Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

Malgudi Express: From the pages of RK Narayan to the railway tracks of Mysore. - Vageesh

Timeline of all Site Edits
Filters:
 
 
 
Page#    1 Timeline Updates  

Yusuf_Azhar^
May 10 2020 (18:24)
May 10 2020 (18:24)   Jammu Tawi - Guwahati Amarnath Express Special/CS05654   Train - Time-Table
Entry# 3370679   Blog Entry# 4625266  
by: Yusuf_Azhar^   33536 Conf TLs   42 Void TLs
Train Name: Daund - Gwalior Covid 19 Shramik Special
Departure Days: Sun
Classes: SL
Type: SF
First Departure: Sun May 10, 2020
Last Departure: Sun May 10, 2020
DD 17:00; MMR 20:50 20:55; BSL 23:10 23:15; ET 03:15 03:20; JHS 08:55 09:00; GWL 10:00 ;
TT Source: Manual Update/Copy-Paste

Timeline
1435 views
0

May 10 2020 (22:29)
भावड्या   105 blog posts
Re# 4625266-1              
परप्रांतीय मजुरांना घेऊन विशेष श्रमिक एक्‍स्प्रेस दौंडवरून मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरकडे निघाली, मात्र ऐनवेळी 400 जणांनी जाण्यास नकार दिला.click here
दौंड (पुणे) : परप्रांतीय मजुरांना घेऊन विशेष श्रमिक एक्‍स्प्रेस दौंडवरून मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरकडे निघाली, मात्र ऐनवेळी 400 जणांनी जाण्यास नकार दिला. त्यामुळे पूर्वनिर्धारित वेळेपेक्षा 47 मिनिटांच्या विलंबाने एक्‍स्प्रेस रवाना झाली. 
दौंड तालुक्‍यातील कुरकुंभ एमआयडीसी, दौंड शहर, यवत, पाटस, राहू, आदी भागातील 1206 मजुरांना श्रमिक एक्‍स्प्रेसने मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरकडे पाठविण्याचे महसूल प्रशासनाने नियोजन केले होते. परंतु, नोंदणी केलेल्यांपैकी अनेकांनी "एमआयडीसी'मधील कंपन्या सुरू झाल्याने जाण्यास नकार दिला, तर काही जण गावाकडे निघून गेले होते. 9 मे
...
more...
रोजी तयारी करताना प्रशासनाला या गोष्टी निदर्शनास आल्या. त्यामुळे त्यांनी तालुक्‍याच्या अन्य भागातील 400 मजुरांच्या याद्या मागवून फेरनियोजन केले. त्यानुसार आज (ता. 10) या मजुरांना बसगाड्यांमधून दौंड रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांच्या पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली. 
नियोजित वेळेनुसार 24 डब्ब्यांची ही एक्‍स्प्रेस सायंकाळी 5 वाजता रवाना होणार होती, परंतु काही मजुरांचे कुटुंबीय वेळेवर न पोचल्याने विलंब झाला. गाडीत एकूण 1172 नागरिक स्थानापन्न झाल्यानंतर 5 वाजून 47 मिनिटांनी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी या एक्‍सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला.
तहसीलदार संजय पाटील, गट विकास अधिकारी गणेश मोरे, स्थानक व्यवस्थापक सॅम्युएल क्‍लिफ्टन, वाहतूक निरीक्षक आर. बी. सिंग, रेल्वेचे सहायक समादेशक बी. के. गंगोपाध्याय, पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, दीपाली भुजबळ, तेजप्रकाश पाल, मुख्याधिकारी मंगेश शिंदे, सहायक निरीक्षक युवराज कलकुटगे, रेल्वे वाणिज्य विभागाचे सतीश सोनोने आदी या वेळी उपस्थित होते. 
या एक्‍स्प्रेसचे मुख्य लोको निरीक्षक एस. एच. शितोळे, चालक लक्ष्मीकांत दुरुगकर, सहायक चालक आशिष सिंग आहेत; तर गार्ड एच. डी. आहिरे आहेत. महसूल प्रशासनाकडून त्यांना जेवण आणि पाणी देण्यात आले. ही श्रमिक एक्‍स्प्रेस 1214 किलोमीटरचे अंतर 17 तासांचा प्रवास करून 11 मे रोजी ग्वाल्हेरला पोचणार आहे. 

Translate to English
Translate to Hindi
Page#    1 Timeline Updates  

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy