Full Site Search  
Fri Jul 28, 2017 06:16:28 IST
IRI is in Maintenance Mode. Blog Postings and other site edits will not work for about 5 minutes.
PostPostPost Stn TipPost Stn TipUpload Stn PicUpload Stn PicAdvanced Search
Large Station Board;
Large Station Board;

ABH/Ambernath (3 PFs)
अंबरनाथ     अम्बरनाथ

Track: Double Electric-Line

Type of Station: Regular
Number of Platforms: 3
Number of Halting Trains: 6
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Shiv Mandir Rd, Ambarnath, Maharashtra 421502
State: Maharashtra
Elevation: 21 m above sea level
Zone: CR/Central
Division: Mumbai CSM Terminus
2 Travel Tips
No Recent News for ABH/Ambernath
Nearby Stations in the News

Rating: 2.7/5 (16 votes)
cleanliness - average (2)
porters/escalators - average (2)
food - good (2)
transportation - average (2)
lodging - average (2)
railfanning - average (2)
sightseeing - average (2)
safety - average (2)

Nearby Stations

ULNR/Ulhasnagar 2 km     VLDI/Vithalwadi 4 km     SHAD/Shahad 5 km     KYN/Kalyan Junction 6 km     BUD/Badlapur 8 km     THK/Thakurli 10 km     DI/Dombivli 11 km     KOPR/Kopar 12 km     ABY/Ambivli 12 km     DTVL/Datiwali 15 km    

Station News

Page#    Showing 1 to 14 of 14 News Items  
Mar 15 2017 (11:28)  पार्किंग स्थानकापर्यंत (www.lokmat.com)
back to top
Commentary/Human InterestCR/Central  -  

News Entry# 296372     
   Tags   Past Edits
Mar 15 2017 (11:28)
Station Tag: Ambernath/ABH added by ameyambre/16020

Posted by: Amey Ambre~  1942 news posts
अंबरनाथ : रेल्वे स्थानकातील पूर्व भागात दुचाकींच्या पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. रेल्वेस्थानकात येणाऱ्या मार्गावरच अनेक दुचाकी उभ्या केल्या जातात. तिकीट घरापर्यंत या गाड्या उभ्या राहत असल्याने रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्किंगचा आता रेल्वे प्रवाशांना त्रास होत आहे.
अंबरनाथ स्थानक परिसरात ज्याप्रमाणे बेकायदा पार्किंग मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचप्रमाणे आता रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीसमोरील बेकायदा पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. रेल्वेस्थानकात थेट गाड्या येऊ नये याच्या सुुरक्षेसाठी लोखंडी खांब बसविण्यात आले
होते. मात्र ते खांब आता काढण्यात आल्याने अनेक रेल्वे प्रवासी आणि काही रेल्वे कर्मचारी आपली दुचाकी गाडी ही
...
more...
थेट तिकीट खिडकीच्या आवारातच उभ्या करीत आहेत. रेल्वेच्या आवारातील मोकळ्या जागेवर प्रवाशांना वावरण्यासाठी जागा ठेवली आहे. मात्र त्याच जागेवर आता मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्या राहत असल्याने त्याचा त्रास रेल्वे प्रवाशांना होत आहे.
सकाळी आणि सायंकाळी घाईघाईने निघणाऱ्या प्रवाशांना या गाड्यांची मोठी अडचण होते आहे. गाड्या उभ्या करण्यासाठी काही खाजगी कंत्राटदार प्रवाशांकडून चुकीच्या पध्दतीने पैसे घेत असल्याचे समोर येत आहे.
Nov 25 2016 (01:41)  Run locals from Churchgate to Thane: Bombay HC (www.asianage.com)
back to top
New/Special TrainsCR/Central  -  

News Entry# 286692     
   Tags   Past Edits
Nov 25 2016 (1:41AM)
Station Tag: Mumbai Central/BCT added by For Better Managed Indian Railways~/1546020

Nov 25 2016 (1:41AM)
Station Tag: Ambernath/ABH added by For Better Managed Indian Railways~/1546020

Nov 25 2016 (1:41AM)
Station Tag: Dombivli/DI added by For Better Managed Indian Railways~/1546020

Nov 25 2016 (1:41AM)
Station Tag: Thane/TNA added by For Better Managed Indian Railways~/1546020

Posted by: For Better Managed Indian Railways~  948 news posts
The High Court asked Railways to run trains to Thane, Dombivali and Ambernath to reduce crowding at CST.
Mumbai: The Bombay high court on Wednesday suggested that Railways examine the possibility of finding a path to start local trains services from Churchgate to central suburbs like Thane, Dombivali and Ambernath to reduce crowding at Chatrapati Shivaji Terminus (CST). However, records show that Railways had already discussed this matter and claimed it isn’t feasible.
The division bench of Justice V.M. Kanade and Justice Nutan Dessai made the suggestion while hearing public interest litigations (PILs)
...
more...
about prevention of accidents and emergency medical treatment on the Mumbai suburban network. During the hearing, the issue of overcrowding in trains was also discussed and since overcrowding in locals had resulted in several fatal accidents, the court expressed a desire for Railways to adopt methods that could reduce crowding in local trains.
The bench was of the view that if Railways could run trains between CST and Andheri, why couldn’t it run services between Churchgate and Thane. The bench said that currently trains from Churchgate ply only on the western suburbs route and the line does not have any connection with Central Railway (CR) apart from the Dadar railway station.
According to the judges, a number of commuters who have offices in Churchgate and Nariman Point can go to Churchgate station and take trains to the central suburbs instead of going all the way to CST. This would reduce the crowd at CST also. “Let this suggestion be looked into by experts from the field. Maybe a separate corridor can be set up,” said Justice Kanade.
In the meantime, Suresh Kumar, the counsel for Railways, informed the court that crowding-related casualties had reduced considerably on the harbour line — which starts from CST — after the introduction of 12-car rakes, but such incidents are still witnessed on the western and central line. He also told the court that an increase in deaths due to rooftop travelling had been noticed.
To address various railway-related issues, the court called the Mumbai police commissioner, the Brihanmumbai Municipal Corporation commissioner and high-ranking officers of Maharashtra Housing and Development Authority, City and Industrial Development Corporation and Railways to discuss and resolve the issue. The court will hear the matter on December 8.
अंबरनाथ आणि बदलापूर शहरांना फेरीवाल्यांचा प्रचंड विळखा पडला असून त्यापासून रेल्वे स्थानक, स्कायवॉक आणि रेल्वेचे पादचारी पूलही सुटलेले नाहीत. अंबरनाथच्या रेल्वेच्या पादचारी पुलावर अशाच प्रकारे बेकायदा फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले असून, पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. अंबरनाथ शहराला पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर सध्या मोठय़ा प्रमाणावर भाजी आणि फळ विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. त्यात स्थानिक भाजी विक्रेत्यांसह आदिवासी महिलांनीही आपली दुकाने थाटली आहेत. पुलाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रत्येक पायरीवर हे फेरीवाले बसलेले दिसतात. त्यामुळे या पुलाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना आणि नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे स्थानकावर लोकलचे आगमन होताच, या पुलावर मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत असते. अनेकदा वृद्ध आणि महिलांना मार्गक्रमण करताना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागते. सायंकाळच्या वेळी यावर मोठी कोंडी होत असते. लोकलचे प्रवासी बाहेर पडताच कर्णकर्कश आवाजात भाजी विक्रेते आणि फेरीवाले ओरडत असतात. त्यामुळे एकूणच येथे गोंधळाचे वातावरण असते. त्यामुळे या फेरीवाल्यांना आवरा आणि पादचारी पूल मोकळा करून द्या, अशी...
more...
मागणी आता सुज्ञ नागरिक करत आहेत. या फेरीवाल्यांवर अनेकदा कारवाई केली जाते. मात्र कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी या पुलावर पुन्हा फेरीवाले बस्तान मांडताना दिसतात. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईचा या फेरीवाल्यांना काहीच धाक दिसत नसल्याचे चित्र आहे.
Dec 23 2015 (11:32)  लोकल ट्रेन येत असताना या ट्रेनखाली येणाऱ्या पाच वर्षीय मुलाला वाचविणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला (www.loksatta.com)
back to top
Commentary/Human InterestCR/Central  -  

News Entry# 251821     
   Tags   Past Edits
Dec 23 2015 (11:32AM)
Station Tag: Ambernath/ABH added by ameyambre/16020

Dec 23 2015 (11:32AM)
Train Tag: Ambernath-Mumbai CST Fast Local/95300 added by ameyambre/16020

Posted by: Amey Ambre~  1942 news posts
अंबरनाथ स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर रविवारी दुपारी लोकल ट्रेन येत असताना या ट्रेनखाली येणाऱ्या पाच वर्षीय मुलाला वाचविणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला असून, आपल्या जिवाची पर्वा न करता क्षणात त्या मुलाला सुखरूप रुळावरून बाहेर काढण्याचे धाडस करणाऱ्या या व्यक्तीचे नाव गोपाळ चव्हाण आहे.
बदलापुरात एका बिस्कीट कंपनीच्या सेल्समनचे काम करणारे गोपाळ चव्हाण यांनीच रविवारी रेल्वेखाली जाणाऱ्या एका चिमुकल्याचा जीव वाचविला. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त झाला होता. हे दृश्य बाहेर पडताच या देवदूताचा शोध सर्वच जण घेत होते, मात्र गेले दोन दिवस पडद्याआड असणारे चव्हाण हे मंगळवारी सायंकाळी सर्वासमोर आले. रविवारी चव्हाण हे आपल्या कामानिमित्त अंबरनाथमध्ये आले होते. अंबरनाथचे काम आटोपल्यावर ते उल्हासनगरला जाण्यासाठी स्टेशनवर आले. गाडी पकडण्याच्या तयारीत असताना त्यांना समोर फलाट क्रमांक दोनवरून एक पाच वर्षांचा मुलगा फलाट क्रमांक तीनच्या
...
more...
दिशेने येताना दिसला. या मुलाला रोखण्याचा प्रयत्न सर्वानीच केला, मात्र हा मुलगा थेट फलाट क्रमांक तीनच्या रुळावर येऊन फलाट चढण्याचा प्रयत्न करू लागला. चव्हाण यांनी लगेचच मुलाला पूर्ण जोर लावून वर ओढले.
Jul 23 2015 (10:28)  ‘रेल नीर’ला कोरड (maharashtratimes.indiatimes.com)
back to top
Commentary/Human InterestCR/Central  -  

News Entry# 234911     
   Tags   Past Edits
Jul 23 2015 (10:28AM)
Station Tag: Ambernath/ABH added by गोदान एक्सप्रेस**/233871

Posted by: RAVI PRAJAPATI*^~  942 news posts
बाटलीबंद शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी सुरू करण्यात आलेला रेल्वेचा अंबरनाथ येथील 'रेल नीर' कारखाना बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या बाटल्यांऐवजी खासगी कंपन्यांच्या उत्पादनांना प्राधान्य दिले जात असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले जाते. 'इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'कडे (आरआयसीटीसी) या कारखान्याची निर्मिती आणि पुरवठ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परंतु, हा साराच प्रकल्प आतबट्ट्याचा ठरत चालल्याने तो बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येते.
रेल्वे अर्थसंकल्पात रेल नीर कारखाने उभारण्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पहिला प्रकल्प अंबरनाथ येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी 'आरआयसीटीसी'वर जबाबदारी सोपवण्यात आली. या कामाचा कोणताही अनुभव नसतानाही ही जबाबदारी दिल्याची नाराजी पूर्वीपासून महामंडळात व्यक्त केली जात होती. अशातच, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण झालेल्या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन २ लाख
...
more...
बाटल्या इतकी आहे. पण प्रत्यक्षात 'परे'वरील दोन तर 'मरे'वरील चार विभागांमध्ये 'रेल नीर'चा खप फारसा वाढत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबई विभागात 'रेल नीर'चे दिवसाला केवळ १५०० बॉक्सेसपर्यंत पोहोचले आहे. यापूर्वी ही संख्या १,२०० बॉक्सपर्यंत मर्यादित होती. त्याचवेळी रेल्वेच्या यादीत नोंदवलेल्या इतर खासगी कंपन्यांच्या शेकडो बाटल्या दररोज विकल्या जात आहे. मुंबई विभागात दिवसाला १० ते १२ हजार बॉक्सची विक्री होण्याचे लक्ष्य महामंडळाचे लक्ष्य आहे.
कुठे अडतेय घोडे?
रेल्वे मंत्रालयाच्या धोरणानुसार मेल/एक्स्प्रेस, रेल्वे स्टॉल्सवर 'रेल नीर'ला प्राधान्य देणे गरजेचे आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष करत रेल्वे स्टॉल्सवर इतर कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री केले जाते. केवळ दिखाव्यापुरताच 'रेल नीर'च्या बाटल्या असतात. रेल्वेचे पाणी विकण्याऐवजी जास्त कमिशनसाठी इतर कंपन्यांचे उत्पादन विकले जात असल्याचे सांगितले जाते. रेल्वेने मान्यताप्राप्त केलेल्या सुमारे १० उत्पादकांपैकी काहींचा दर्जा तितकासा उत्कृष्ट नसल्याचाही दावा केला जात आहे. 'रेल नीर'चा एक बॉक्स १२० रुपयांचा असताना काही कंपन्यांची उत्पादने ७० ते ८० रुपये आहे. त्यामुळे जादा कमिशनच्या लोभापायी रेल्वेचे स्टॉलधारक इतर ब्रँड्सची विक्री करतात.
अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष
यात महामंडळाकडून रेल्वे अधिकाऱ्यांकडून 'रेल नीर'कडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी नियमांनुसार 'रेल नीर'ची विक्री न करणाऱ्या स्टॉल्सवर कारवाई केल्यास स्थिती बदलेल, असा दावा केला जातो.
'शताब्दी'मध्ये नीर नाही!
'राजधानी एक्स्प्रेस'सारख्या गाड्यांचा अपवाद वगळता इतर गाड्यांमध्ये 'रेल नीर' मिळत नाही. त्यात, 'शताब्दी एक्स्प्रेस'सारख्या गाड्यांचा समावेश आहे.
Page#    Showing 1 to 14 of 14 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Desktop site
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.