Search Forum
Blog Entry# 1967775
Posted: Aug 20 2016 (08:09)
No Responses Yet
No Responses Yet
News: click here
मुंबई : दिवा स्थानकात जलद लोकल गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करताना एमआरव्हीसीने नवे फलाट बांधण्याचे नियोजन केले. मात्र हे काम रखडले होते. अखेर आॅक्टोबरपर्यंत काम मार्गी लागून दिवा येथे जलद लोकल गाड्यांना थांबा मिळेल, असा दावा एमआरव्हीसीकडून करण्यात आला आहे.
गाड्यांना विलंब झाल्यामुळे दिवा स्थानकात गेल्या वर्षी उग्र आंदोलन झाले. दिवा स्थानकात जलद लोकलला थांबा देण्याची मागणी प्रवाशांनी उचलून धरली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी थांबा देण्याची घोषणा केली. मात्र त्या कामाचा वेग मध्यंतरी मंदावला. अखेर या कामाला एमआरव्हीसीकडून गती देण्यात आली. दिवा स्थानकात धिम्या तसेच जलद मार्गिका बदलतानाच जलद...
more...