Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Admin
 Followed
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

Follow my Trip (beta) Android app

बाज़🦅 आ रहा है ~ सिलीगुड़ी WDP-4 20000 Series - Niraj Kumar

Search News
<<prev entry    next entry>>
News Entry# 384666
  
Jun 20 (20:15) बंद लोहमार्गावर धावली रेल्वे (www.esakal.com)
Crime/Accidents
CR/Central
0 Followers
1033 views

News Entry# 384666  Blog Entry# 4348106   
  Past Edits
Jun 20 2019 (20:16)
Station Tag: Karad/KRD added by ✒^~/1269766
Stations:  Karad/KRD  
Posted by: ⚫^~ 606 news posts
पुण्याहून मिरजेला निघालेली रेल्वे मालगाडी कऱ्हाड रेल्वे स्थानकावरील बंद असलेल्या लोहमार्गावरून धावली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. रेल्वे स्थानकावर सिग्नलची संभ्रमावस्था झाल्याने रेल्वे बंद असलेल्या लोहमार्गावरून धावली. त्या प्रकाराची रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे सविस्तर चौकशीअंतीच त्याबाबतची माहिती सांगता येईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ओगलेवाडी - पुण्याहून मिरजेला निघालेली रेल्वे मालगाडी कऱ्हाड रेल्वे स्थानकावरील बंद असलेल्या लोहमार्गावरून धावली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. रेल्वे स्थानकावर सिग्नलची संभ्रमावस्था झाल्याने रेल्वे बंद असलेल्या लोहमार्गावरून धावली. त्या प्रकाराची रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे सविस्तर चौकशीअंतीच त्याबाबतची माहिती सांगता येईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 
पुण्याहून
...
more...
मिरजला जाणाऱ्या मालगाडीस ४२ डबे होते. त्या डब्यातून युरिया खताची पोती होती. घटनेची प्राथमिक चौकशी पूर्ण केल्यावरच नेमका प्रकार कशामुळे घडला, त्याचे कारण स्पष्ट केले जाईल, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. दिवसभर प्रवासी गाड्यांची वाहतूक सुरळीत होती. तथापि या लोहमार्गाने गाड्या विलंबाने धावत होत्या. कऱ्हाड रेल्वेस्थानकाजवळ सकाळी साडेअकराच्या २०३-८-९ असा किलोमीटरचे ठिकाण दाखवणाऱ्या निशाणीजवळ घटना घडली. त्याआधी रेल्वे सिग्नल यंत्रणेने गाडीस पुढे न जाण्याचा सावधानतेचा इशारा दिला होता, तरीही गाडी बंद रेल्वे मार्गावरून धावली. मार्ग संपला असताना पुढे जमिनीवर ५० मीटरवर फरफटत जाऊन मार्गावर असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर गाडीचे पुढील इंजिन तेथे आदळले आणि गाडी थांबली. गाडीस दोन इंजिन असल्याने गाडीचे डबे रुळावरून घसरले नाहीत. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला.
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy