Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

FmT LIVE - Follow my Trip with me... LIVE

Ganga Sagar Express - सारे तीर्थ बार-बार, गंगासागर एक बार - Rahul Kumar

Search News

News Posts by Kapil

Page#    Showing 1 to 5 of 31 news entries  next>>
Dec 20 2020 (13:53) Shri Sanjeev Mittal, GM, Central Railway inspects Miraj-Kurduwadi section (news.railanalysis.com)
Other News
CR/Central
0 Followers
72175 views

News Entry# 429275  Blog Entry# 4818295   
  Past Edits
Dec 20 2020 (13:53)
Station Tag: Sulgare/SGRE added by Kapil/31285

Dec 20 2020 (13:53)
Station Tag: Arag/ARAG added by Kapil/31285

Dec 20 2020 (13:53)
Station Tag: Sangola/SGLA added by Kapil/31285

Dec 20 2020 (13:53)
Station Tag: Kurduwadi Junction/KWV added by Kapil/31285

Dec 20 2020 (13:53)
Station Tag: Pandharpur/PVR added by Kapil/31285

Dec 20 2020 (13:53)
Station Tag: Miraj Junction/MRJ added by Kapil/31285
Shri Sanjeev Mittal, General Manager, Central Railway conducted the annual inspection of Miraj-Kurduwadi section o­n Solapur Division o­n 18.12.2020. Principal Heads of Departments, Shri  Shailesh Gupta, Divisional Railway Manager, Solapur Division and other officers were present during the inspection.
Recent Achievement:
Central Railway has won Railway Minister’s Prestigious ‘Environment and Cleanliness Shied’ for the year 2019-20. This shield is given keeping in view the progress made in the field of:
General
...
more...
Manager, Shri Sanjeev Mittal congratulated Principal Chief Mechanical Engineer, Central Railway Shri A K Gupta and all the Officers and Staff who have worked hard to achieve this feat.
Other Green Initiatives of CR:
Source: Central Railway-Press Release
Apr 05 2020 (22:12) 190-year-old Amrutanjan bridge on Mumbai-Pune expressway demolished (m.timesofindia.com)
Other News
CR/Central
0 Followers
24268 views

News Entry# 404256  Blog Entry# 4607282   
  Past Edits
Apr 05 2020 (22:12)
Station Tag: Khandala/KAD added by Kapil/31285

Apr 05 2020 (22:12)
Station Tag: Lonavala/LNL added by Kapil/31285
Stations:  Lonavala/LNL   Khandala/KAD  
MUMBAI: The 190-year-old (made up of stones) on Mumbai-Pune expressway that was built by railways for old rail network was demolished by using a controlled blasting by the MSRDC at 5.45pm today.
The 2017 structural audit had suggested that the monumental bridge may not withstand the heavy traffic passing from below it and the rough weather during monsoon and may lead to accident such as collapse.
The highway police had strongly recommended its demolition as the bridge was four-lane structure standing in the middle of six-lane expressway Taking advantage of poor
...
more...
traffic amid, MSRDC decided to blast it and remove the rubble. The rubble will be cleared in next 4 days for which 1200 truck trips will be made and till then the emergency traffic has been diverted via old khandala route, said MSRDC chief engineer.
The highway police had strongly recommended its demolition as the bridge was four-lane structure standing in the middle of six-lane expressway resulting in a huge bottleneck right next to Pune bound tunnel on Lonavala stretch of expressway. MSRDC engineer said the lockdown helped in demolishing it at a cost of Rs 50 lakh or else amid live traffic the expenses on demolition would have cost Rs 4 crore and a time of 3 months. Now, once lockdown gets lifted the traffic will also move faster and reduce travel time, fuel and pollution.
Mar 05 2020 (20:09) फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गासाठी बजेटमध्ये तरतूद करण्याची मागणी (www.google.com)
New Facilities/Technology
CR/Central
0 Followers
11343 views

