Search Forum
Blog Entry# 2313999
Posted: Jun 09 2017 (21:03)
2 Responses
Last Response: Jun 12 2017 (22:17)
2 Responses
Last Response: Jun 12 2017 (22:17)
CR/Central
axn_kapil 31 news posts
पंढरपूर-लोणंद या महत्वकांक्षी लोहमार्गाचे भूमिपूजन रविवार दि. ११ जून रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. खा. मोहिते-पाटील यांनी...
कऱ्हाड येथे केंद्र्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाचे वीडियो कॉन्फरन्सद्वारे भूमिपूजन करण्यात आल्याने फलटण तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी रेल्वे मार्गासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
लोणंद-फलटण-बारामती आणि फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग व्हावा ही फलटणकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यासाठी लोकसभेत खासदार असताना माजी हिंदूराव नाईक-निंबाळकर यांनी वारंवार रेल्वेचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतरही वारंवार पाठपुरावा केल्याने आज लोणंद ते फलटण रेल्वे मार्ग पूर्ण झाला असून फलटण-बारामती रेल्वे मार्गाचे कामही सुरू झाले आहे.
साधारण १९१२ साली ब्रिटिशांनी लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वेमार्ग...
more...