Full Site Search  
Sat Nov 18, 2017 04:29:04 IST
PostPostPost Stn TipPost Stn TipUpload Stn PicUpload Stn PicAdvanced Search
Large Station Board;
Night Pic; Large Station Board;
Zoom+see+and+NDB+clearly+written+Its+not+hazy


NDB/Nandurbar (3 PFs)
नंदूरबार/નંદુરબાર     नंदुरबार

Track: Double Electric-Line

Type of Station: Regular
Number of Platforms: 3
Number of Halting Trains: 79
Number of Originating Trains: 1
Number of Terminating Trains: 2
SH5, Nandurbar
State: Maharashtra
Elevation: 203 m above sea level
Zone: WR/Western
Division: Mumbai
 
 
4 Travel Tips
No Recent News for NDB/Nandurbar
Nearby Stations in the News

Rating: 4.5/5 (14 votes)
cleanliness - excellent (2)
porters/escalators - average (1)
food - good (2)
transportation - excellent (2)
lodging - excellent (2)
railfanning - excellent (1)
sightseeing - good (2)
safety - excellent (2)

Nearby Stations

CUE/Choupale 5 km     DWD/Dhekwad 9 km     TISI/Tisi 12 km     BAWD/Bhadwad 16 km     RNL/Ranala 22 km     KBH/Khandbara 23 km     KHTG/Khatgaon 32 km     DDE/Dondaicha 34 km    

Station News

Page#    Showing 1 to 5 of 5 News Items  
Jul 17 2016 (11:44)  अखेर सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग पूर्ववत सुरू (maharashtratimes.indiatimes.com)
back to top
Major Accidents/DisruptionsCR/Central  -  

News Entry# 273927     
   Past Edits
Jul 17 2016 (11:44AM)
Station Tag: Surat/ST added by aditya khare/936825

Jul 17 2016 (11:44AM)
Station Tag: Nandurbar/NDB added by aditya khare/936825

Jul 17 2016 (11:44AM)
Station Tag: Jalgaon Junction/JL added by aditya khare/936825

Jul 17 2016 (11:44AM)
Station Tag: Bhusaval Junction/BSL added by aditya khare/936825

Jul 17 2016 (11:44AM)
Train Tag: Navjeevan SF Express/12655 added by aditya khare/936825

Jul 17 2016 (11:44AM)
Train Tag: Secunderabad-Bikaner Express/17037 added by aditya khare/936825
 
 
म. टा. वृत्तसेवा,धुळे
नंदुरबार जिल्ह्यातील पाचोराबारी गावात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सुरत-भुसावळ रेल्वेमार्गाचा तीन किमीचा भाग वाहून गेला होता. त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, बुधवारपासून या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात दोन जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध अजूनही प्रशासकीय यंत्रणेला लागलेला नाही.
पाचोराबारीमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी गावातच ठाण मांडून बसले आहेत, तर रेल्वे प्रशासनाच्या अथक परिश्रमांनंतर बुधवारी सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग सुरळीत झाला आहे. रविवारी अतिवृष्टी झाल्यानंतर पाचोराबारीजवळ रेल्वेरुळाखालील माती पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर वाहून गेली होती. त्यामुळे या ठिकाणी रेल्वेगाडीचे काही डबेही घसरले होते. तसेच
...
more...
वाहतूकसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाने सोमवारपासून या मार्गाचे दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. ते बुधवारी पूर्ण झाले. त्यानंतर या मार्गावरील भुसावळ-सुरत पॅसेंजर, सुरत-भुसावळ पॅसेंजर, हावडा-अहमदाबाद, चेन्नई-अहमदाबाद नवजीवन, हावडा-पोरबंदर, अहमदाबाद - हावडा, राजकोट-रेवा, अहमदाबाद-नागपूर प्रेरणा, अहमदाबाद पुरी, गांधीधाम-विशाखापट्टणम्, सुरत-छपरा ताप्ती गंगा, अहमदाबाद चेन्नई नवजीवन, बिकानेर सिकंदराबाद, वाराणसी-उधना आदी गाड्या पूर्ववत सुरू झाल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली.
Jul 08 2016 (20:40)  ट्रेन टिकट सीधे आधार कार्ड से होगी लिंक, यात्रा के दौरान फोटो से होगी पहचान (www.bhaskar.com)
News Entry# 273185     
   Past Edits
Jul 08 2016 (8:40PM)
Station Tag: Nandurbar/NDB added by Subhash/746156

Jul 08 2016 (8:40PM)
Station Tag: New Delhi/NDLS added by Subhash/746156
Stations:  Nandurbar/NDB   New Delhi/NDLS  
Posted by: Subhash  1044 news posts
 
 
नई दिल्ली. आनेवाले दिनों में आप बिना टिकट ट्रेन में यात्रा कर सकते हैं। सफर के दौरान टिकट रखने की जरूरत नहीं होगी। रेलवे सूत्रों की मानें तो आपकी फोटो ही आपकी टिकट होगी। आपके सीट पर टीटीई आते ही आपका चेहरा देखकर आपको पहचान लेगा, क्योंकि आपकी टिकट सीधे आधार कार्ड से लिंक होगी। टीटीई हैंडसेट से आपकी टिकट आधार कार्ड से आपके चेहरे का मिलान कर लेगा।
यात्रा को सुरक्षित बनाने के लिए आधार कार्ड से लिंक होगी टिकट
सफरको सुखद और सुरक्षित बनाने के लिए रेल मंत्रालय रेल यात्रा टिकट
...
more...
बुकिंग में आधार कार्ड को अनिवार्य करने पर विचार कर रहा है।
बताया जा रहा है कि कोशिश रंग लाई तो अगले दो महीने में इसकी शुरुआत होगी। प्रयोग के तौर पर इसे वरिष्ठ नागरिकों से शुरू करने की योजना है।
सफल रहने पर इसे सभी श्रेणी की टिकटों पर लागू कर दिया जाएगा। बताया जा रहा है कि इसके लिए रेल मंत्रालय को सीधा पीएमआे कार्यालय से खत आया है।
रेलवे अधिकारी बताते हैं कि अभी 96 प्रतिशत लोगों के पास आधार है और इतनी बड़ी संख्या के साथ हमें टिकट बुकिंग में इसे अनिवार्य करने में परेशानी नहीं होगी।
टिकट करवाते वक्त फार्म पर आधार कार्ड का लिखकर देना होगा नंबर
यात्रीको टिकट बुक करवाते वक्‍त फॉर्म पर आधार नंबर लिखना होगा। आधार नंबरों को टिकट बुकिंग क्लर्क टिकट के पीएनआर से लिंक कर देगा।
इसके बाद यात्री सफर के दौरान यात्रा टिकट साथ नहीं भी लेता है, तब भी उसे कोई दिक्कत नहीं होगी। क्योंकि टीटीई के पास हैंडहेल्ड मशीन होगी, जिसमें उपलब्ध ऑनलाइन चार्ट में आपके बर्थ वाले विकल्प पर जाकर आपकी पूरी जानकारी मिल जाएगी। यहां आधार कार्ड से लिंक होने की वजह से ऑनलाइन चार्ट पर आपकी तस्वीर भी रहेगी, जिससे मिलान हो जाएगा।
इससे टिकट दलाली रुकेगी
रेलवेअधिकारियों का दावा है कि ऐसा करने से टिकट दलाली रुकेगी, क्योंकि आधार कार्ड से लिंक होने की वजह से तस्वीर भी दिखेगी और कोई फर्जी यात्री सफर कर रहा होगा तो उसकी पहचान आसानी से हो जाएगी। अवैध टिकट लेकर यात्रा करने वाले यात्रियों की धड़-पकड़ में आसानी होगी
Mar 09 2016 (11:18)  नवापुरात दरोड्यात स्टेशनमास्तर ठार (www.lokmat.com)
back to top
Crime/AccidentsWR/Western  -  

News Entry# 260627     
   Past Edits
Mar 09 2016 (11:18AM)
Station Tag: Nandurbar/NDB added by ameyambre/16020
Stations:  Nandurbar/NDB  
 
 
नवापूर (जि. नंदुरबार) : येथील शिवरामनगरमध्ये दरोडेखोरांच्या हल्ल्यात कोळदा येथील रेल्वे स्टेशनमास्तर (स्थानकप्रमुख) ठार झाले तर त्यांची पत्नी जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. दरोडेखोरांनी ६८ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.
प्रभातकुमार नागेश्वरसिंग (५२, मूळ रा. बिहार) हे शहरातील जुन्या सीमा परिवहन तपासणी नाक्यासमोरील शिवरामनगरमध्ये पत्नी सरिता व मुलगा मृणाल यांच्यासह राहतात. शनिवारी रात्री त्यांचे कुटुंबीय झोपले असताना एक वाजेच्या सुमारास त्यांच्या घराचा मागील दरवाजा कुणीतरी ठोठावला. मुलगा वरच्या मजल्यावर अभ्यास करीत होता. तोच खाली आला की काय, असे समजून सरिता यांनी दार उघडले. दार उघडताच ३५ ते ४० वयोगटातील दोघांनी बळजबरीने घरात प्रवेश केला. त्यांनी काळ्या रंगाची चड्डी व बनियान परिधान केले होते. त्यांनी घरात प्रवेश करताच सरिता यांनी आरडाओरड केली. प्रभातकुमारही तेथे धावून आल्याचे पाहून दोघा दरोडेखोरांनी त्यांना धमकावले.
प्रतिकार
...
more...
करणाऱ्या प्रभातकुमार यांच्या डोक्यावर व कपाळावर चाकूने वार करून जखमी केले. तरीही त्यांनी प्रतिकार सुरूच ठेवल्याने दुसऱ्या दरोडेखोराने त्यांच्या डोक्यावर लोखंडी सळईने जोरदार प्रहार केला. त्यात ते गंभीर जखमी होऊन कोसळले. सरिता यांनाही मारहाण करीत दरोडेखोरांनी प्रत्येकी १० ग्रॅम वजनाचे व प्रत्येकी २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, चेन व कानातील टॉप्स, आठ हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल लुटून नेले.
Feb 24 2016 (11:44)  रेल्वेनेही दिला वीज वितरणला "शॉक' (online4.esakal.com)
back to top
IR AffairsWR/Western  -  

News Entry# 258567     
   Past Edits
Feb 24 2016 (11:44AM)
Station Tag: Nandurbar/NDB added by ameyambre/16020
Stations:  Nandurbar/NDB  
 
 
नंदुरबार - राज्यातील वीज वितरण कंपनीला महागड्या विजेचे "शॉक‘ बसू लागले आहेत. अनेक उद्योगांनी खासगी क्षेत्रातून वीज खरेदी सुरू केल्याच्या पाठोपाठ राज्यातील सर्वांत मोठा ग्राहक असलेल्या रेल्वेनेही महागडी वीज नाकारून रत्नागिरी गॅस पॉवर कंपनीकडून वीज खरेदी सुरू केली आहे. यामुळे वीज वितरणला कोट्यवधीचा फटका बसला असून, खानदेशातील केवळ पाच रेल्वेस्थानकांकडून मिळणाऱ्या वीस कोटींच्या उत्पन्नावर वीज वितरणला पाणी सोडावे लागले आहे.
शासनाने 2003 ला लागू केलेल्या "इलेक्‍ट्रिसिटी ऍक्‍ट‘नुसार वीजग्राहक कोणाचाही बांधिल राहिला नाही. त्यामुळे ग्राहकांना घरगुती किंवा औद्योगिक प्रकल्पांसाठीची वीज कोणाकडूनही घेण्यास मुभा मिळाली. दुसरीकडे दाभोळसह टाटा, रिलायन्स, सुजलॉन पवनऊर्जा व रत्नागिरी गॅस पॉवर अशा अनेक कंपन्या ऊर्जानिर्मिती क्षेत्रात उतरल्या. त्यांच्यातील व्यावसायिक स्पर्धा दरांवर पोचल्याने महागडी वीज देणाऱ्या वीज वितरण कंपनीला मोठा फटका बसला आहे.
राज्यात
...
more...
उद्योगांबरोबरच जास्त वीज रेल्वेला लागते. रेल्वेने सर्वच कंपन्यांशी करार केले आहेत. मात्र, दर कोणाचे कमी यावर आता रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. कोळशावर धावणारे रेल्वे इंजिन आता विजेवर धावते. रेल्वेचे जाळे सर्वत्र विणले गेले आहे. त्यामुळे विजेशिवाय काही चालत नाही, अशी स्थिती आहे. आतापर्यंत रेल्वेने वीज वितरण कंपनीकडून वीज खरेदी केली, तेही बंधनकारक होते. नंतर काही भागांत टाटा, रिलायन्स कंपनीचीही वीज घेतली. मात्र फायदा कोण करून देईल हे धोरण रेल्वे विभागाने अवलंबले आहे.
महागडी वीज नाकारली
वीज वितरण कंपनीकडून रेल्वेला प्रतियुनिट 7.12 रुपये दराने वीज उपलब्ध होत होती. मात्र त्याहीपेक्षा कमी दरात चांगल्या सुविधा रत्नागिरी गॅस पॉवर कंपनीने उपलब्ध करून दिल्या. पर्यायाने 26 नोव्हेंबर 2015 पासून रेल्वे प्रशासनाने वीज वितरण कंपनीकडून वीज घेणे बंद केले आहे. त्यामुळे याचा मोठा आर्थिक फटका वीज वितरण कंपनीला राज्यभर बसला आहे.
वीज वितरणला यंत्रणेचे भाडे
नंदुरबार रेल्वे प्रशासनाकडून 2.5 कोटी, दोंडाईचा 2.5, धरणगाव, जळगाव व भुसावळ या तिन्ही ठिकाणांवरून 15 ते 16 कोटी रुपयांचे उत्पन्न दरमहा वीज वितरण कंपनीला मिळत होते. राज्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हा आकडा अब्जावधीमध्ये होता. आता ही वीजबिलाची रसद बंद झाल्यानंतर केवळ जोडणी यंत्रणेचे भाडेच वीज वितरण कंपनीच्या खात्यात जाणार आहे. याचा मोठा आर्थिक फटका वीज वितरणला बसला आहे.
Jun 13 2014 (09:36)  નંદુરબાર સ્ટેશનને બોમ્બથી ઉડાવી દેવાની આતંકીઓની ધમકી,લોકોમાં ફફડાટ (www.divyabhaskar.co.in)
back to top
Crime/AccidentsWR/Western  -  

News Entry# 180005     
   Past Edits
Jun 13 2014 (9:36AM)
Station Tag: Nandurbar/NDB added by SAVE A GIRL CHILD**/456446
Stations:  Nandurbar/NDB  
 
 
નંદુરબાર સ્ટેશનને બોમ્બથી ઉડાવી દેવાના પત્રથી ફફડાટ
ગુજરાતને અડીને આવેલ મહારાષ્ટ્રના નંદુરબાર શહેરનું રેલવે સ્ટેશનના વિશ્રામગૃહની પેટીમાં રેલવે સ્ટેશન બોમ્બથી ઉડાવી દેવાનો ઈન્ડિયન મુઝાહીદ્દીનનો પત્ર મળતાં ચકચાર મચી ગઈ હતી. રેલવે તંત્ર દ્વારા આ અંગે આરપીએફ તેમજ સ્થાનિક પોલીસને જાણ કરી હતી. સૂત્રો પાસે મળતી માહિ‌તી અનુસાર મહારાષ્ટ્રના નંદુરબારના રેલવે સ્ટેશનના વિશ્રામગૃહની પેટીમાં બુધવારના રોજ સ્ટેશનના પ્રમુખને એક પત્ર મળ્યો હતો. આવનારા સમયમાં નંદુરબાર રેલવેસ્ટેશનને બોમ્બથી ઉડાવી દેવાની ધમકી આપી હતી. પત્રમાં આતંકવાદી સંગઠન નામનો ઉલ્લેખ કર્યો હતો.
પરંતુ કોઈ વ્યક્તિના નામનો ઉલ્લેખ કર્યો નથી.અગાઉ નંદુરબાર જિલ્લાના નવાપુરમાં અલગ અલગ ચાર વિસ્તારોમાં પણ
...
more...
બોમ્બ વિસ્ફોટની ધમકી મળી ચૂકી છે. તે બાબતે રેલવે તંત્ર દ્વારા આરપીએફ તેમજ અન્ય વિવિધ એજન્સીઓને જાણ કરી દેતા ગુરુવારના દિવસે રેલવેની સુરક્ષામાં વધારો કરવામાં આવ્યો હતો અને પત્રના આધારે તપાસ શરૂ કરી હોવાનું જાણવા મળ્યું છે
Page#    Showing 1 to 5 of 5 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Desktop site
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.