News Entry# 402438  Blog Entry# 4584717   
  Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.
फलटण  – फलटण ते पंढरपूर या 108.7 किलोमीटरचा रेल्वे मार्ग प्रस्तावित असून या रेल्वेमार्गासाठी सुमारे रुपये 1153 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. हा संपूर्ण खर्च रेल्वे मंत्रालय करू शकत नाही. त्यामध्ये राज्याने 50 टक्के वाटा उचलावा, असे पत्र रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असल्याची महिती खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण ते पंढरपूर असा नवीन प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी रेल्वे बजेटमध्ये मान्यता मिळाली असून महाराष्ट्र शासनाच्या वाट्याचा फलटण पंढरपूर रेल्वे साठीचा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा व त्याबाबत राज्याच्या बजेटमध्ये तरतूद करावी, अशा आशयाचे पत्र रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 19 फेब्रुवारी रोजी लिहिले असल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगून सध्या फलटणवरून लोणंदला जाण्यासाठी रेल्वेसेवा सुरू असून फलटण येथून पुण्याला रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी केलेली
...
more...
होती. त्यानुसार फलटण ते पुणे अशी रेल्वेची चाचणी आगामी 90 दिवसांमध्ये घेण्यात यावी असे आदेश रेल्वेमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान दिले असल्याचेही खा. निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
Nov 01 2019 (13:44) कोल्हापूर-मिरज मार्गावर डिसेंबरमध्ये धावणार विद्युत रेल्वे (www.google.com)
CR/Central
0 Followers
22483 views

News Entry# 394211  Blog Entry# 4475078   
  Past Edits
Nov 01 2019 (13:44)
Station Tag: Miraj Junction/MRJ added by Kapil/31285

Nov 01 2019 (13:44)
Station Tag: Kolhapur SCSMT/KOP added by Kapil/31285
कोल्हापूर : कोल्हापूर-मिरज मार्गावर विद्युत रेल्वे सुरू करावी, असे कोल्हापूरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न आता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त समितीकडून (सीआरएस) पाहणी झाल्यानंतर मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी विद्युत रेल्वे या मार्गावरून धावणार आहे. येत्या २० दिवसांत संबंधित समिती ही पाहणी करणार आहे.कोल्हापूर ते मिरज या ५० किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी लागला आहे. या मार्गावरून दि. २५ आॅक्टोबरला विद्युत रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये ४० मिनिटांत रेल्वे इंजिन कोल्हापूरहून मिरजमध्ये पोहोचले. त्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आढळून आली नाही. या मार्गाची रेल्वेची रेल्वे सुरक्षा आयुक्त समितीकडून पाहणी होणार आहे.
या समितीने हा मार्ग सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर या मार्गावरून प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे धावणार आहेत.
...
more...
येत्या २० दिवसांत या समितीकडून पाहणी झाल्यानंतर साधारणत: डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोल्हापूर ते मिरजदरम्यान विद्युत रेल्वे धावतील.
त्यात तिरूपती, कोयना, अहमदाबाद, धनबाद, दिल्ली, गोंदिया, बंगलोर, बिदर, नागपूर, सोलापूर या लांब पल्ल्याच्या आणि कोल्हापूर-मिरज या मार्गावरील रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. विद्युत रेल्वे सुरू झाल्याने मालवाहतूक स्वस्त होईल. प्रवासी वाहतुकीचा वेग वाढणार असून प्रदूषणही कमी होणार आहे. लांब पल्ल्याच्या मार्गावर आणि कोल्हापूर, सांगली, मिरज मार्गांवर लोकल सुरू होणार आहेत.निमशिरगावमध्ये होणार प्लॅटफॉर्मनिमशिरगाव येथील स्थानकातून सध्या रेल्वेत चढ-उतार करणे प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. विद्युत रेल्वे सुरू झाल्यास हा त्रास अधिक वाढणार आहे. ते लक्षात घेऊन रेल्वे विभागाने निमशिरगाव स्थानकात प्लॅटफॉर्म करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्युत रेल्वे इंजिनची चाचणी यशस्वी झाली. एसएनटी गिअर हे अद्ययावत केले जातील. ‘सीआरएस’ समितीने पाहणी करून प्रमाणपत्र दिल्यानंतर साधारणत: डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोल्हापूर-मिरज मार्गावर विद्युत रेल्वे प्रवाशांसाठी सुरू केल्या जाणार आहेत. कोल्हापूर ते पुणे मार्गाचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे ध्येय आहे.
-जे. पी. मिश्रा, विद्युतीकरण वरिष्ठ प्रबंधक, पुणे विभाग-----------------------------
विद्युत रेल्वेची कोल्हापूरकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होत असल्याचे समाधान आहे. विद्युतीकरणामुळे नव्या रेल्वे सुरू होणार आहेत. आता कोल्हापूर-मिरज मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे. त्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
-शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती
Oct 25 2019 (22:56) कोल्हापूर-मिरज इलेक्‍ट्रिक लोकोमोटिव चाचणी यशस्वी (www.dainikprabhat.com)
New Facilities/Technology
CR/Central
0 Followers
38098 views

