Search Forum
Blog Entry# 4257986
Posted: Mar 11 2019 (22:12)
No Responses Yet
No Responses Yet
मुंबई: रेल्वेरुळ ओलांडताना ट्रेनची महिलेला धडक
Mar 10, 2019, 04:33 PM IST
मुंबई : दादर स्थानकात शुक्रवारी रेल्वेरुळ ओलांडताना महिलेला ट्रेनची धडक. मोटरमनच्या प्रसंगावधनामुळे महिलेला काही प्रमाणात इजा झाली. आरपीएफ कर्मचाऱ्यांनी या महिलेला रुग्णालयात नेण्याची तयारी दर्शविली पण पोलिसांना कोणतीही माहिती न देताच ती महिला स्थानकाबाहेर आली.