Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

Malgudi Express: From the pages of RK Narayan to the railway tracks of Mysore. - Vageesh

Search Forum
Post PNR

DHI/Dhule (1 PFs)
Local Name: Dhulia
धुले
धुळे


Track: Single Electric-Line

Updated: Nov 11 2023 (14:57)
Show ALL Trains
Number of Platforms: 1
Number of Halting Trains: 0
Number of Originating Trains: 5
Number of Terminating Trains: 5
Malegaon Rd, Green Park, District - Dhule. Pin - 424001.
State: Maharashtra
Elevation: 247 m above sea level
Type: Terminus
Category: NSG-5
Zone: CR/Central
Division: Bhusaval
2 Travel Tips
No Recent News for DHI/Dhule
Nearby Stations in the News

0 Follows
Rating: 3.6/5 (8 votes)
cleanliness - excellent (1)
porters/escalators - good (1)
food - excellent (1)
transportation - average (1)
lodging - average (1)
railfanning - poor (1)
sightseeing - good (1)
safety - excellent (1)

Show ALL Trains
Departures
Arrivals
Station Map
Forum
News
Gallery
Timeline
RF Club
Station Pics
Tips

Station Forum

Page#    Showing 31 to 35 of 58 blog entries  <<prev  next>>
General Travel
4534 views
0

May 20 2017 (08:51)   DHI/Dhule (1 PFs)
Fortyville
Fortyville   258 blog posts
Entry# 2284049            Tags  
नाशिक - मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाच्या जमिनीच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असून, या मार्गावरील तीन मोठ्या नद्यांच्या पुलांसाठी विशेष समिती पुढील आठवड्यात सर्वेक्षण सुरू करणार आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी पाठपुरावा करणाऱ्या संघर्ष समितीप्रमुख मनोज मराठे यांना प्रमुख सर्वेक्षण अधिकारी दीपक पाटील यांनी ही माहिती दिली.
मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या सर्वेक्षणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या मार्गात येणाऱ्या नर्मदा, तापी आणि गिरणा या तीन
मोठ्या नद्यांवर उभाराव्या लागणाऱ्या मोठ्या पुलांच्या कामासाठी पुढील आठवड्यात सर्वेक्षण सुरू होणार आहे. सध्या उन्हाच्या तीव्र लाटेमुळे सर्वेक्षणाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. रेल्वेमार्गाच्या योजनेसंदर्भात जहाज वाहतूक मंत्रालयाने विशेष लक्ष घातलेले आहे.
...
more...

रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीत या मार्गाबाबत नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हेही उपस्थित होते. या मार्गावर फारशी प्रवासी वाहतूक मिळणार नाही, असा मुद्दा अधिकाऱ्यांनी उपस्थित करताच मार्ग उभारण्यापूर्वी तुम्ही प्रवाशांची संख्या अपेक्षित धरण्याची मनोवृत्ती चुकीची असून, मार्ग झालाच पाहिजे, असे स्पष्ट केले. या मार्गावर इंदूर-देवास आणि महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळेल, ज्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले. या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनी राज्य सरकारे अधिग्रहण करणार असून, रेल्वे आणि बंदरांचे एकत्रित जाळे उभारण्यासाठी भारतीय रेल बंदर प्राधिकरण स्थापन करण्यात आले असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. त्यासाठी रेल्वे आणि जवाहरलाल नेहरू बंदर अर्थसहाय्य पुरविणार आहे. या मार्गाचे लवकरच भूमिपूजन होईल, अशी आशा डॉ. भामरे यांनी या वेळी व्यक्त केली.

Translate to English
Translate to Hindi
General Travel
5763 views
0

May 02 2017 (07:23)   DHI/Dhule (1 PFs)
Fortyville
Fortyville   258 blog posts
Entry# 2258996            Tags  
LTT ~ Tatanagar Antodaya Express details
Translate to English
Translate to Hindi
Poll
24847 views
32 votes
1

Feb 06 2017 (23:47)   INDB/Indore Junction (6 PFs)
guest   818 blog posts
Entry# 2153952            Tags   Past Edits
Which one is the most ambitious project for Indore?
**Plz mention the reason in the blog
Translate to English
Translate to Hindi
NO vote
Indore-Akola
78%
25
Indore-Manmad
19%
6
Indore-Dahod
3%
1

More Posts
General Travel
5688 views
0

Mar 19 2017 (18:24)   DHI/Dhule (1 PFs)
Fortyville
Fortyville   258 blog posts
Entry# 2203073            Tags  
Time/Days at Chalisgaon for Antodaya Express
22885/ - Mumbai LTT -Tatanagar Antyodaya Express Time 6.10pm Days Saturday,Wensday
22886 टाटानगर - मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस अंत्योदय एक्सप्रेस Time 6.10pm Days Monday & Friday.
Translate to English
Translate to Hindi
General Travel
4781 views
0

Mar 17 2017 (22:22)   DHI/Dhule (1 PFs)
Fortyville
Fortyville   258 blog posts
Entry# 2201168            Tags  
अखेर अंतोदय एक्सप्रेसला चाळीसगावात थांबा
खासदार ए.टी.नाना पाटील यांच्या प्रयत्नांना यश
 
     लोकप्रतिनिधीच्या जागरुकतेपुढे ऐनवेळी नव्या रेल्वे गाडीच्या वेळापत्रकात बदल करुन थांबा मंजूर करण्याचे सौजन्य केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी दाखविले. त्यामुळे जळगांव जिल्हयातील जनतेला आता उदया सुरु होणा-या अंतोदय एक्सप्रेममध्ये चाळीसगावला थांबा मिळाला आहे. यासाठी जळगावचे खासदार ए.टी.नाना पाटील यांनी वेळीच लक्ष घातल्याने उदया चाळीसगावांत आणखी एक ट्रेन थांबणार आहे.
    
...
more...
लोकमान्य टिळक टर्मिनल ते टाटा नगर एक्सप्रेस अशी 22885/22886 क्रमांकाची गाडी उदयापासून सुरु होणार आहे. उदया रेल्वेमंत्री सुरेश प्रभु मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनलवरुन या गाडीला ही हिरवा झेंडा दाखविणार आहे.
     या गाडीला जळगाव, चाळीसगांव व पाचोरा येथे थांबा मिळावा, अशी मागणी खासदार ए.टी.नाना पाटील यांनी केली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने ही सुरफास्ट गाडी असून इगतपुरी नंतर भुसावळ येथेच थांबेल असे स्पष्ट केले होते. मात्र खासदारांनी आपला आग्रह सोडला नाही. शेवटी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी हस्तकक्षेप करुन रेल्वेच्या थांब्याची लांबी लक्षात घेता शेवटी चाळीसगांव येथे थांबा मंजूर करावा, असे निर्देश दिले. त्यामुळे आता जळगांव जिल्हयातील जनतेला लांब पल्ल्याच्या गाडीसाठी चाळीसगांव येथे आणखी एक थांबा मिळाला आहे. पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ही नवी रेल्वे सुरु होत आहे. खासदार ए.टी.नाना पाटील यांनी ही मागणी मान्य केल्याबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांचे आभार मानले असून रेल्वेमंत्र्यांसोबत विदर्भ एक्सप्रेसला पाचोरा येथे व नवजीवन एक्सप्रेसला धरणगांव येथे थांबा देण्याबाबत निवेदन दिल्याचे सांगितले. ही मागणी देखील रेल्वे मंत्री पूर्ण करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
                              

Translate to English
Translate to Hindi
Page#    Showing 31 to 35 of 58 blog entries  <<prev  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy