Search Forum
Blog Entry# 4201016
Posted: Jan 18 2019 (22:40)
5 Responses
Last Response: Jan 19 2019 (21:08)
5 Responses
Last Response: Jan 19 2019 (21:08)
Jan 18 2019 (22:40) 51318/Pune - Panvel Passenger (UnReserved) | BRMT/Baramati (Terminus) (1 PFs)
Punekar^~
Punekar^~ 5723 blog postsबारामती परिसरातून कल्याण-ठाणे-मुंबईला जाणारे कित्येक गोरगरीब प्रवासी भल्या-पहाटे घर सोडतात आणि एसटी / रिक्षा / टमटम / वडाप / जीप अशा मिळेल त्या
वाहनाने बारामती रेल्वे स्थानक गाठतात. लांबलचक रांगेत उभे राहून तिकीट घेतात आणि डेमूतून पुण्यात येतात आणि येथे कर्जत पॅसेंजरमध्ये बसतात. पुढे कर्जतला मुंबई लोकलमध्ये बसून मुंबईकडे जातात.
बारामातीहून मुंबईला थेट एसटी बस असताना देखील आर्थिकदृष्ट्या परवडत असल्याने ते रेल्वेने असा प्रवास करतात. कर्जत पॅसेंजर म्हणजे या गोरगरीब लोकांसाठी वरदानच आहे.
....
more...

2 Public Posts - Fri Jan 18, 2019
1 Public Posts - Sat Jan 19, 2019
बारामती पनवेल पॅसेंजर चालवणे अशक्य नव्हतं पण रेल्वेला लोकांचं हित दिसत नाही
1 Public Posts - Sat Jan 19, 2019