नागपूर, ता. १ : नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर असामाजिक तत्वांमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण आहे. यात व्यसनी लोकांचा अधिक भरणा असून यामुळे प्रवाशांच्या सामानाचे चोरीचे प्रमाणही वाढले...
नागपूर रेल्वेस्थानक बनले नशेखोरांचा अड्डा रात्री प्रवाशांमध्ये भीती; पोलिसांच्या आशीर्वादाने असामाजिक तत्त्वांचे आश्रयस्थान