Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

Shan-e-Bhopal - तेरी खूबसूरती से नजर नही हटती, नजारे हम क्या देखें - ललितपुरी रेलफैन

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 871031
Posted: Oct 08 2013 (12:56)

14 Responses
Last Response: Nov 11 2013 (15:18)
General Travel
5154 views
0

Oct 08 2013 (12:56)   12294/Prayagraj - Mumbai LTT AC Duronto Express
 
kingmaker~
kingmaker~   16979 blog posts
Entry# 871031            Tags  
but et se wcam 3 rehnese gadi ka performance thike hai expected time se 5 to 10 mints before cover kar rahi hai abhi train waise bhi pune bsl exp aur amaravati sf exp kabhi performance achha hai ulta 02109 ltt nzm exp igatpuri tak wcam3 rehnese thike time me rehti hai but badme et wap 4 ke bajede nzm tak gadi 4 hr tak delay ho rahi hai hala ke ye spacial train hai
so wcam not bad......
Translate to English
Translate to Hindi

9 Posts

1669 views
1

Nov 06 2013 (13:04)
nilesh mishra   404 blog posts
Re# 871031-10              
WELL NOTED, MANY THANKS.
Translate to English
Translate to Hindi

2294 views
0

Nov 11 2013 (13:26)
nilesh mishra   404 blog posts
Re# 871031-11              
whether stretch between LTT - THN - KYN has been converted in to AC becuase as per the notification it was supposed to be done on 10/11/2013
Translate to English
Translate to Hindi

2171 views
0

Nov 11 2013 (14:15)
Raghu Chims   338 blog posts
Re# 871031-12              
Nope... it has not yet been done... May happen by year end...
Translate to English
Translate to Hindi

2286 views
0

Nov 11 2013 (14:33)
nilesh mishra   404 blog posts
Re# 871031-13               Past Edits
as usual :(
Translate to English
Translate to Hindi

2281 views
0

Nov 11 2013 (15:18)
kingmaker~
kingmaker~   16979 blog posts
Re# 871031-14              
'गर्दीच्या वेळी स्वत:चा जीव धोक्यात टाकून रेल्वेच्या टपावरून प्रवास करू नका', अशी उद्घोषणा मध्य रेल्वेने वारंवार करूनही केवळ 'स्टंटबाजी'पोटी टपावर चढणाऱ्या रेल्वे प्रवाशांनी मध्य रेल्वेचे मोठे नुकसान केले आहे. डीसी-एसी परिवर्तन झाल्यानंतर २५,००० वोल्ट एवढय़ा प्रचंड विद्युतप्रवाहापुढे या टपावरच्या प्रवाशांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित करत रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या परिवर्तनाचा मुहूर्त लांबणीवर टाकला आहे. एसी प्रवाहामुळे दर दिवशी रेल्वेचे एक कोटी रुपये वाचणार आहेत. परिणामी हे टपावरील प्रवासी रेल्वेला तापदायक ठरत आहेत.कल्याण ते लोकमान्य टिळक टर्मिनस या पाचव्या आणि सहाव्या मार्गावर डीसी-एसी परिवर्तन १० नोव्हेंबपर्यंत होणे अपेक्षित होते. मध्य रेल्वेने त्यासाठी शनिवारी रात्री खास मेगाब्लॉकही नियोजित केला होता. मात्र कोणताही प्रकल्प सुरू करण्याआधी रेल्वे सुरक्षा आयोगाकडून त्याची पाहणी केली जाते. हा प्रकल्प प्रवाशांसाठी सुरक्षित आहे की नाही, हे या पाहणीत तपासले जाते. गेल्या आठवडय़ात रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ही पाहणी करून मौखिक मान्यता दिली होती. मात्र अचानक टपावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा काढत हा मेगाब्लॉक घेण्यासाठी लाल कंदील दाखवला.टपावरून प्रवास...
more...
करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांना प्रतिबंध करण्यासाठी मध्य रेल्वे काय पावले उचलत आहे, हे आधी स्पष्ट करावे. त्यानंतरच डीसी-एसी परिवर्तनाला मान्यता देण्यात येईल, असा पवित्रा रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी घेतला आहे. त्यांनी हे प्रकरण त्यांच्या वरिष्ठांकडे लखनऊला पाठवून दिल्याने तेथून मान्यता मिळेपर्यंत मध्य रेल्वेला हातावर हात ठेवून बसावे लागणार आहे.मध्य रेल्वेवरील उपनगरीय सेवा थेट विद्युतप्रवाहावर (डीसी) चालणारी देशातील एकमेव सेवा आहे. या मार्गावर एसी प्रवाह सुरू करण्यासाठी गेली दोन वर्षे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी १२९९ कोटी रुपयांची तरतुदही केली आहे. सध्या कल्याणच्या पुढे कसारा आणि कर्जत हे दोन्ही मार्ग एसी प्रवाहावर चालत आहेत. तर कल्याण ते ठाणे या टप्प्यातील चारही मार्गावर एसी विद्युतप्रवाह आहे. यासाठी आतापर्यंत ९१० कोटी रुपयांचा खर्चही मध्य रेल्वेने केला आहे.टपावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांना प्रतिबंध करण्यासाठी मध्य रेल्वे काय पावले उचलत आहे, हे आधी स्पष्ट करावे. त्यानंतरच डीसी-एसी परिवर्तनाला मान्यता देण्यात येईल, असा पवित्रा रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी घेतला आहे.डीसी-एसी परिवर्तनाचे फायदे*एसी विद्युतप्रवाहामुळे गाडय़ांचा वेग वाढणार आहे. वेळेची बचत होणार आहे. *मध्य रेल्वेला विजेपोटी येणाऱ्या खर्चात कपात होणार आहे. *एसी विद्युतप्रवाहावर धावणाऱ्या गाडय़ांचा देखभाल खर्चही कमी असल्याने त्यातही मध्य रेल्वेला फायदा होणार.*हा फायदा पैशांमध्ये मोजायचा झाल्यास दर दिवशी तब्बल एक कोटी रुपये एवढय़ा फायद्यापासून मध्य रेल्वे वंचित आहे

Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy