❤️💫"सफर भारतीय रेल्वेची"💫❤️
.
.
१६३३९ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागरकोईल जंक्शन एक्सप्रेस.
.
मुंबईहून...
more... सुण्याची वेळ - रात्रौ ०८:३५ मिनिटे
नागरकोईल पोहचण्याची वेळ - सकाळी १०:२० मिनिटे (तिसऱ्या दिवशी)
.
.
गाडीचा विभाग - दक्षिण रेल्वे
रेक - एल एच बी (LHB)
भोजनयान - आहे.
.
प्रवास वेळ - ३७ तास ४५ मिनिटे
एकूण अंतर - १८८० किमी.
एकूण थांबे - ३४
सरासरी वेग - ५० किमी/प्रतीतास
.
.
रेल्वे गाडीचा मार्ग
.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागरकोईल जंक्शन मार्गे कल्याण, पुणे, सोलापूर, वाडी जंक्शन, गुंतकल जंक्शन, धर्मावरम जंक्शन, पकाला, काटपाडी, सालेम, मदुराई, तिरुनेलवेली जंक्शन.
.
.
अशीच माहिती मिळविण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत रहा, शेअर करा आणि हो चॅनल ला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
.
.
धन्यवाद
.
😊😊
.
.
#backpackeramey.
.
आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा.
click hereआपल्या फेसबुक पेज ला लाईक करा.
click hereआपल्या ट्विटर पेज ला फॉलो करा.
click hereआपल्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा.
click here