Search Forum
Blog Entry# 1711579
Posted: Jan 15 2016 (15:01)
2 Responses
Last Response: Jan 15 2016 (18:00)
2 Responses
Last Response: Jan 15 2016 (18:00)
Commentary/Human Interest
CR/Central
proud_vikhrolian^~ 3413 news posts
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने सुरू केलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव वातानुकूलित डबलडेकर गाडीला पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या नियोजनशून्यतेचाच फटका बसला आहे. या गाडीच्या वेळेदरम्यान...
याकरिता ही डबल डेकर ट्रेन दादरहून (मुंबई) सोमवार, बुधवार, शुक्रवार सकाळी ६.२० वाजता गीतांजली एक्सप्रेस नंतर चालवावी आणि मडगावहून रविवार, मंगळवार आणि शनिवारी मांडवी एक्सप्रेस नंतर सकाळी ११.०० नंतर सोडावी आणि ह्या डबल डेकर ट्रेनला वैभववाडी, पेडणे हे अतिरिक्त थांबे द्यावे जेणेकरून मांडवी, जनशताब्दी आणि कोंकणकन्या एक्स्प्रेसवरील अतिरिक्त ताण कमी होईल आणि चाकरमान्यांना ह्या डबल डेकर ट्रेनचा अधिकाधिक फायदा होईल.
1 Public Posts - Fri Jan 15, 2016