Search Forum
Blog Entry# 982789
Posted: Feb 03 2014 (09:04)
No Responses Yet
No Responses Yet
उत्साह, आनंद, शिट्ट्या, टाळ्या, आरडाओरडा, तासन् तासची प्रतीक्षा, मोबाइल कॅमेऱ्यांचे फ्लॅश... अशा असंख्य भावभावनांची मांदियाळी रविवारी मुंबईकरांच्या 'मोनो'च्या पहिल्यावहिल्या प्रवासावेळी पाहायला मिळाली. 'मोनो'च्या पहिल्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी चेंबूरला अक्षरशः जत्रा भरली होती. लहानथोरांच्या अलोट गर्दीमुळे पहिल्याच दिवशी 'मोनो'चे रविवारचे व्यवस्थापन पूर्ण मोडीत निघाले. मात्र, प्रवाशांच्या उदंड प्रतिसादामुळे 'मोनो'ने सायंकाळपर्यंत जादा सेवा चालवून मुंबैकरांना खुश करून टाकले.
पहिला मानकरी!
नालासोपारा येथे राहणारे सुनील खाडे यांचा उत्साह कमालीचा होता. त्यांनी 'मोनो'वरील पहिला प्रवासी होण्याचा मान मिळवला. त्यासाठी त्यांनी रात्रीच वडाळा ट्रक टर्मिनस येथील स्टेशन गाठले. अंधेरीत नोकरीस असणारे खाडे रात्री दीड वाजता दादरहून टॅक्सीने वडाळा...
more...