Full Site Search  
Wed Jul 26, 2017 10:23:15 IST
PostPostPost Stn TipPost Stn TipUpload Stn PicUpload Stn PicAdvanced Search
Large Station Board;

NAB/Nagbhir Junction (2 PFs)
नागभीड़ जंक्शन     नागभीड़ जंक्शन

Track: Single Electric-Line

Type of Station: Junction
Number of Platforms: 2
Number of Halting Trains: 12
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
MSH 9, Nagbhir
State: Maharashtra
Elevation: 250 m above sea level
Zone: SECR/South East Central
Division: Nagpur
No Recent News for NAB/Nagbhir Junction
Nearby Stations in the News

Rating: 3.8/5 (29 votes)
cleanliness - good (4)
porters/escalators - good (3)
food - good (4)
transportation - good (4)
lodging - good (3)
railfanning - good (3)
sightseeing - good (4)
safety - good (4)

Nearby Stations

MWG/Mindala 5 km     KTGO/Kotgaon Halt 7 km     KMMD/Kirmiti Mendha 8 km     MGLI/Mangli Halt 12 km     TUD/Talodhi Road 15 km     TEP/Tempa 17 km     BMP/Bramhapuri 18 km     BHRH/Bhuyar 22 km     CCBG/Chicholi Buzurg 23 km     PNRD/Pauni Road 26 km    

Station News

Page#    Showing 1 to 1 of 1 News Items  
Jun 03 2016 (11:27)  नागपूर-नागभीड रेल्वेचा प्रस्ताव "वेटिंग'वर (online5.esakal.com)
back to top
IR AffairsCR/Central  -  

News Entry# 269915     
   Tags   Past Edits
Jun 03 2016 (11:27AM)
Station Tag: Nagbhir Junction/NAB added by ameyambre/16020

Jun 03 2016 (11:27AM)
Station Tag: Nagpur Junction/NGP added by ameyambre/16020

Posted by: Amey Ambre~  1942 news posts
नागपूर - नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरणाचे काम नागपूर मंडळात सुरू आहे. नागपूर-नागभीड रेल्वेमार्गाचा वाढीव खर्चासह प्रस्ताव नव्याने पाठवला आहे. यामुळे हा प्रस्ताव सध्यातरी "वेटिंग‘वर आहे. हे सांगतानाच रेल्वे अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या नागपूर बिलासपूर हायस्पीड ट्रेनच्या मार्गावर दुतर्फा सुरक्षाभिंत उभारण्याच्या कामासाठी निधीही प्राप्त झाला, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

रेल्वे हायस्पीड करताना पहिल्या टप्प्यात ताशी वेग 130, तर दुसऱ्या टप्प्यात 160 राहणार आहे. त्यामुळे प्रस्तावित आरखड्यानुसार 441 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा सुरक्षाभिंत उभारण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे.
...
more...
या मार्गावर काही पूल धोकादायक आहेत. त्यांचे नव्याने बांधकाम करण्यात येईल. नागपूर-कळमना दुहेरी मार्गावरील झोपड्यांचे पुनर्वसनाचे काम सुरू आहे. केवळ 25 झोपड्यांचे पुनर्वसन शिल्लक आहे. पावसाळा तोंडावर असल्याने या कामाला ब्रेक लावला आहे.
जबलपूर-बालाघाट रेल्वेमार्ग डिसेंबर 2017 पर्यंत ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. तर मोतीबाग डिजल शेड बंद होणार नसल्याचे अमितकुमार म्हणाले. रेल्वे हमसफर उपक्रमांतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. दोन वर्षांत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केलेल्या विकासकामांचा आढावा वाचला. पत्रकार परिषदेला एडीआरएम डी. सी. अहिरकर, वरिष्ठ वाणिज्य मंडळ व्यवस्थापक अर्जुन सिब्बल, मुख्य परिचालन व्यवस्थापक सचिन शर्मा उपस्थित होते.
मंडळ पुनर्रचनेचा प्रस्ताव
नागपूर विभागात दुर्गपर्यंतचा भाग येतो. मात्र, स्थानिक लोकप्रतिधींनी बोर तलाव रेल्वेस्थानकापासून ते दुर्गपर्यंतचा रेल्वेमार्ग छत्तीसगड राज्यात विलीन करण्याची मागणी लावून धरली आहे. तसा प्रस्ताव स्थानिक प्रशासनाला प्राप्त झाला आहे. नागपूर विभागाने या संदर्भातील अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे. गोपनियतेचा भंग होण्याची भीती असल्याने यासंदर्भात अधिक बोलण्यास अमितकुमार अग्रवाल यांनी नकार दिला.
Page#    Showing 1 to 1 of 1 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Desktop site
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.