Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

शिव की जटाओं से बहती है शिव गंगा - Divyanshu

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 1999851
Posted: Sep 23 2016 (12:51)

1 Responses
Last Response: Sep 23 2016 (13:12)
General Travel
3009 views
8

Sep 23 2016 (12:51)   AK/Akola Junction (6 PFs)
 
vabrenu~
vabrenu~   434 blog posts
Entry# 1999851            Tags  
11454/Prerana Express With Superfast tag.
Also 19302/Yesvantpur - Indore Weekly Express will be speed up
click here
Translate to English
Translate to Hindi

2224 views
0

Sep 23 2016 (13:12)
Vidarbha~
Vidarbha~   817 blog posts
Re# 1999851-1              
'प्रेरणा एक्स्प्रेस' धावणार सुपरफास्ट!
अकोला
नागपूर ते अहमदाबाद दरम्यान धावणारी ११४५४ /११४५३ नागपूर-अहमदाबाद-नागपूर प्रेरणा एक्स्प्रेस १५ जानेवारी २0१७ पासून सुपरफास्ट चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला असून, नव्या वर्षात ही गाडी २२१३७/२२१३८ या क्रमांकाने सुपरफास्ट धावेल.
गुजरात राज्यात जाणार्‍या खास वैदर्भीय प्रवाशांस्या सुविधेकरिता मध्य रेल्वे प्रशासनाने ११४५४/११४५३ नागपूर-अहमदाबाद-नागपूर प्रेरणा एक्सप्रेस सुरू केली. सप्ताहातून तीनदा धावणार्‍या
...
more...
या गाडीला दोन्ही राज्यांतील प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. सध्या नागपूर रेल्वेस्थानकावरून या गाडीची सुटण्याची वेळ सकाळी ९.३५ आहे. त्यात बदल करण्यात आला असून, १ ऑक्टोबरपासून प्रेरणा एक्स्प्रेस सकाळी १0.३0 वाजता नागपूरवरून सुटेल व दुसर्‍या दिवशी पहाटे ४ वाजता अहमदाबादला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी सायंकाळी ५.२0 वाजता अहमदाबादवरून निघेल व दुसर्‍या दिवशी सकाळी १0.४0 वाजता नागपूरला पोहोचेल. १५ जानेवारी २0१७ पासून प्रेरणा एक्स्प्रेस २२१३७/२२१३८ या क्रमांकाने ओळखली जाणार असून, मार्गातील १४ रेल्वेस्थानकांवर थांबण्याचा कालावधी कमी करून तिला सुपरफास्ट चालविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील माहिती अधिकार्‍यांनी 'लोकमत'ला दिली.
नव्या वर्षात अकोला मार्गे जाणार्‍या आणखी काही गाड्या सुपरफास्ट चालविण्याचा विचार मध्य रेल्वे

Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy