Search Forum
Blog Entry# 1905691
Posted: Jun 24 2016 (14:19)
No Responses Yet
No Responses Yet
Jun 24 2016 (14:19) AMI/Amravati (Terminal) (4 PFs)
![](http://st.indiarailinfo.com/images/1.png)
AmravatiSuperfast~
AmravatiSuperfast~ 598 blog postsरायली प्लाॅटकडे सुरू केलेले रेल्वेचे नवीन तिकीट काऊंटर. माॅडेल स्थानकावर नवीन तिकीट खिडकी सुरू... प्रवाशांच्या सोयीकरिता रात्री पर्यंत रेल्वे आरक्षणाची सुविधा, मुख्य द्वाराजवळील एक काऊंटर केले कमी...
अमरावतीकर रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेद्वारे आणखी एका तिकीट विक्री खिडकीची (काऊंटर) सोय करण्यात आली आहे. रायली प्लाॅटकडे असलेल्या माॅडेल रेल्वेस्थानकाच्या द्वारातून आत गेल्यानंतर उजवीकडे अगदी पाण्याच्या टाकीच्या खाली हे नवे पीआरएस काऊंटर १२ मे २०१६ पासून सुरू करण्यात आले. येथे रात्री पर्यंत आरक्षणाची सोय उपलब्ध आहे, तर बुकिंग रात्री १० पर्यंत सुरू असते.
सध्या ही तिकीट खिडकी नवी असल्यामुळे येथे फारशी गर्दी नसते, तरीही दररोज समाधानकारक...
more...