Search Forum
Blog Entry# 1710759
Posted: Jan 14 2016 (15:26)
4 Responses
Last Response: Jan 15 2016 (10:55)
4 Responses
Last Response: Jan 15 2016 (10:55)
१) मुंबई अहमदाबाद डबल डेकर ट्रेन जर टिळक पुलाखालून जाऊ शकते तर लो.टि.ट. - मडगाव डबल डेकर टिळक पुलाखालून का जाऊ शकत नाही...???
२) मध्य रेल्वेने लो.टि.ट. - मडगाव डबल डेकरचे वेळापत्रक बदलणे अत्यंत महत्यावाचे आहे. ही ट्रेन रविवारी मुंबईहून मडगावला जाते त्यामुळे त्याचा काही उपयोग होत नाही. तसेच परतीच्या वेळी सकाळी लवकर मडगावहून निघते त्यामुळे चाकरमान्यांना ही डबल डेकर सोयीची होत नसल्याने चाकरमानी मांडवी आणि जनशताब्दी एक्स्प्रेसने प्रवास करणे पसंत करतात.
३) याकरिता ही डबल डेकर ट्रेन दादरहून मुंबईहून सोमवार, बुधवार, शुक्रवार सकाळी ६.२० वाजता गीतांजली एक्सप्रेस नंतर चालवावी आणि मडगावहून...
more...

sahi baat hai agar ahmedabad - mumbai central ac double decker express dadar ke tilak bridge ke niche se ja sakti hai to phir madgaon - mumbai ac double decker express kyun nahi ja sakti dadar ke tilak bridge ke niche se ?
nahi to CR ne madgaon - mumbai ac double decker train ko permanent cancel kar dena chahiye, ya phir pneumatic jack ke help se dadar tilak bridge ka height increase karna chahiye
nahi to CR ne madgaon - mumbai ac double decker train ko permanent cancel kar dena chahiye, ya phir pneumatic jack ke help se dadar tilak bridge ka height increase karna chahiye
वेळेबाबत बोलायचे असेल तर 90% ही गाडी कोकण रेल्वे च्या हद्दीतून जाते त्याबाबत चे स्लाॅट ठरविण्याचा अधिकार कोकण रेल्वे कडे आहे.
आणि टिळक ब्रिज लांबची गोष्ट आहे सायन ब्रिज पार करने कठीन आहे....
गाडी ला कोकण रेल्वे च्या हद्दीतून 100 ताशी वेग रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी दिले आहे त्या अर्थी जनशताब्दी बरोबर तुलना करणे अत्यंत चुकीचे आहे

Very true. If BCT-ADI Double decker can pass through tilak bridge then why not CST/DR-MAO DD exp.? From starting only CR is not interested in running this train. They are just delaying their valuable projects by giving many nonsense reasons.
one time i think only hancock bridge lower height is major hurdle in CR mainline, after dismantling this bridge madgaon - LTT ac double decker may start from CSTM. but some more lower height road over bridges like sion, dadar tilak bridges, curry road is now major hindrance in CR for double decker train