Search Forum
Blog Entry# 2331056
Posted: Jun 24 2017 (08:25)
No Responses Yet
No Responses Yet
नगर-कल्याण रेल्वेमार्ग सर्वेक्षणाचे काम पूर्ण; पैसा, वेळ वाचणार
नगर, पुणे व ठाणे या तीन जिल्ह्यांच्या ग्रामीण भागासह भविष्यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरू शकणाऱ्या व तब्बल २२ वर्षांपेक्षा अधिक वर्षे रखडलेल्या नगर- माळशेजमार्गे- कल्याण रेल्वे मार्गाचे प्राथमिक तांत्रिक सर्वेक्षण मे महिन्यात पूर्ण झाले अाहे. या मार्गावर एकूण २६ रेल्वे स्थानके प्रस्तावित आहेत. जनतेबरोबरच रेल्वेच्या दृष्टीनेही फायद्यात दाखवण्यात आल्यामुळे अाता या रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे.
हा मार्ग सुरू झाल्यास नगर ते कल्याण अंतर रेल्वेने अवघ्या साडे तीन ते चार तासांत कापणे शक्य होणार आहे. मराठवाड्यातील जनताही नगरमार्गे खूप कमी वेळेत मुंबईला...
more...