Full Site Search  
Sun May 28, 2017 10:26:53 IST
PostPostPost Stn TipPost Stn TipUpload Stn PicUpload Stn PicAdvanced Search
Large Station Board;

TVL/Tadwal (1 PFs)
तडवाळ     तडवाल

Track: Construction - Diesel-Line Doubling

Type of Station: Regular
Number of Platforms: 1
Number of Halting Trains: 15
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Mundhewadi - Kegao Rd, Mundhewadi
State: Maharashtra
Elevation: 455 m above sea level
Zone: SWR/South Western
Division: Hubballi (Hubli)
No Recent News for TVL/Tadwal
Nearby Stations in the News

Rating: /5 (0 votes)
cleanliness - n/a (0)
porters/escalators - n/a (0)
food - n/a (0)
transportation - n/a (0)
lodging - n/a (0)
railfanning - n/a (0)
sightseeing - n/a (0)
safety - n/a (0)

Nearby Stations

SLGE/Sulerjavalge 7 km     PDNR/Padnur 8 km     LHN/Lachyan 13 km     AHD/Aherwadi 13 km     HG/Hotgi Junction 20 km     IDR/Indi Road 24 km     TKWD/Tikekarwadi 28 km     TLT/Tilati 29 km     CHRG/Chorgi 31 km     SUR/Solapur 35 km    

Station News

Page#    Showing 1 to 1 of 1 News Items  
May 30 2016 (11:31)  तडवळ स्टेशनवर रेल्वेवर दरोडा (www.lokmat.com)
back to top
Commentary/Human InterestSWR/South Western  -  

News Entry# 269460     
   Tags   Past Edits
May 30 2016 (11:31AM)
Station Tag: Tadwal/TVL added by ameyambre/16020

Posted by: Amey Ambre~  1898 news posts
सोलापूर, दि. 29- तडवळ रेल्वेस्टेशन वर थांबलेल्या हुबळी- सिंकदराबाद एक्सप्रेसवर रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दरोडा पडला.या दरोड्यात चोरट्यांनी प्रवाशांना मारहाण करुन ९ तोळे दागिने लुटले.घटने दरम्यान आरपी एफ पोलीसांची अनुउपस्थिती दिसल्याने प्रवाशांनी चारतास रेल्वे अडवून धरुन राग व्यक्त केला.
याबाबत सुनिल सतिश तिवारी (वय ४५,रा. सिंगापूर, हैद्रराबाद) यांनी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात दुपारी फिर्याद नोंदवली. तिवारे हे २८ मे रोजी सिंकदराबादला जाण्यासाठी हुबळी स्थानकावरुन निघाले. दरम्यान रेल्वे रविवारी पहाटे चार वाजता तडवळ रेल्वेस्टेशनवर पंधरा मिनिट थांबली. दरम्यान बोगी क्रमांक एस १,४,५,६ या डब्यातून महिला आणि पुरुषांचा आरडा ओरडीचा आवाज आला. त्यांनी बाहेर डोकावले असता काही चोरटे दागिने लुटून निघाल्याचे दिसले. अंगात काळया निळया रंगाचे शर्ट हाफ पॅन्ट परिधान केले दरोडेखोर तिथून पळत जाताना दिसले.
तिवारी
...
more...
यांनी इतर डब्यामध्ये फिरुन पाहणी केली असता, तिखिट तपासणीस व आरपीएफ जवान दिसून आले नाहीत. आरपीएफ जवानांनी दाखविलेल्या हलगरजी पणाचा राग होडगी स्टेशनवर रेल्वे थांबवून प्रवाशांनी व्यक्त केला. तणावाच्या वातावरणात अधिकाऱ्यांनी गाडी पुढे नेली. याचा तपास लोहमार्गचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद सातव हे करत आहेत.
Page#    Showing 1 to 1 of 1 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Desktop site