Search Forum
Blog Entry# 4284081
Posted: Apr 07 2019 (19:04)
2 Responses
Last Response: Apr 07 2019 (19:58)
2 Responses
Last Response: Apr 07 2019 (19:58)
Crime/Accidents
CR/Central
Punekar^~ 620 news posts
भाजप उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचार गाडीने बोदवड येथील रेल्वेचे बंद गेट उडविले. रविवारी दुपारी अडीचला ही घटना घडली. रेल्वे प्रशासनाने हे वाहन जमा केल्याचे समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी राडा केला.
बोदवड, जि.जळगाव : भाजप उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचार गाडीने बोदवड येथील रेल्वेचे बंद गेट उडविले. रविवारी दुपारी अडीचला ही घटना घडली. रेल्वे प्रशासनाने हे वाहन जमा केल्याचे समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी राडा केला. यानंतर प्रचार गाडीच्या चालकाने नुकसानीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर वाहन सोडण्यात आले.बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावर बोदवड रेल्वेस्थानकावर रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास रेल्वेगेट बंद होते. तेव्हा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांचे प्रचार करणारे वाहन (क्रमांक एमएच-०१-एलए-२०२३) हे बंद गेटवर आदळले. त्यात रेल्वेगेटचा दांडा तुटला. तेव्हा कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याने ती गाडी अटकवली व रेल्वेच्या हद्दीत जमा केली. काही वेळाने ही घटना...
more...

ये लो .... देखो क्या किया ...... रेल्वेका गेटही तोड दिया ....😢
😂