दक्षिण मध्य रेल्वेजनसंपर्क विभाग, नांदेडप्रेस नोट. क्र. 504दिनांक: 10.10.2024विषय : धम्म परिवर्तन दिवस निमित्त नागपूर मार्गे नांदेड- अमला-नांदेड विशेष गाडी ची एक फेरीधम्म परिवर्तन दिवस निमित होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून, दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड- अमला- नांदेड विशेष गाडी ची एक फेरी नागपूर मार्गे करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे -- 01. गाडी क्रमांक 07025 नांदेड ते अमला ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 11 ऑक्टोबर, 2024 ला शुक्रवारी रात्री 21.00 वाजता सुटेल आणि मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्त्रकुंड, किनवट, आदिलाबाद, पिंपाळकुटी, नागपूर मार्गे अमला येथे शनिवारी सकाळी 11.00 वाजता पोहोचेल.02. गाड़ी क्रमांक 07026 अमला ते नांदेड ही विशेष गाडी अमला...
×
07025/Hazur Sahib Nanded - Amla Special
NED/Hazur Sahib Nanded
6013 views
1
दक्षिण मध्य रेल्वेजनसंपर्क विभाग, नांदेडप्रेस नोट. क्र. 504दिनांक: 10.10.2024विषय : धम्म परिवर्तन दिवस निमित्त नागपूर मार्गे नांदेड- अमला-नांदेड विशेष गाडी ची एक फेरीधम्म परिवर्तन दिवस निमित होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून, दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड- अमला- नांदेड विशेष गाडी ची एक फेरी नागपूर मार्गे करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे -- 01. गाडी क्रमांक 07025 नांदेड ते अमला ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 11 ऑक्टोबर, 2024 ला शुक्रवारी रात्री 21.00 वाजता सुटेल आणि मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्त्रकुंड, किनवट, आदिलाबाद, पिंपाळकुटी, नागपूर मार्गे अमला येथे शनिवारी सकाळी 11.00 वाजता पोहोचेल.02. गाड़ी क्रमांक 07026 अमला ते नांदेड ही विशेष गाडी अमला...
Important Note:This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks. Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.