Search Forum
Blog Entry# 1398391
Posted: Mar 16 2015 (16:47)
3 Responses
Last Response: Mar 18 2015 (11:55)
3 Responses
Last Response: Mar 18 2015 (11:55)
Other News
CR/Central
mh39~ 96 news posts
#ManmadIndoreRail मार्गाच्या बाबतीत नेहमीच दूजेभाव झालेला आहे ही आपण सगळे जाणतोच पण अत्यंत महत्वाचा असलेला हा रेल मार्ग डावलून मध्य प्रदेशातील इतकी वर्हे प्रलंबित इंदोर-दाहोद रेल्वे मार्गासाठी अत्यंत घाई करण्यात येत आहे. कारण मग पिथमपूर औदोगिक क्षेत्र गुजरात मधील पोर्ट्सना जोडण्यात येईल.(वृत्त संदर्भ : /blog/post/1397941 ) पण मग प्रत्यक्षात पिथमपूर औदोगिक क्षेत्राची हीच मालवाहतूक मुंबईतील JNPT बंदराकडे करण्यास #ManmadIndoreRail मार्गाने त्या पेक्षाहि कमी वेळे लागू शकते असे गूगल नकाशा मध्ये अभ्यास केले असता लक्षात येते. तेव्हा महाराष्ट्र सरकारने यात लक्ष घालून #ManmadIndoreRail मार्ग योजना लौकरात लौकर अंमलात आणावी.
1 Public Posts - Tue Mar 17, 2015
1 Public Posts - Wed Mar 18, 2015