Search Forum
Blog Entry# 841864
Posted: Sep 02 2013 (20:21)
12 Responses
Last Response: Sep 04 2013 (22:11)
12 Responses
Last Response: Sep 04 2013 (22:11)
Sep 02 2013 (20:21) 19301/Dr. Ambedkar Nagar - Yesvantpur Weekly Express (PT) | MRSH/Morshi (1 PFs)
AweskhanTraveler^~
AweskhanTraveler^~ 56723 blog postsमोर्शी रेल्वे स्थानकावर इंदोर-यशवंतपुरम या गाडीला थांबा देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. मोर्शी येथील नागरिक अनेक वर्षांपासून रेल्वेच्या प्रतीक्षेत होते. मागील १५ दिवसांपूर्वी वर्धा रेल्वे मार्ग बंद असल्याने सर्व नागपूरला जाणार्या गाड्या या मार्गाने धावल्या होत्या. त्यावेळी हा मार्ग किती महत्त्वाचा आहे हे रेल्वे प्रशासनाला माहिती पडले. परंतु ऐवढे असूनही मोर्शीकरांना रेल्वेने प्रवास करायला मिळत नाही ही दुर्दैवाची बाब आहे.
याकडे केंद्र शासनाने विशेष लक्ष घालावे,मागणी मान्य न झाल्यास विदर्भ जनसंग्राम तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल . गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी रेल्वे लाईन सुरु झाल्यावरही रेल्वेगाडीला मोर्शी येथे थांबा न दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे.

6 Public Posts - Mon Sep 02, 2013
1 Public Posts - Tue Sep 03, 2013
4 Public Posts - Wed Sep 04, 2013
Warud ke liye filhal abhi 2 pasenger trains start hone wali hai