News Entry# 393943  Blog Entry# 4469360   
  Past Edits
Oct 25 2019 (22:56)
Station Tag: Dhalgaon/DLGN added by Kapil/31285

Oct 25 2019 (22:56)
Station Tag: Kolhapur SCSMT/KOP added by Kapil/31285

Oct 25 2019 (22:56)
Station Tag: Miraj Junction/MRJ added by Kapil/31285
कोल्हापूर : कोल्हापूर ते मिरज दरम्यान इलेक्‍ट्रिक लोकोमोटिव चाचणी आज रोजी करण्यात आली. तसा हा मिरजसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. 1891 मध्ये पीओपी (कोळसा इंजन) प्रथम मिरजमध्ये आले होते. त्यानंतर 1971 साली डिझेल इंजिन मिरज स्थानकामध्ये आले. आज 2019मध्ये इलेक्‍ट्रिक इंजिन मिरजमध्ये दाखल झालेला आहे.
पुणे-मिरज लोंढा दरम्यान दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर असून यासाठी रेल्वे प्रवासी सेना व रेल्वे प्रवासी संस्था यांनी पाठपुरवठा केला होता. या कामाला आज खरे स्वरूप प्राप्त झाले आहे.
यावेळी मिरजमध्ये आलेल्या लोकोमोटिव इंजिनाचे रेल्वे प्रवासी सेना व रेल्वे प्रवासी संस्था यांच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले.
कोल्हापुर
...
more...
येथुन दु.2:36 वा निघालेली इलेक्‍ट्रिक इंजन 40 मिनिटांत मिरज येथे पोहचले. ताशी 100 कि.मी.च्या वेगाने हे इंजन धावले. संध्याकाळी 5 वा. हे इंजन ढालगावकडे रवाना झाले. कोल्हापुर-मिरज- कुर्डुवाडी या मार्गाचे काम मार्च 2020पर्यंत पूर्ण करुन या मार्गावर इलेक्‍ट्रिक इंजनसहीत गाडी धावेल, अशी माहीती मध्य रेल्वे पुणे विभागीय वाहतुक निरिक्षक विवेक पोतदार यांनी दिली.

Rail News
Oct 26 2019 (10:08)
PEEYUSH29129   839 blog posts
Re# 4469360-1            Tags   Past Edits
Please post News in Hindi so that everybody can understand.

Rail News
26355 views
Oct 26 2019 (13:42)
Sanjay   3 blog posts
Re# 4469360-2            Tags   Past Edits
Really Great Achievement. Long Wait finally finished. Congratulations to Entire Team involved. Really proud of You. Hope Pune-Miraj and Miraj-Hubli Electrification work gets completed at the earliest. And we see Pune to Hubli Electrified Route.

28622 views
Oct 27 2019 (08:58)
Kapil
axn_kapil   340 blog posts
Re# 4469360-3            Tags   Past Edits
Kolhapur: An electric locomotive test was conducted today from Kolhapur to Miraj. This is a historic day for mirage. In 1891, the POP (coal engine) first came into the Mirage. Then in 1971 the diesel engine came into the Mirage station. The electric engine is set to arrive in Mirage in 2019.
During the Pune-Miraj Londha, work on double-digitization and electrification was in progress and the Railway Passenger Army and Railway Travel Organization had supported it. This work has got its true form today.
The locomotive engine, which arrived in Miraj, received a
...
more...
huge welcome on behalf of the Railway Passenger Army and Rail Passenger Association.
The electric engine departed from Kolhapur at 2: 36th and reached Miraj in 40 minutes. The engine ran at 100 km / h. 5pm The engine departed for Dhalagaon. Central Railway Pune Divisional Traffic Inspector Vivek Potdar informed that the Kolhapur-Mirage-Kurduwadi will be completed by March 2020.
Page#    31 news entries  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy