Search Forum
Blog Entry# 5306456
Posted: Apr 18 2022 (10:40)
2 Responses
Last Response: Jul 17 2022 (15:09)
2 Responses
Last Response: Jul 17 2022 (15:09)
Apr 18 2022 (10:40) 11411/Parli Vaijnath - Sangli DEMU Express | SUR/Solapur (5 PFs)
LoveLatur~
LoveLatur~ 220 blog postsParli Vaijnath - Miraj Via Latur Paasenger
परली वैजनाथ - मिराज पैसेंजर कोरोना मधे बंद केलेली रेलवे सुरू करा, रेल्वे प्रशासन कडून बंद जरी केली तरी सुरू करावी विनंती
कदी सुरु करनार कमेन्ट करा.
Comment please 🙏
परली वैजनाथ - मिराज पैसेंजर कोरोना मधे बंद केलेली रेलवे सुरू करा, रेल्वे प्रशासन कडून बंद जरी केली तरी सुरू करावी विनंती
कदी सुरु करनार कमेन्ट करा.
Comment please 🙏
ZRUCC मिटिंगमधे व लातूरचे खासदार महोदयांनी याबाबत मध्य रेल्वे कार्यालयात विषय मांडला सध्या ही रेल्वेगाडी शून्य आधारित वेळापत्रकाप्रमाणे एक्सप्रेसमधे बदलण्यात येणार असून व या रेल्वेगाडीच्या सरासरी गतीमधे वाढ करण्यात येणार असून गाडी सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाला पाठविला असल्याचे समजले गाडीचा नवीन नंबर 11411 परळी - मिरज एक्सप्रेस व 11412 मिरज - परळी एक्सप्रेस असा असणार आहे व बोर्डाकडून गाडी नवीन शून्य आधारित वेळापत्रकाप्रमाणे मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
Citing Corona and Lockdown
Many trains were closed but not Started.
Parli - Miraj Passenger,
Amravati - Pune Express via Latur,
Bidar - Lokmanya Terminus Express,
Nanded...
more...
Many trains were closed but not Started.
Parli - Miraj Passenger,
Amravati - Pune Express via Latur,
Bidar - Lokmanya Terminus Express,
Nanded...
more...