कोकण रेल्वेच्या कामात महसूल यंत्रणेला ठेवले वंचित (www.lokmat.com)
back to top
IR AffairsKR/Konkan  -  

News Entry# 295903   Blog Entry# 2192349     
   Tags   Past Edits
Mar 10 2017 (09:42)
Station Tag: Veer/VEER added by ameyambre/16020

Mar 10 2017 (09:42)
Station Tag: Mangaon/MNI added by ameyambre/16020

Mar 10 2017 (09:42)
Station Tag: Roha/ROHA added by ameyambre/16020

Posted by: Amey Ambre~  1942 news posts
काही महिन्यांपूर्वी रोहा ते वीर डबल ट्रॅक करण्याचे भूमिपूजन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्यक्षात एक महिन्यापूर्वी रोहा ते वीर कोकण रेल्वे डबल ट्रॅकचे काम जोमाने व जलद गतीने चालू झाले आहे. मात्र, माणगाव तालुक्यातील महसूल यंत्रणेला या कामाची माहितीच जिल्हाधिकाऱ्यांकडून वा कोकण रेल्वेकडून मिळाली नसल्याचे समजते. त्यामुळे या ठिकाणी काम करीत असलेल्या कंत्राटदारांना रान मोकळे मिळाले आहे. त्याचाच परिणाम नागरिकांस भोगावा लागत
आहे.
गेला महिनाभर माणगाव तालुक्यात गोरेगाव येथे कोकण रेल्वेचा रोहा ते वीर डबल ट्रॅकच्या भरावाचे काम सुरू झाले. ते काम फार जलद गतीने चालू आहे. याच्याबद्दल तहसीलदार
...
more...
ऊर्मिला पाटील यांच्याकडे चौकशी केली असता आमच्याकडे कोणताही पत्रव्यवहार झाला नसल्याचे सांगितले. तसेच कोकण रेल्वेच्या भरावाकरिता माणगाव तहसील कार्यालयात कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले.
जिल्हा गौण खनिजकर्म अधिकाऱ्यांना या कामाबाबत विचारले असता त्यांनी कोकण रेल्वे उप अभियंता यांना दिलेले पत्र दाखवले. यामध्ये रोहा-वीर या डबल ट्रॅकचे काम मे.एस.आर.सी.कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड या कंपनीला दिले असल्याचे दिसले. या कामासाठी लाखो ब्रास माती उत्खनन रॉयल्टीचे पैसे काम पूर्ण झाल्यावर मोजमाप करून कोकण रेल्वे कंत्राटदार यांच्या पैशातून रॉयल्टीचे पैसे कट करून देणार असल्याचे पत्रात सांगितले आहे. म्हणजेच काम झाल्यानंतर कोणते परिमाण वापरून माती मोजण्याचे काम करणार याबाबत संशय निर्माण होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परवानगीचे पत्र २० फेब्रुवारीचे आहे, मात्र माती उत्खननाचे काम १ फेब्रुवारीपासून चालू झाले आहे. या कामासाठी होणाऱ्या भरावाबद्दल माणगाव प्रांत कार्यालय व तहसील कार्यालयात माहिती घेतली असता आम्हाला काहीच माहिती नसल्याचे सांगितले.
आणखीन म्हणजे या पत्रात दिलेल्या आटी-शर्तीनुसार काम होत नसल्याचे दिसते. कंत्राटदाराने दिलेल्या जमिनीच्या सर्वे नंबरमध्ये उत्खनन होत नाही तर दुसऱ्याही सर्वे नंबरमधून उत्खनन होत आहे.
तसेच या उत्खननासाठी जे डम्पर नंबर दिले आहेत त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन डंपर वापरत असल्याचे दिसते आहे.
डंपरमुळे गोरेगाव बाजारपेठेत वाहतूककोंडी
माती उत्खनन करून गोरेगावच्या बाजारपेठेतून डंपरच्या सारख्या फेऱ्या होत असतात. यामुळे बाजारपेठेत वारंवार वाहतूककोंडी होते. डंपर इतका भरलेला असतो की येथील नागरिकांच्या डोळ्यांत माती उडत असते आणि पोलीस सुद्धा या क्षमतेपेक्षा जास्त भरलेल्या गाड्यांवर करवाई करीत नाहीत. नाहक सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या धुळीवरून डंपरचालक व नागरिकांमध्ये वाद झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तसेच डंपरचालक नागरिकांना दमदाटी करीत धमकावत असल्याची घटना घडली आहे. याबाबत नागरिकही तक्रारी करीत आहेत.
विशेष बाब म्हणजे कंत्राटदार कोकण रेल्वेच्या भरावाच्या नावाने लोणेरे ग्रामपंचायत हद्दीत दोन ठिकाणी लोणेरे - गोरेगाव मार्गालगत भराव केल्याचे दिसते. त्याची माहिती मंडळ अधिकारी लोणेरे यांच्याकडून घेतली असता त्यासाठी कोणतीही रॉयल्टी घेतली नसल्याचे सांगण्यात आले.
कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होत असल्याने त्याच्या भरावासाठी लागणाऱ्या मातीकरिता रॉयल्टी ही कोकण रेल्वे कंत्राटदारांना अदा करण्यात येणाऱ्या पैशांतून देणार आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून ९ मार्च रोजी एक कोटी ४० लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे भरणार आहेत.
- रोशन मेश्राम, जिल्हा खनिज गौण अधिकारी, अलिबाग
लोणेरे-गोरेगाव रस्त्यालगत लोणेरे ग्रामपंचायत हद्दीत दोन ठिकाणी भराव झाले आहेत. मात्र, त्याची कोणत्याही प्रकारची रॉयल्टी घेण्यात आली नाही वा कोणताही अर्ज आला नाही.
- योगिता पाटील,
मंडळ अधिकारी लोणेरे

1699 views
Mar 10 2017 (09:50)
Yash Railographer~   540 blog posts   430 correct pred (71% accurate)
Re# 2192349-1            Tags   Past Edits
This is not fair. Doubling tar vhayla hava, pan lokana traas sahan Karava lagu naye.
Feb 16 2017 (18:17)  RUNNING OF AC EXPRESS SPECIAL TRAINS ON KONKAN RAILWAY ROUTE (konkanrailway.com)
back to top
New/Special TrainsKR/Konkan  -  

News Entry# 294059   Blog Entry# 2167292     
   Tags   Past Edits
Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Madgaon Junction/MAO added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Thivim/THVM added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Sawantwadi Road/SWV added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Sindhudurg/SNDD added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Ratnagiri/RN added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Chiplun/CHI added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Khed/KHED added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Roha/ROHA added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Panvel Junction/PNVL added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Kalyan Junction/KYN added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Igatpuri/IGP added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Nasik Road/NK added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Manmad Junction/MMR added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Bhusaval Junction/BSL added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Akola Junction/AK added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Badnera Junction (Amravati)/BD added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Nagpur Junction/NGP added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Gondia Junction/G added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Raj Nandgaon/RJN added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Durg Junction/DURG added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Raipur Junction/R added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Station Tag: Bilaspur Junction/BSP added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Train Tag: Bilaspur - Gondia SpecialFare SF Special/08298 added by Akshay Mahapadi~/33893

Feb 16 2017 (18:17)
Train Tag: Gondia - Bilaspur SpecialFare SF Special/08297 added by Akshay Mahapadi~/33893

Posted by: Akshay Mahapadi~  23 news posts
RUNNING OF AC EXPRESS SPECIAL TRAINS ON KONKAN RAILWAY ROUTE
16-February-2017
Good news for passengers !! It has been decided to run AC Express Special (Weekly) Trains in co-ordination with South East Central Railway to clear extra rush of passengers during Summer Season:-
Train No. 08297 / 08298 Bilaspur - Madgaon - Bilaspur AC Express Special (Weekly):-
Train
...
more...
No. 08297 Bilaspur – Madgaon AC Express Special (Weekly) train will leave from Bilaspur at 23:55 Hrs on Every Sunday ( from 02/04/2017 to 04/06/2017). Train will reach Madgaon at 08:00 Hrs on third day.
Train No. 08298 Madgaon - Bilaspur AC Express Special (Weekly) train will leave from Madgaon at 10:00 Hrs on Every Tuesday ( from 04/04/2017 to 06/06/2017). Train will reach Bilaspur at 18:30 Hrs on next day.
The train will halt at Raipur, Durg, Rajnandgaon, Gondia, Nagpur, Badnera, Akola, Bhusaval, Manmad, Nasik Road, Igatpuri, Kalyan, Panvel, Roha, Khed, Chiplun, Ratnagiri, Sindhudurg, Sawantwadi Road, and Thivim stations.
Composition:Total 17 Coaches.
1st AC - 01 Coach, 2nd AC – 05 coaches, 3rd AC – 08 coaches, Pantry Car- 01, SLR – 02 coaches.
Passengers may avail of the services.

(L. K. Verma)
Chief Public Relations Officer

8240 views
Feb 16 2017 (21:43)
दपूरे डब्ल्यु ए पी 7 टाटा~   2142 blog posts   126 correct pred (68% accurate)
Re# 2167292-1            Tags   Past Edits
will update CC accordingly tomorrow Rake was standing idle since October at Marauda Bhilai station, along with DURG NZM Humsafar Rake.
Page#    Showing 1 to 20 of 32 News Items  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Desktop site
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.