Search Forum
Blog Entry# 4353591
Posted: Jun 28 2019 (00:27)
No Responses Yet
No Responses Yet
News link: click here
गोंदिया : रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून भीक मागून आयुष्यभर जीवन जगणाऱ्या एका भिकाऱ्याने मरणोपरांत देहदान करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. देहदानाविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये अद्यापही जनजागृतीचा अभाव असताना त्याने देहदान करुन जाता जाता सर्वांना सकारात्मक संदेश दिला आहे. त्यामुळे आयुष्यभर मागणारा जातांना मात्र देऊन गेला हेच शब्द शहरवासीयांच्या मुखात होते.
मंथरा रमेश पुरी (६५) रा. गोंदिया रेल्वे स्थानक असे मरणोपरांत देहदान करणाऱ्या भिकाऱ्याचे नाव आहे. मंथरा आजारी असल्याने बुधवारी (दि.२६) त्याला येथील शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असताना बुधवारीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर...
more...