Full Site Search  
Wed Jan 24, 2018 09:36:44 IST
PostPostPost Stn TipPost Stn TipUpload Stn PicUpload Stn PicAdvanced Search
Large Station Board;
Large Station Board;


BUD/Badlapur (3 PFs)
बदलापूर     बदलापुर

Track: Double Electric-Line

Type of Station: Regular
Number of Platforms: 3
Number of Halting Trains: 6
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Station Pada, Bazarpeth, Opp.Bus stand, Badlapur-421 503, Tal- Ambarnath, Dist. Thane
State: Maharashtra
add/change address
Elevation: 24 m above sea level
Zone: CR/Central
Division: Mumbai CSM Terminus
 
 
5 Travel Tips
No Recent News for BUD/Badlapur
Nearby Stations in the News

Rating: 3.0/5 (37 votes)
cleanliness - average (4)
porters/escalators - good (5)
food - average (5)
transportation - good (5)
lodging - average (4)
railfanning - good (5)
sightseeing - average (4)
safety - average (5)

Nearby Stations

ABH/Ambernath 8 km     ULNR/Ulhasnagar 10 km     VGI/Vangani 11 km     VLDI/Vithalwadi 12 km     SHAD/Shahad 13 km     KYN/Kalyan Junction 14 km     SHLU/Shelu 15 km     THK/Thakurli 18 km     DI/Dombivli 19 km     NRL/Neral Junction 19 km    

Station News

Page#    Showing 1 to 20 of 21 News Items  next>>
Jan 12 2018 (20:53)  लोकलच्या धडकेत घोड्याचा मृत्यू, म.रे. विस्कळीत (maharashtratimes.indiatimes.com)
back to top
Crime/AccidentsML/Mumbai Local  -  

News Entry# 326821     
   Past Edits
Jan 12 2018 (20:53)
Station Tag: Badlapur/BUD added by Maharashtra Bandh lost more than Rs3000 Crores^~/1269766

Jan 12 2018 (20:53)
Station Tag: Vangani/VGI added by Maharashtra Bandh lost more than Rs3000 Crores^~/1269766
Stations:  Badlapur/BUD   Vangani/VGI  
 
 
horse hit by train while crossing tracks.
वांगणी-बदलापूर स्थानका दरम्यान लोकलची धडक लागल्याने एका घोड्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची अप मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली असून गाड्या अर्धा तास उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळीच हा अपघात झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वांगणी-बदलापूर स्थानका दरम्यान सकाळी एक घोडा अचानक रेल्वे रुळावर आला, त्याचवेळी समोरून आलेल्या लोकलने या घोड्याला उडविले. त्यामुळे घोड्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे अप मार्गावरील रेल्वे अर्धा तास उशिराने धावत आहेत. सकाळी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात झाल्याने चाकरमान्यांची लटकंती झाली. वाहतूक खोळंबल्याने अप मार्गावरील
...
more...
गाड्यांना प्रचंड गर्दी होती. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागला.
Dec 22 2017 (21:25)  मध्य रेल्वेचा खेळखंडोबा, बदलापूरचे प्रवाशी म्हणतात आम्हाला बम्बार्डिअर लोकल नको (www.lokmat.com)
back to top
Other NewsML/Mumbai Local  -  

News Entry# 325168     
   Past Edits
Dec 22 2017 (21:25)
Station Tag: Thakurli/THK added by Daund is not my Home Station but it is my home^~/1269766

Dec 22 2017 (21:25)
Station Tag: Dombivli/DI added by Daund is not my Home Station but it is my home^~/1269766

Dec 22 2017 (21:25)
Station Tag: Badlapur/BUD added by Daund is not my Home Station but it is my home^~/1269766
Stations:  Badlapur/BUD   Dombivli/DI   Thakurli/THK  
 
 
डोंबिवली- बदलापूरवासीय रेल्वे प्रवाश्याना नको बम्बार्डियर लोकल..ही लोकल दिल्यापासून संध्याकाळच्या वेळेला नाहक त्रास प्रवाश्याना सहन करावा लागत आहे.बदलापूरला गुरुवारी संध्याकाळी एरव्ही ७.२२ ला येणारी लोकल ७.४५ ला पोहचली. शुक्रवारी तर कहरच केला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून ५.५९ ला सुटणारी लोकल २५ मिनिटे उशिराने सुटली.पाठीमागून सुटणाऱ्या सर्व लोकल सुटल्या.एखाद्या दिवशी प्रवासी समजू शकतात.हे रोजच असे चालले आहे.लोकल फलाटावर लावताना इंडिकेटर सुध्दा वेळेवर व्यवस्थित लावले जात नाहीत, शेवटची एक मिनीट असताना इंडिकेटर लावले जातात,कधी फलाट क्र.५ चा इंडिकेटर लावला जातो आणि लगेच फलाट क्र.७ चा अशामुळे अपंग,महिला वर्ग,वृध्द यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची खोचक टीका बदलापूरचे प्रवासी संजय मेस्त्री यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली. ती लोकल डोंबिवली ला ४० मिनीटे उशीराने संध्याकाळी 7.25 ला आली असून आता डोंबिवली आणि ठाकुर्लीच्या मध्ये उभी असल्याचे ते म्हणाले.
Dec 17 2017 (01:22)  मध्य रेल्वेच्या ताफ्यात बम्बार्डियर, १८ डिसेंबरपासून १२ फे-या (www.lokmat.com)
back to top
New Facilities/TechnologyML/Mumbai Local  -  

News Entry# 324820   Blog Entry# 2897725     
   Past Edits
Dec 17 2017 (01:22)
Station Tag: Badlapur/BUD added by Daund is not my Home Station but it is my home^~/1269766

Dec 17 2017 (01:22)
Station Tag: Kalyan Junction/KYN added by Daund is not my Home Station but it is my home^~/1269766

Dec 17 2017 (01:22)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by Daund is not my Home Station but it is my home^~/1269766
 
 
मुंबई : मध्य रेल्वेच्या ताफ्यात बम्बार्डियर लोकल दाखल होणार आहे. १८ डिसेंबरपासून या लोकलच्या १२ फे-या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि बदलापूर मार्गावर चालविण्यात येतील. मध्य रेल्वे मार्गावर भारतीय तंत्रज्ञान वापरण्यात आलेल्या ‘मेधा’ लोकलही येणार होत्या. या लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर धाणार असून, त्या बदल्यात पश्चिम रेल्वे मार्गावरील एक बम्बार्डियर मध्य रेल्वेच्या सेवेत दाखल होणार आहे.
मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प-२ अंतर्गत ७२ बम्बार्डियर गाड्या रेल्वेच्या ताफ्यात आल्या. त्यापैकी ४० गाड्या मध्य रेल्वेवर आणि ३२ गाड्या पश्चिम रेल्वेवर धावणार होत्या, परंतु मध्य रेल्वेवर डीसी ते एसी असे विजेचे परिवर्तन करावे लागणार होते. त्यामुळे सर्व बम्बार्डियर पश्चिम रेल्वेला देण्यात आल्या आणि त्या बदल्यात पश्चिम रेल्वेकडील सिमेन्स लोकल गाड्या मध्य रेल्वेला देण्यात आल्या होत्या, परंतु या प्रशस्त आणि हवेशी बम्बार्डियर गाड्यांना पश्चिम रेल्वेवर
...
more...
प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याने, आता बम्बार्डियर मध्य रेल्वेलाही हव्या आहेत. मध्य रेल्वेकडील सिमेन्स गाड्यांपेक्षा बम्बार्डियर वेगाने धावतात, तसेच बम्बार्डियर गाड्या जास्त हवेशीर असून, गाडीतील आसनाची व्यवस्था उत्तम आहे.

1844 views
Dec 17 2017 (01:23)
मुंबईCSMT Goregaav Harbour Local Soooon^~   1654 blog posts   1 correct pred (100% accurate)
Re# 2897725-1            Tags   Past Edits
12 Trips of Bombardier Locals from 18/12/2017 between CSTM & Kalyan/Badlapur...!
Dec 02 2017 (21:26)  म्हशींमुळे मध्य रेल्वेचा खोळंबा (maharashtratimes.indiatimes.com)
back to top
Major Accidents/DisruptionsCR/Central  -  

News Entry# 323835     
   Past Edits
Dec 02 2017 (21:26)
Station Tag: Badlapur/BUD added by NO OLD TT on IRI for WR EMUs^~/1269766

Dec 02 2017 (21:26)
Station Tag: Vangani/VGI added by NO OLD TT on IRI for WR EMUs^~/1269766

Dec 02 2017 (21:26)
Train Tag: Indrayani SF Express/22105 added by NO OLD TT on IRI for WR EMUs^~/1269766
Stations:  Badlapur/BUD   Vangani/VGI  
 
 
बदलापूर-वांगणीदरम्यान रेल्वे रूळांवरून जात असलेल्या म्हशींना इंद्रायणी एक्स्प्रेसने धडक दिल्याने इंजिन नादुरूस्त झाले. त्याचा फटका उपनगरीय लोकलसह पुण्याकडे जाणाऱ्या मेल, एक्सप्रेस गाड्यांनाही बसला. सकाळी सातपासून साडेनऊपर्यंत कर्जत-पुण्याकडे वाहतूक बंद झाली होती.
शुक्रवारी सकाळी बदलापूर वांगणी दरम्यान एक्स्प्रेस खोळंबल्याने कर्जत आणि पर्यायाने पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाला. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास बदलापूरहून निघालेल्या इंद्रायणी एक्स्प्रेससमोर म्हशी आल्याने त्या चिरडल्या गेल्या. मात्र त्यामुळे इंजिनाच्या समोरच्या भागातील संरक्षक कर्टलचा भाग नादुरुस्त झाला. त्यामुळे बिघाड झाल्याने इंद्रायणी एक्स्प्रेस तब्बल अडीच तास बदलापूर आणि वांगणी स्थानकादरम्यान खोळंबली होती. त्यामुळे कर्जत, खोपोली आणि पुण्याकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसला. पहाटेपासून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना या खोळंब्यामुळे मोठा मनस्ताप झाला. तर एक्स्प्रेससह लोकल गाड्यांच्या प्रवाशांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागला.
Dec 01 2017 (08:44)  इंद्रायणी एक्सप्रेस वांगणी स्थानकात ब्रेकफेलमुळे थांबली, बदलापूर ते कर्जत डाऊन लाईन बंद (www.lokmat.com)
back to top
Major Accidents/DisruptionsCR/Central  -  

News Entry# 323747     
   Past Edits
Dec 01 2017 (08:44)
Station Tag: Karjat Junction/KJT added by NO OLD TT on IRI for WR EMUs^~/1269766

Dec 01 2017 (08:44)
Station Tag: Badlapur/BUD added by NO OLD TT on IRI for WR EMUs^~/1269766

Dec 01 2017 (08:44)
Station Tag: Vangani/VGI added by NO OLD TT on IRI for WR EMUs^~/1269766

Dec 01 2017 (08:44)
Train Tag: Indrayani SF Express/22105 added by NO OLD TT on IRI for WR EMUs^~/1269766
 
 
इंद्रायणी एक्सप्रेस वांगणी स्थानकात ब्रेकफेलमुळे थांबली, बदलापूर ते कर्जत डाऊन लाईन बंद
.
डोंबिवली - मध्य रेल्वेच्या बदलापूर ते कर्जत मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. इंद्रायणी एक्सप्रेस वांगणी स्थानकादरम्यान ब्रेकफेलमुळे थांबली आहे. त्यामुळे अनिश्चित काळासाठी लेट होणार असल्याची सूचना प्रवाशांना देण्यात येत आहे. कर्जतचे प्रवासी पंकज ओसवाल यांनी ही माहिती दिली.
या बिघाडामुळे बदलापूर ते कर्जत डाऊन लाईन बंद झाली असल्याने त्या मार्गावरील
...
more...
प्रवाशांचे हाल होत आहेत. कर्जतहून सकाळी 7.54 ला सुटणारी लोकल व 8.15 च्या सुमारास सुटणारी लोकल न आल्याने कर्ज स्थानकात गर्दी झाली आहे. ईदनिमीत्त शासकीय ऑफिसना सुटी असली तरी निमशासकीय, खासगी कंपन्यांना सुटी नाही, त्या चाकरमान्याचे हाल झालेत.
Page#    Showing 1 to 20 of 21 News Items  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Desktop site
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.