Full Site Search  
Thu Jul 20, 2017 22:11:45 IST
PostPostPost Stn TipPost Stn TipUpload Stn PicUpload Stn PicAdvanced Search
Large Station Board;
Large Station Board;

LS/Lasalgaon (3 PFs)
     लासलगांव

Track: Double Electric-Line

Type of Station: Regular
Number of Platforms: 3
Number of Halting Trains: 26
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
SH 7, Lasalgaon
State: Maharashtra
Elevation: 595 m above sea level
Zone: CR/Central
Division: Bhusaval
1 Travel Tips
No Recent News for LS/Lasalgaon
Nearby Stations in the News

Rating: /5 (0 votes)
cleanliness - n/a (0)
porters/escalators - n/a (0)
food - n/a (0)
transportation - n/a (0)
lodging - n/a (0)
railfanning - n/a (0)
sightseeing - n/a (0)
safety - n/a (0)

Nearby Stations

UGN/Ugaon 10 km     SUM/Summit 12 km     NR/Niphad 17 km     KBSN/Kasbe Sukene 23 km     MMR/Manmad Junction 24 km     PNV/Panevadi 29 km     KW/Khervadi 30 km     AAK/Ankai Killa 32 km     ANKX/Ankai 37 km     ANK/Ankai 37 km    

Station News

Page#    Showing 1 to 1 of 1 News Items  
Dec 31 2014 (12:03)  रेल्वेतही मिळतोय ताजा भाजीपाला (maharashtratimes.indiatimes.com)
back to top
Commentary/Human InterestCR/Central  -  

News Entry# 207054     
   Tags   Past Edits
Dec 31 2014 (12:03PM)
Station Tag: Lasalgaon/LS added by गोदान एक्सप्रेस**/233871

Dec 31 2014 (12:03PM)
Station Tag: Manmad Junction/MMR added by गोदान एक्सप्रेस**/233871

Dec 31 2014 (12:03PM)
Station Tag: Nasik Road/NK added by गोदान एक्सप्रेस**/233871

Dec 31 2014 (12:03PM)
Train Tag: Manmad - Mumbai LTT Godavari SF Express/12118 added by गोदान एक्सप्रेस**/233871

Dec 31 2014 (12:03PM)
Train Tag: Panchavati Express/12110 added by गोदान एक्सप्रेस**/233871

Posted by: RAVI PRAJAPATI*^~  942 news posts
संदीप देशपांडे, मनमाड
भाजी घ्या भाजी, ताजी ताजी मेथी असे रोजच्या बाजारात अथवा ग्रामीण भागात, आठवडे बाजारात कानी पडणारे स्वर आता मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस किंवा मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमध्ये कानावर पडले तर, आश्चर्य वाटायला नको. कारण, आता नोकरदार आणि प्रवाशांसाठी आवडीच्या असणाऱ्या या रेल्वे गाड्यात चहा, कोल्ड्रिंक्स आणि बटाटे वड्यांच्या जोडीने चक्क आता मेथी, कोथिंबीर आणि हरभऱ्याच्या जुड्या सुद्धा मिळण्याची सोय झाली आहे. यामुळे नोकरदारांची मोठी सोय झाली आहे.
गेल्या रविवारी गोदावरी एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेल्या अनेक प्रवासी गृहिणींनी रेल्वेतच भाजी खरेदी करण्याचा आनंद मिळवला. बसल्या जागी भाजी मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत भाजी
...
more...
विक्रेत्यांचा हा प्रयोग उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. पंचवटी गोदावरी एक्स्प्रेससह विविध रेल्वे गाड्यातून मुंबई र्यंत भाजीपाला पोहचवला जातो. मनमाड-लासलगावसह
विविध स्थानकावरून भाजीपाला कल्याण, कुर्ला, गोरेगाव, मुंबई आदी ठिकाणी पाठवला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र अलीकडच्या काळात बाजारपेठेत हा भाजीपाला जाण्यापूर्वी मनमाड-कुर्ला प्रवासा दरम्यान गोदावरी एक्स्प्रेसमधील बोग्यांमधून या भाजीपाल्याची थेट प्रवाशांना विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रयोग प्रवासी वर्गालाही आकर्षित करणारा व समाधान देणारा ठरत आहे.
लासलगाव येथील भाजीपाला विक्रेता गाडे यांच्याकडील मेथी, कोथिंबीर रविवारी गोदावरी एक्स्प्रेसमध्ये हातोहात विकली गेली. रविवारी गाड्यांना गर्दी असते. त्यात ग्राहकांना सकाळी ताजी ताजी फ्रेश भाजी मिळते. गावी पोहचल्यावर बाजारात जाण्याचा त्रास वाचतो म्हणून रेल्वेत भाजी विक्रीचा प्रवास छान चालू असल्याचे हा विक्रेता सांगतो. चाय, कॉफी, वडेवाला या रेल्वेतील नेहमीच्या सुरांबरोबरच मेथी घ्या, कोथिंबीर घ्या हे स्वर देखील प्रवासी वर्गाला अधिक जवळचे वाटत आहेत.
ठाणे येथे जाण्यासाठी आम्ही गोदावरी एक्स्प्रेसमध्ये बसलो. रेल्वेत ताजी भाजी मिळतेय हे पाहून आश्चर्य आणि समाधान वाटले. ज्यांच्या घरी आम्ही जाणार होतो, त्यांच्यासाठी मग मेथीच्या कोथिंबीरीच्या जुड्या घेतल्या. भाजी पाहून त्यांना आनंद होईल हे नक्की. विशेष म्हणजे मुंबई, पुण्यापेक्षा भाज्या माफक दरात मिळाल्या.
Page#    Showing 1 to 1 of 1 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Desktop site
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.