Search Forum
Blog Entry# 4431910
Posted: Sep 18 2019 (23:45)
3 Responses
Last Response: Sep 21 2019 (00:06)
3 Responses
Last Response: Sep 21 2019 (00:06)
Other News
CR/Central
axn_kapil 31 news posts
मिरज : प्रतिनिधी
मिरज-कुर्डुवाडी डेमूमध्ये बिघाड झाल्याने गाडी पाऊन तास आरग स्थानकांमध्ये थांबविण्यात आली होती. यावेळी गाडीतील प्रवाशांनी बराच गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. इंजिनमधील बिघाड दुरुस्त केल्यानंतर गाडी पुढे रवाना करण्यात आली.
मिरज-कुर्डुवाडी डेमू मिरज स्थानकातून सकाळी 6 वाजता कुर्डूवाडी करिता रवाना झाली. गाडी आरग स्थानकात आल्यानंतर इंजिनमध्ये बिघाड झाल्याने स्थानकातच बंद पडली. पायलट कडून बराच प्रयत्न करून सुद्धा इंजिन मधील बिघाड दूर होत नसल्याने गाडीतील प्रवाशांनी बराच गोंधळ घातला. यावेळी आरग स्थानकातील स्थानक अधीक्षकांना प्रवाशाने धारेवर धरले. इंजिन पायलट कडून इंजिन मधील बिघाड दूर केल्यानंतर डेमू गाडी पुढे कुर्डूवाडीकडे रवाना करण्यात आली....
more...

1 Public Posts - Wed Sep 18, 2019
Translate in hindi plz
1 Public Posts - Sat Sep 21, 2019