Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

TKD WDP-4B "प्रतीक" - रंग ऐसा कि हर किसी को प्यार हो जाए - Anubhav Kashyap

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 2281726
Posted: May 18 2017 (15:27)

1 Responses
Last Response: May 18 2017 (15:27)
Rail News
6709 views
0

Coach Augmentations
SCR/South Central
May 18 2017 (15:26)   The possibility of paying extra money for lower berths in the railway

Balasaheb shinde   2 news posts
Entry# 2281726   News Entry# 302763         Tags   Past Edits
MUMBAI: There is a huge demand for sleeper berths on the train journey in the night. There is more demand for the lower berth in it....

8045 views
0

May 18 2017 (15:27)
Balasaheb shinde   20 blog posts
Re# 2281726-1              
रेल्वेत लोअर बर्थसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता
मुंबई : रेल्वेच्या प्रवासात रात्री स्लीपर बर्थला प्रचंड मागणी असतेच. त्यात एकदम खालच्या बर्थसाठी अधिक मागणी असते. रुग्ण आणि वृद्धांसाठी तर एकदम खालचा बर्थ अत्यंत सोयीचा ठरतो. त्यामुळे रेल्वेच्या स्लीपर डब्यात लोअर बर्थ बुक करायचा असेल, तर आता तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. कदाचित ५0 ते १00 रुपये जादा द्यावे लागण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच नवे धोरणा आणण्याची तयारी रेल्वे प्रशासन करत आहे.रेल्वेचे तिकीट आरक्षित करताना प्रवाशांना बर्थचा पर्याय निवडावा लागतो. या वेळी प्रवासी लोअर बर्थ निवडतात. महिला वर्ग, गरोदर स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिक नेहमी लोअर बर्थला प्राधान्य देतात. चार्ट बनवताना रेल्वे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा विचार करतात. लोअर बर्थच्या याच वाढत्या मागणीनुसार त्यावर अधिकचा दर आकारण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे
...
more...
लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असल्यास आता मूळ तिकिटासोबतच अतिरिक्त ५0 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासन नवनवीन शक्कल लढवताना दिसते. हा देखील त्याचाच एक भाग आहे; पण महिला, गरोदर माता आणि ज्येष्ठांसाठी हा निर्णय जुलमी ठरू शकतो. रेल्वे मंत्रालयानुसार, जर लोअर बर्थसाठी अतिरिक्त रुपये वसूल केले, तर लोकांची मागणी कमी होईल. परिणामी, लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध होईल, असाही एक तर्क लढवला जात आहे.

Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy