Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

Ballari Jn - Look around and enjoy the station. A sacred place where Mahatma Gandhi once spent 8 hours. - Vishwanath Joshi

Search News

News Posts by Solapur Superfast

Page#    Showing 6 to 10 of 27 news entries  <<prev  next>>
Feb 07 2019 (11:29) किर्लोस्करवाडीला सहा रेल्वेंना थांबा मंजूर (www.esakal.com)
Temporary Stops
CR/Central
38672 views
0

News Entry# 375906   
  Past Edits
Feb 07 2019 (11:30)
Station Tag: Kirloskarvadi/KOV added by Solapur Superfast~/298373
Stations:  Kirloskarvadi/KOV  
किर्लोसकरवाडीत रेल्वे थांबा मिळालेल्या सहा गाड्या अशा -
१६२०९...
Oct 27 2017 (22:04) सोलापूर - पुणे इंटरसिटी रेल्वे चार महिने रद्द (www.pudhari.news)
Other News
CR/Central
117055 views
1

News Entry# 321033   
  Past Edits
Oct 29 2017 (22:16)
Station Tag: Sainagar Shirdi/SNSI added by Cheetah*^~/53414

Oct 29 2017 (22:16)
Station Tag: Bhigwan/BGVN added by Cheetah*^~/53414

Oct 29 2017 (22:16)
Station Tag: Washimbe/WSB added by Cheetah*^~/53414

Oct 29 2017 (22:16)
Station Tag: Kurduvadi Junction/KWV added by Cheetah*^~/53414

Oct 29 2017 (22:16)
Station Tag: Daund Junction/DD added by Cheetah*^~/53414

Oct 29 2017 (22:16)
Train Tag: Solapur-Pune DEMU/51456 added by Cheetah*^~/53414

Oct 29 2017 (22:16)
Train Tag: Pune - Solapur DEMU/51449 added by Cheetah*^~/53414

Oct 29 2017 (22:16)
Train Tag: Pandharpur - Sainagar Shirdi Express/11002 added by Cheetah*^~/53414

Oct 29 2017 (22:16)
Train Tag: Sainagar Shirdi - Pandharpur Express/11001 added by Cheetah*^~/53414
सोलापूर-दौंड रेल्वेमार्गावर वाशिंबे ते जेऊर दरम्यान रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी येत्या १ नोव्हेंबरपासून १२५ दिवसांसाठी दररोज पावणे दोन तास रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे...

2 Posts

96680 views
2

Oct 27 2017 (22:32)
Railfan_from_CD~
Railfan_from_CD~   1046 blog posts
Re# 2594984-3              
Solapur-Pune Intercity & Shirdi-Pandharpur Canceled for 125 days from 1st Nov 2017 due to Railway line doubling work between SUP & DD at jejur and Washimbe.
.
Pune-Solapur & Solapur-Pune passenger will run till Bhigwan.
.
HYD-PUNE
...
more...
will run till KWV & will also start from there.
.
AMI-PUNE biweekly exp will run 1 hour late.

Translate to English
Translate to Hindi

98248 views
0

Oct 27 2017 (23:22)
psanga_sur^~
psanga_sur^~   5601 blog posts
Re# 2594984-4              
Solapur's one of the important and jam packed train 12169/70 Pune Solapur Intercity (Indrayani) Express will remain cancelled for next 4 months due to doubling work.
Translate to English
Translate to Hindi

103214 views
0

Oct 28 2017 (08:51)
James_1952~
James_1952~   197 blog posts
Re# 2594984-5              
12169/70 PUNE SUR PUNE will remain cancelled from 1 Nov for doubling work between DD BGVN
Translate to English
Translate to Hindi

103075 views
0

Oct 28 2017 (10:11)
RaviRaj96~
RaviRaj96~   3900 blog posts
Re# 2594984-6              
Try Google translate
Translate to English
Translate to Hindi

102605 views
1

Oct 28 2017 (22:14)
Punekar^~
Punekar^~   5723 blog posts
Re# 2594984-7              
News: click here
सोलापूर एसटी विभागातून पुणेसाठी जादा विशेष गाड्या
अक्कलकोट (सोलापूर) : येत्या १ नोव्हेंबरपासून १२५ दिवसांसाठी दररोज पावणे दोन तास रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी व शिर्डी-पंढरपूर-शिर्डी या दोन प्रवासी गाड्या संपूर्ण कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तर अन्य काही गाड्या ठराविक मार्गावर धावणार आहेत.
दररोज सोलापूर येथून इंद्रायणीला १५०० पर्यंत प्रवाशी ये-जा करतात. त्यामुळे येत्या १ नोव्हेंबर
...
more...
पासून १२५ दिवसासाठी दररोज १२ ते १ या वेळेत दर १२ मिनिटाला एक याप्रमाणे पाच विशेष गाड्या अक्कलकोट ते पुणे मार्गावर सोडण्यात येणार असल्याचे अक्कलकोट चे स्थानक प्रमुख संजय भोसले यांनी सांगितले. सोलापूर-दौंड रेल्वेमार्गावर वाशिंबे ते जेऊर दरम्यान रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर-पुणे मार्गावर सोलापूर ते दौंडदरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे कामांतर्गत वाशिंबे ते जेऊर मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी या मार्गावर येत्या १ नोव्हेंबरपासून सुमारे तीन महिन्यांसाठी दररोज पावणे दोन तास रेल्वे वाहतूक थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी ही दैनिक गाडी व शिर्डी-पंढरपूर-शिर्डी ही साप्ताहिक (तीन दिवस) गाडी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय पुणे-सोलापूर पॕसेंजर गाडी भिगवणपर्यंत धावणार आहे. तर सोलापूर-पुणे पॅसेंजर गाडीदेखील भिगवणपर्यंतच धावणार आहे.
हैद्राबाद-पुणे एक्स्प्रेस पुण्याला न जाता कुर्डूवाडीपर्यंत धावणार आहे. तर पुणे-हैद्राबाद एक्स्प्रेसही पुण्याहून न सुटता कुर्डूवाडीपासून सुटणार आहे. अमरावती-पुणे ही आठवड्यातून दोनवेळा धावणारी गाडी संपूर्ण १२५ दिवसांच्या कालावधीत एक तास उशिरा धावणार आहे.यामुळे सोलापूर विभागातील सोलापूर शहर,बार्शी,कुर्डुवाडी या आगारातून विशेष जादा गाड्या पुणेसाठी सोडल्या जाणार आहेत. जेणेकरून प्रवाश्याना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीला तोंड दयावे लागणार नाही
येत्या १ नोव्हेंबर पासून १२५ दिवसाच्या कालावधीसाठी रेल्वे सेवा बंद असलेल्या वेळेत सोलापूर,अक्कलकोट,कुर्डुवाडी व बार्शी आगारातून गरजेप्रमाणे जादा गाड्या पुण्यासाठी सोडले जाणार आहेत.तशी सूचना सर्व आगारांना देण्यात आली आहे.
- रमाकांत गायकवाड, विभागीय नियंत्रक, सोलापूर

Translate to English
Translate to Hindi
Page#    27 news entries  <<prev  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy