Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

quiz & poll - Timepass for curious minds

Feeling bored in the Train - talk to a RailFan. You'll WISH the train gets late.

Search News
<<prev entry    next entry>>
News Entry# 379508
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीची घोषणा आणि आचार संहिता लागू होऊन आता पंधरवडा उलटत आला आहे. मात्र आचारसंहिता लागू झाल्यानंतरही रेल्वेची तिकीटे आणि एअर इंडियाच्या बोर्डिंग पासवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे हटवण्यात आलेली नाहीत. या प्रकाराची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली असून, याबाबत तीन दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश रेल्वे आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला दिले आहेत.
विविध सरकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध ठिकाणी पंतप्रधानांच्या छायाचित्रांचा वापर होत असतो. रेल्वेची तिकिटे आणि एअर इंडियाच्या विमानांच्या बोर्डिंग पासवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे छापून विविध योजनांची माहिती देण्यात येत असे. मात्र लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची छायाचित्रे रेल्वेची तिकिटे आणि विमानाच्या बोर्डिंग पासवरून हटवणे आवश्यक होते. मात्र आचारसंहिता लागू झाल्यानंतरही हे फोटो
...
more...
हवण्यात आले नव्हते. अखेरीस याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने रेल्वे मंत्रालय आणि नागरी हवाई वाहतून मंत्रालयालाकारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच या संदर्भात तीन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने त्यांना दिले आहेत.

2 Public Posts - Wed Mar 27, 2019

1167 views
Mar 27 2019 (11:32)
Jayashree^   44095 blog posts
Re# 4272919-3            Tags   Past Edits
You understand Marathi? :D
Good to know this.

1227 views
Mar 27 2019 (11:33)
Somanko
Somanko_ELST^~   34981 blog posts
Re# 4272919-4            Tags   Past Edits
Mam I was in Mumbai for few weeks in 2015. So tried learning from the station boards and announcement.

1199 views
Mar 27 2019 (11:38)
Guest: 6cd967e3   show all posts
Re# 4272919-5            Tags   Past Edits
नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे छापून विविध योजनांची माहिती देण्यात येत असे. 

1101 views
Mar 27 2019 (11:39)
Covid Vaccine arrived finally
Brandon12663^~   25860 blog posts
Re# 4272919-6            Tags   Past Edits
Right now I am learning Bengali

1112 views
Mar 27 2019 (11:45)
SCHOLAR PUNE^~   5299 blog posts
Re# 4272919-7            Tags   Past Edits
Such practices are not allowed during this period due to code of conduct.
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy