Search Forum
Blog Entry# 5757933
Posted: Jun 22 2023 (14:27)
No Responses Yet
No Responses Yet
खरंतर धुळे चाळीसगाव मनमाड नाशिक ठाणे दादर एक्सप्रेसची सुपरफास्ट (२०-२५ रुपया लोक जास्तीचे सहज देतील ) करून रोज खालील वेळेप्रमाणे सोडावी .
धुळे सकाळी आहे ६ .०० वाजता सुटून दादर येथे १२.००(दुपारी बारापर्यंत) पोहचायला हवी
तसेच दादर येथून दुपारी ३.३० ला सुटून दादर येथे रात्री ९.३० पर्यंत करावी.
धुळे सकाळी आहे ६ .०० वाजता सुटून दादर येथे १२.००(दुपारी बारापर्यंत) पोहचायला हवी
तसेच दादर येथून दुपारी ३.३० ला सुटून दादर येथे रात्री ९.३० पर्यंत करावी.